MPSCSHORTS मध्ये तुमच स्वागत आहे. ​ Designer Manager Partner

तुम्ही Social Media Manager च्या शोधात आहात का ? 

नमस्कार माझ नाव सुरेश नारायण कुंभार
आणि मी आलो आहे
तुमच्या व्यवसायात तुम्हाला मदत करण्यासाठी.
तुमच्या संस्थेसाठी जे काही ग्राफीक आणि साहित्य ( नोट्स आणि मासिक ) संबंधित काम असेल ते मी माझ्या अनुभवांसोबत पूर्ण करेल. 

माझी सेवा प्रक्रिया तीन भागांमध्ये असेल

– वरील सर्व प्रकारात तुमच्या संस्थेचा लोगो आणि नाव किंवा इतर माहिती असेल. आणि या सर्व गोष्टी वेळेमध्ये म्हणजे एखादी घटना घडली तर पुढच्या पाच ते दहा मिनिटाच्या आत तुमच्या watsup वर संबंधित डिझाईन मिळेल .
– चालू घडामोडी मासिक महिन्याच्या 1 तारखेला मिळेल.
– स्पर्धा परीक्षा नोट्स साठी आवश्यकते नुसार 2 ते  3 दिवसांचा कालावधी लागू शकतो.

ग्राफीक संबंधित काही नमूना शैली खालील प्रमाणे.

ऑफर फक्त मर्यादित कालावधी साठी

Days
Hours
Minutes
Seconds
ऑफर संपलेली आहे . अधिक माहितीसाठी संपर्क साधा +917709043437

ग्राफीक सेवा संबंधित इतर महत्वाच्या गोष्टी

१ ) तुमच्या क्लासेस मधील विद्यार्थ्यांचे यश हे आमचे यश त्या विद्यार्थ्याची डिसाईन निशुल्क असेल. ( शुभेच्या बेणर size 1*1 )

२ ) यातिल डिसाईन या फक्त फेसबुक / इंस्टाग्राम / वाटसप वर टाकण्यासाठी आहेत प्रिंट करण्यासाठी त्या बनवण्यात आलेल्या नाहीत ही pixle साईज लहान असते. 

३ ) ६ महिन्यांचे सभासद झाल्यास अतिरिक्त 3 हजार रुपयांची सूट.

४ ) या व्यतिरिक्त काही डिझाईन ( किंवा जाहिरात ) बनवून हवी असल्यास  २५० रुपये  फक्त. ( मात्र आपल्याच संस्थेची डिसाईन असावी ) 

५ ) तुमच्या सुचनांच स्वागत आहे आवश्यकते नुसार तीन बदल स्विकारण्यात येतील

६ ) क्लासेस चा लोगो नसेल तर निशुल्क बनवून देण्यात येईल सोबत तुमच्या कडे एखादा formet असेल तर सांगा त्या पद्धतीने आपण डिसाईन बनवू.  

७ ) तुमच्या क्लासेस चे social media handle ( fb/insta ) व्यवस्थापनासाठी देऊ शकता ( त्याचे वेगळे पैसे लागतील – ६ हजार रु महिना* )

ग्राफीक डिझाईन

( ऑफर फक्त 31 डिसेंबर पर्यन्त आहे )
9999
5999 महिना
  • सोशीयल मीडिया डिसाईन
  • नौकरी संदर्भ माहिती
  • परीक्षासंबंधी नॉटिफिकेशन
best offer

परीक्षा मासिक

( ऑफर फक्त 31 डिसेंबर पर्यन्त आहे )
9999
1999 महिना
  • सर्व महत्वाच्या बातम्या
  • आवश्यकते नुसार चार्ट
  • पीडीएफ + वर्ड फॉरमेट प्रत
Popular

विषय नोट्स

( ऑफर फक्त 31 डिसेंबर पर्यन्त आहे )
20000
14999 महिना
  • 8 विषयांचा समावेश
  • आवश्यक ती सर्व माहिती
  • पीडिएफ फॉरमेट प्रत

संपर्क

ऑफर संपण्याचा कालावधी ⌛

Days
Hours
Minutes
Seconds
ऑफर संपलेली आहे . अधिक माहितीसाठी संपर्क साधा +917709043437

संपर्क साधा 📩

Scroll to Top