सामान्य विज्ञान
कमी वेळात जास्त सराव करण्यासाठी उपयुक्त... 🙋🏻
जाहिरात / Advertisment
१) विज्ञान विषयाचा अभ्यास करताना जिल्हा परिषद इयत्ता आठवी ते बारावी पुस्तके अभ्यासावी. प्राथमिक स्तरावरील अभ्यास तुम्हाला जास्तीचे मार्क मिळून देतो.
२) आरसे / भिंग / रोग कारणे / किरणोत्सरीक घटक / शोध व शास्त्रज्ञ काही परीक्षेमद्धे समिकर सुद्धा विचारतात. याच दृष्टीने या इबुक ची रचना करण्यात आली आहे.
३) या इबुक चा वापर तुम्ही सरळ सेवा संबंधित परीक्षे मध्ये करु शकता. सर्व महत्वाचे घटक तसेच आरोग्य सेवक या परीक्षेच्या दृष्टीने ही इबुक महत्वाची ठरणार आहे.