जिल्हा न्यायालय भरती - 2023
District -Court Requirment - 2023

Court  requirment  2023:   – The recruitment notification has been declared for the vacant posts of “Senior Clerk, peun and hamal ”. There are a total of 5793+ vacancies available to fill the posts. Interested candidates can apply online before last date 18th of Disember 2023

Date of online application is 04 Disember / 2023. Last Date for submitting application is 18 / Desember / 2023.  

Disctrict High Court Requirment - 2023

District Court Requirment Interested candidates can apply online before last date 24th of November 2023. Date of online application is 04 / Disember/ 2023. Last Date for submitting application is 30 / Dismber/ 2023.

जिल्हा न्यायालय भरती - 2023

जिल्हा न्यायालय भरती अंतर्गत “ लघुलेखक, वरीष्ठ लिपिक, हमाल, शिपाई” पदांच्या एकूण ५७९३+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी अर्जाची मुदत ०४ डिसेंबर २०२३ पासून अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२३ आहे. या भरतीचा अभ्यासकृम आणि निवड प्रक्रिया पद्धत खाली दिलेली आहे. शंका निरसनासाठी मुळ जाहिरात पहा.
मुख्य जाहिरात

सविस्तर जाहिरात खालील प्रमाणे.

  1. पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक / हमाल / शिपाई
  2. पदसंख्या – ५७९३ / –
  3. शैक्षणिक पात्रता – किमान पदवी / हमाल शिपाई – ७ वी पास.( मूळ जाहिरात तपासा )
  4. पगार / वेतन – ३८६०० – १२२०००
  5. परीक्षेचे स्वरूप – चाळणी परीक्षा – ४० गुण. ( टंकलेखन चाचणी २० / २० ) मुलाखत २० गुण.
  6. अर्ज पद्धती – ऑनलाईन
  7. परीक्षा शुल्क – सर्वसाधारण १००० / मागासवर्ग ९००
  8. वयोमर्यादा – पदानुसार आहे ( १८ ते ३८ सर्वसाधारण पणे )
  9. अर्ज सुरू होण्याची तारीख 0४ डिसेंबर २०२३
  10. अर्ज करण्याची शेवटची तारीख –  १८  डिसेंबर २०२३
  11. परीक्षा दिनांक – ( अजून उपलब्ध नाही. )
  12. परीक्षा पद्धत  –  चाळणी परीक्षा – ४० गुण. ( टंकलेखन चाचणी २० / २० ) मुलाखत २० गुण. ( मूळ जाहिरात तपासा )
  13. अधिकृत वेबसाईट  – wrd.maharashtra.gov.in

अन्य महत्वाची माहिती – 

  • शिपाई / हमाल साठी किमान सातवी पास असणे आवश्यक.
  • टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक.
  • कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश केला जाईल.
Scroll to Top