अर्थशास्त्र / Economics
कमी वेळात जास्त सराव करण्यासाठी उपयुक्त.
जाहिरात / Advertisment
१) अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करताना अर्थसंकल्प घटकपासून राष्ट्रीय उत्पन्ना पर्यन्त बारकाईने अभ्यास करावा लागतो.
२) त्यासाठी तुमच्या प्राथमिक संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे आहे. कोळंबे सरांचे अर्थशास्त्र पुस्तक वाचले असेल तर या नोट्स तुम्हाला सरावा साठी नक्की फायदेशीर ठरतील.
३) पंचवार्षिक योजना / राष्ट्रीय उत्पन्न / लोकसंख्या घटक अश्या प्रकारचे सर्व महत्वाचे टॉपिक या मध्ये वन लाईनर स्वरूपात व आवश्यक तेथे सविस्तर स्पष्टीकरन दिलेले आहे.