तलाठी भरती सराव पेपर क्र. 1

तलाठी भरती सराव पेपर क्र - १

  • विषयमराठी / सामान्य ज्ञान
  • प्रश्न संख्या – ५० ( वेळ ३० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 
 
QUIZ START

#1. Choose the option that best punctuates the given sentence:-

#2. १01 घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे ?

#3. ‘तो गाणे गातो.’ प्रयोग ओळखा.

#4. पृथ्वी हे क्षेपणास्त्र … टप्पा, दुहेरी-इंजिन द्रव प्रणोदन यंत्रणेचा वापर करते.

#5. आरटीआय माहिती अधिकार अधिनियम 2005 चा कोणते कलम तृतीय पक्षाच्या माहितीची व्यवस्था पाहते ?

#6. मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखून लिहा .

#7. डी आर डी ओ द्वारे ……… श्रेणीमध्ये मनुष्य सुवाह्य टॅंक रोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी आयोजित केली होती

#8. बोटावर नाचवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ?

#9. अन्नसाखळी मध्ये तृतीय पोषक पातळी नेहमी कोणी व्यापलेली असते ?

#10. महाराष्ट्र राज्याचे निर्मिती कधी झाली ??

#11. मुंबईमध्ये 1885 सालचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणी आयोजित केले होते ?

#12. “मनुष्य” या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे ?

#13. आशा आणि निशा ह्या दोघी बहिणींना 25 किमी अंतरावरील त्यांच्या मावशीला भेटायचं असतं अशा घरून सकाळी 99वाजता ताशी 44किमीच्या वेगाने चालत निघाली आणि निशा ११;३० वाजता सायकलवर ताशी ९ km वेगाने निघाली तर निशा आशाला केव्हा गाथेल ??

#14. रावण रामाकडून मारला जातो या वाक्याचा प्रयोग ओळखा ?

#15. “करावे तसे भरावे” या म्हणीचा अर्थ काय ?

#16. महाराष्ट्रातील ..,,,,,,,.. जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे .

#17. बाळ एवढा लाडू खाऊन टाक या वाक्यातील क्रियापद ओळखा.

#18. ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा

#19. जर 6% साखर समाविष्ट असलेलया साखरेच्या 8 लीट द्रावणाला उकळल्यानंतर 2 लीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले तर उर्वरित द्रावणामधील साखरेची टक्केवारी असेल ?

#20. 17 नोव्हेंबर 2017 ला शुक्रवार येतो खालीलपैकी कोणत्या वर्षी 17 नोव्हेंबरला पुन्हा शुक्रवार येईल ?

Previous
Next

#21. “आदिवासी सेवा मंडळ” या संघटनेची स्थापना कोणी केली ?? ? 100

व्यक्ती आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था 

दामू अण्णा टोकेकर – हिंदू सेवा संघ 

रेवजी चौधरी – आदिवासी सेवा मंडळ 

पांडुरंग साबळे – आदिवासी सेवा संघ .

#22. भाववाचक नाम नसलेला पर्याय कोणता आहे ?

#23. सरासरी काढा. 74, 56, 89, 92, 68 … 35

#24. विमानांचा ताफा तसे माणसांचा काय ? समूहदर्शक शब्द ओळखा.

#25. सोनेरी रंगाच्या दोऱ्याने काशीदा केलेल्या आणि पोपटांचा मोठीच म्हणून वापर अशा महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने उत्पादित केल्या जाणाऱ्या पारंपारिक प्रादेशिक साड्यांना काय म्हणून ओळखले जाते ?

#26. धाव नृत्य हास्य या नामाचा प्रकार ओळखा

#27. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 अंतर्गत ज्या व्यक्तीचे सेवा करण्याचे आवेदन नाकारले गेले आहे त्याने किती दिवसांच्या आत पहिल्या अपिलीय प्राधिकरणाकडे अपील करणे आवश्यक आहे ?

#28. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.- काजूंची …. असते,

#29. Out of the following options, identify a simple sentence.

#30. तिसरा अवस्थेत आढळणाऱ्या खाणील बदलांपैकी कोणता बदल मुलांशी संबंधित नाही ?

#31. पुस्तक या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते मानतात ?

#32. “बाबांनी भाजी आनली ” या वाक्यात भाजी हे मुळात कोणते नाम आहे ?

#33. “डरकणे” हा ध्वनी दर्शक शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो ?

#34. समूहदर्शक शब्द सांगा पिकत घातलेल्या आंब्यांची .. .. ..

#35. Choose the appropriate conjunctions for the given sentence: – …… and …. he studies for at least 8 hours every day, he will not score a 100 percentile in CAT.

#36. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणत्या ??

कर्मवीर भाऊराव पाटील त्यांनी  

1910 मध्ये विद्या प्रसारक मंडळाची स्थापना बुधगाव  

1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली सातारा 

1940 मध्ये कमवां व शिका योजना सुरू केली 

1959 मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट पदती दिली .

#37. ” इच्छा तेथे मार्ग ” या म्हणीचा अर्थ काय ?

#38. भालचंद्र नेमाडे यांना कोणत्या वर्षांमध्ये त्यांच्या साहित्यामधील योगदानासाठी प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला ?

#39. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

#40. कोणत्या वर्षामध्ये अफगाण आणि राजपूत सेनिकान दरम्यान संमेलची लढाई झाली ?

#41. खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे ?

#42. बोन मॅट्रिक्स मध्ये कोणता घटक समृद्ध असतो ?

#43. तोंडाला कुलूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

#44. “मी मुलांना सांगितले” या अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

#45. चा ची चे चा ची, हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?

#46. एक फासा एकदा फेकण्यात येतो तो सम असण्याची संभाव्यता शोधा .

#47. “विडा उचलणे” या वाक्प्रचारचा अर्थ काय ?

#48. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने राष्ट्रीय कौन्सिल फॉर सायन्स म्युझियमच्या सहयोगाने कोणत्या ठिकाणी उपप्रादेशिक विज्ञान केंद्र स्थापित केले आहे ?

#49. पर्यावरण संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो ??

#50. शासकीय योजना आणि माहिती पाहणे आणि विविध कागदपत्रांची आवेदन करण्यास जनतेला सक्षम करणारे खालीलपैकी कोणते पोर्टल आहे ?

#51. लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये कोणत्या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली ??

#52. समूह दर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा

#53. मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत ?

#54. “खोया पाया पोर्टल” ही ,,,,,,,,, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठीची नागरिकांसाठीची वेबसाईट आहे.

#55. खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात योग्य पर्याय निवडा ..

#56. खालीलपैकी आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले व्यक्ती कोण कोण आहेत ??

आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले व्यक्ती पुढील प्रमाणे – CR दास, सुभाष चंद्र बोस, सरोजिनी नायडू,

पंडित जवाहरलाल नेहरू 

Previous
Finish

Results

अभिनंदन तुम्ही पास झाला आहात .

ओ हो तुम्ही आणखी सराव केला पाहिजे .

आणखी सराव पेपर सोडवा

Scroll to Top