स्वागत कक्ष
स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. सापडत नसल्यास वरील सर्च बारचा वापर करा.
Live Counter .?
0
0
6
0
5
7
Users Today : 36
Users Yesterday : 54
Users Last 30 days : 1532
Total Users : 6057
Total views : 14429
Who's Online : 1
Powered By WPS Visitor Counter
सराव पेपर
Menu
विषयाच्या नोट्स
Menu
Recent Posts
Categories
Archives
दिनविशेष
"सुधा मूर्ती"
सुधा मूर्ती यांना ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळाला.
हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
स्पर्धा परीक्षा / ओळख ..
सरळ सेवा भरती संबंधित अभ्यासविषय घटक
मराठी व्याकरण
इंग्रजी व्याकरण
सामान्य ज्ञान
गणित बुद्धिमत्ता
मराठी व्याकरण
- सरळ सेवा भरती च्या विचाराने महत्वाचे मुद्दे – शब्दसंग्रह . वाकप्रचार, म्हणी. समानार्थी शब्द, विरुद्धरथी शब्द, शुद्धलेखन, शब्द समूह, हे महत्वाचे घटक असतात बाकी व्याकरण वर्ण आणि वाक्य संरचना संबंधित काही प्रश्न असतात.
- राज्यसेवा परीक्षेमद्धे पूर्ण गुण ५० असतात त्यामध्ये व्याकरन ३० ते ३५ गुणांपर्यंत तर शब्दसंग्रह १० ते १५ मारका पर्यन्त असत. तर सरळ सेवे मध्ये जास्त करून शब्द संग्रह हा घटक विचारात घेतला जातो.
- मराठी व्याकरण या घटकाचा अभ्यास करते वेळी सराव जास्त महत्वाचा ठरेल, अधिक माहितीसाठी मराठी व्याकरण भेट द्या.
इंग्रजी व्याकरण
Englis Grammar =
- important topic – – Vocabulary, similar words, opposite words, question tag, spilling mistake, Eroor,
Part of speech. verb and adverb, sentence tense, active voice pacive voice, one word for group, phrases. या घटकावर प्रश्न विचारतात
इंग्रजी व्याकरण / इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना मित्रांनो लक्षात घ्या त्यामध्ये जास्तीत जास्त मागच्या प्रश्नांचा अभ्यास करा ( सरावा साठी ) आणि सराव पेपर सोडवायचा झाल्यास सुद्धा मागच्या प्रश्नपत्रिका सोडवा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते . - इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण सोबत अभ्यासा म्हणजे मराठी व्याकरणाचा अभ्यास झाला की इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करायला घ्या म्हणजे तुमची लिंक जोडून येईल. आणि तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न कशा पद्धतीचे असतात . कशा प्रकारे ते विचारतात त्याचा स्तर काय असतो कोणत्या घटकाची किती व्याप्ती आहे . कोणत्या घटकाला किती वेळ दिला पाहिजे, त्यातून नेमके किती प्रश्न येतात हे लक्षात येईल .
सामान्य ज्ञान
- सामान्य ज्ञान या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे यामध्ये काही ठरलेलं नसतं की कोणत्या घटकावरती किती प्रश्न येणार – तरीसुद्धा ,
- चालू घडामोडी. राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, इतिहास यामध्ये एक दोन एक दोन असे प्रश्न येतात तर त्यामध्ये चालू घडामोडी मध्ये जास्त अभ्यास करण्यापेक्षा थोडक्यामध्ये म्हणजे योजना हा घटक घेतला तर त्यामध्ये योजनेची सुरुवात कधी झाली त्या संबंधित घटक, वर्ष, समिति, अध्यक्ष, अश्या गोष्टी वन लाईनर मध्ये अभ्यासा.
पुस्तक, हा घटक बघताना त्याचे लेखक कोण आहेत ? त्याच्या संबंधित पुरस्कार कोणता आहे? खेळामध्ये – संबंधित खेळाडू ? त्याचा पुरस्कार भेटलेला आहे का? त्या खेळाची सुरवात कधी झाली / ठिकान ?
संशोधन- सध्या चालू घडामोडी मध्ये प्रथम गोष्ट कोणती आहे का महत्वाचे पोर्टल? असे प्रश्न असतात . - राज्यघटनेमध्ये – कलम प्राथमिक स्तरावरती माहीत असू द्या ,सूची, आयोग, समिति, प्राथमिक माहीत असू द्या म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल या संबंधित शक्यतो कलम विचारण्यात येतात.
अर्थशास्त्रामध्ये – लोकसंख्या, योजना आणि बँक तीन घटक महत्त्वाचे .
विज्ञान – या घटका मध्ये आले तर सरळ सरळ प्रश्न येतात नाहीतर लॉजिकली प्रश्न असतो .
इतिहास – गव्हर्नर / कमिशनर केलेली काम गव्हर्नर / वाईसऱ्ऑय या संबंधित प्रश्न विचारताना त्यांचे काम विचारतात किंवा त्यांचा कार्यकाळ किंवा एखाद्या समाजसुधारकाचे गाव त्याचे काम, लिहिलेली पुस्तक, मिळालेली पुरस्कार, स्थापन केलेल्या संस्था . कॉँग्रेस अधिवेशन , प्राचीन भारत, लोककला, संबंधित उत्सव किंवा पेहराव/ वस्त्र
भूगोल– महाराष्ट्र प्राथमिक अभ्यास , नदीप्रणाली , जिल्हा विशेष हे घटक महत्त्वाचे आहेत.
आता या सर्वांमध्ये कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारतील याची पूर्व कल्पना नसते त्यामुळे तात्याचा ठोकळा हा सरावासाठी अभ्यासणे गरजेचे राहील.
गणित बुद्धिमत्ता
- या विषयाचा अभ्यास करताना मित्रांनो प्राथमिक अभ्यास मजबूत असणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्राथमिक अंकगणितावर तुमची पकड मजबूत असणे गरजेचे आहे. गणितीय 21 सूत्रे, संख्या घटक, पदावली, कंस याच्यावरती जास्त लक्ष द्या.
मसावी लसावी फक्त त्या घटकसाठीच नाहीत तर त्याची मदत बाकीचे प्रकरण सोडवताना होते म्हणून तेही लक्षात असू द्या. तश्याच प्रकारे शेकडेवारी हा घटक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण शेकडेवारी या सोबत तुम्ही सरळव्याज, नफा तोटा, वयवारी , असे संबंधित प्रकरण हाताळू शकता हे तुमच्या लक्षात येईल. - गणिताचा अभ्यास हा सरावानेच होतो त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा कमी वेळेमध्ये जास्त गणित सोडवण्याचा प्रयत्न करा.
आठवड्यातील विशेष पोस्ट
No Comments
No Comments
No Comments
No Comments
No Comments
No Comments
मराठी व्याकरण
मराठी व्याकरनाचा अभ्यास करण्यासाठी वेगळ संकेतस्थळ बनवण्यात आलेल आहे. नक्की भेट द्या