जिल्हा न्यायालय भरती - 2023
District -Court Requirment - 2023
Court requirment 2023: – The recruitment notification has been declared for the vacant posts of “Senior Clerk, peun and hamal ”. There are a total of 5793+ vacancies available to fill the posts. Interested candidates can apply online before last date 18th of Disember 2023.
Date of online application is 04 Disember / 2023. Last Date for submitting application is 18 / Desember / 2023.
सविस्तर जाहिरात खालील प्रमाणे.
- पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक / हमाल / शिपाई
- पदसंख्या – ५७९३ / –
- शैक्षणिक पात्रता – किमान पदवी / हमाल शिपाई – ७ वी पास.( मूळ जाहिरात तपासा )
- पगार / वेतन – ३८६०० – १२२०००
- परीक्षेचे स्वरूप – चाळणी परीक्षा – ४० गुण. ( टंकलेखन चाचणी २० / २० ) मुलाखत २० गुण.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- परीक्षा शुल्क – सर्वसाधारण १००० / मागासवर्ग ९००
- वयोमर्यादा – पदानुसार आहे ( १८ ते ३८ सर्वसाधारण पणे )
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 0४ डिसेंबर २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ डिसेंबर २०२३
- परीक्षा दिनांक – ( अजून उपलब्ध नाही. )
- परीक्षा पद्धत – चाळणी परीक्षा – ४० गुण. ( टंकलेखन चाचणी २० / २० ) मुलाखत २० गुण. ( मूळ जाहिरात तपासा )
- अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
अन्य महत्वाची माहिती –
- शिपाई / हमाल साठी किमान सातवी पास असणे आवश्यक.
- टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक.
- कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश केला जाईल.
