इंग्रजी व्याकरण

कमी वेळात जास्त सराव करण्यासाठी उपयुक्त... 🙋🏻

जाहिरात / Advertisment

१) परीक्षार्थी मित्रांनो इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करताना प्राथमिक अभ्यासाला महत्व देणे गरजेचे आहे. यातिल भाषेचे सोपे सोपे नियम समजून घ्या.

२) जर तुम्ही शिंदे सरांच इंगजी ग्रामर पुस्तक वाचले असेल तर ते इबुक तुम्हाला फायदेशीर ठरेल यात शंका नाही. ( MPSC Main साठी ही pdf अभ्यासू नये.) सरळसेवेसाठी बनवण्यात आलेली आहे. 

३) इंग्रजी व्याकरणातील Part of Speach / Adverb / Sentance / One word group / Idioms and Phrases / आशे महत्वाचे टॉपिक यात कवर करण्यात आलेले आहेत. 

Scroll to Top