तलाठी भरती सराव पेपर क्र - १
- विषय – मराठी / सामान्य ज्ञान
- प्रश्न संख्या – ५० ( वेळ ३० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. पृथ्वी हे क्षेपणास्त्र … टप्पा, दुहेरी-इंजिन द्रव प्रणोदन यंत्रणेचा वापर करते.
#2. धाव नृत्य हास्य या नामाचा प्रकार ओळखा
#3. Choose the option that best punctuates the given sentence:-
#4. सोनेरी रंगाच्या दोऱ्याने काशीदा केलेल्या आणि पोपटांचा मोठीच म्हणून वापर अशा महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने उत्पादित केल्या जाणाऱ्या पारंपारिक प्रादेशिक साड्यांना काय म्हणून ओळखले जाते ?
#5. “मी मुलांना सांगितले” या अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
#6. खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे ?
#7. “खोया पाया पोर्टल” ही ,,,,,,,,, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठीची नागरिकांसाठीची वेबसाईट आहे.
#8. मुंबईमध्ये 1885 सालचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणी आयोजित केले होते ?
#9. चा ची चे चा ची, हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?
#10. पर्यावरण संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो ??
#11. “करावे तसे भरावे” या म्हणीचा अर्थ काय ?
#12. ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा
#13. बोटावर नाचवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ?
#14. सरासरी काढा. 74, 56, 89, 92, 68 … 35
#15. खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात योग्य पर्याय निवडा ..
#16. ” इच्छा तेथे मार्ग ” या म्हणीचा अर्थ काय ?
#17. समूहदर्शक शब्द सांगा पिकत घातलेल्या आंब्यांची .. .. ..
#18. भाववाचक नाम नसलेला पर्याय कोणता आहे ?
#19. तोंडाला कुलूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
#20. विमानांचा ताफा तसे माणसांचा काय ? समूहदर्शक शब्द ओळखा.
#21. Choose the appropriate conjunctions for the given sentence: – …… and …. he studies for at least 8 hours every day, he will not score a 100 percentile in CAT.
#22. ‘तो गाणे गातो.’ प्रयोग ओळखा.
#23. महाराष्ट्र राज्याचे निर्मिती कधी झाली ??
#24. अन्नसाखळी मध्ये तृतीय पोषक पातळी नेहमी कोणी व्यापलेली असते ?
#25. कोणत्या वर्षामध्ये अफगाण आणि राजपूत सेनिकान दरम्यान संमेलची लढाई झाली ?
#26. शासकीय योजना आणि माहिती पाहणे आणि विविध कागदपत्रांची आवेदन करण्यास जनतेला सक्षम करणारे खालीलपैकी कोणते पोर्टल आहे ?
#27. बाळ एवढा लाडू खाऊन टाक या वाक्यातील क्रियापद ओळखा.
#28. लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये कोणत्या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली ??
#29. पुस्तक या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते मानतात ?
#30. मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखून लिहा .
#31. डी आर डी ओ द्वारे ……… श्रेणीमध्ये मनुष्य सुवाह्य टॅंक रोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी आयोजित केली होती
#32. 17 नोव्हेंबर 2017 ला शुक्रवार येतो खालीलपैकी कोणत्या वर्षी 17 नोव्हेंबरला पुन्हा शुक्रवार येईल ?
#33. एक फासा एकदा फेकण्यात येतो तो सम असण्याची संभाव्यता शोधा .
#34. “विडा उचलणे” या वाक्प्रचारचा अर्थ काय ?
#35. “बाबांनी भाजी आनली ” या वाक्यात भाजी हे मुळात कोणते नाम आहे ?
#36. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.- काजूंची …. असते,
#37. भालचंद्र नेमाडे यांना कोणत्या वर्षांमध्ये त्यांच्या साहित्यामधील योगदानासाठी प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला ?
Previous
Next
#38. “आदिवासी सेवा मंडळ” या संघटनेची स्थापना कोणी केली ?? ? 100
व्यक्ती आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था
दामू अण्णा टोकेकर – हिंदू सेवा संघ
रेवजी चौधरी – आदिवासी सेवा मंडळ
पांडुरंग साबळे – आदिवासी सेवा संघ .
#39. रावण रामाकडून मारला जातो या वाक्याचा प्रयोग ओळखा ?
#40. आशा आणि निशा ह्या दोघी बहिणींना 25 किमी अंतरावरील त्यांच्या मावशीला भेटायचं असतं अशा घरून सकाळी 99वाजता ताशी 44किमीच्या वेगाने चालत निघाली आणि निशा ११;३० वाजता सायकलवर ताशी ९ km वेगाने निघाली तर निशा आशाला केव्हा गाथेल ??
#41. तिसरा अवस्थेत आढळणाऱ्या खाणील बदलांपैकी कोणता बदल मुलांशी संबंधित नाही ?
#42. “मनुष्य” या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे ?
#43. जर 6% साखर समाविष्ट असलेलया साखरेच्या 8 लीट द्रावणाला उकळल्यानंतर 2 लीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले तर उर्वरित द्रावणामधील साखरेची टक्केवारी असेल ?
#44. आरटीआय माहिती अधिकार अधिनियम 2005 चा कोणते कलम तृतीय पक्षाच्या माहितीची व्यवस्था पाहते ?
#45. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
#46. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणत्या ??
कर्मवीर भाऊराव पाटील त्यांनी
1910 मध्ये विद्या प्रसारक मंडळाची स्थापना बुधगाव
1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली सातारा
1940 मध्ये कमवां व शिका योजना सुरू केली
1959 मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट पदती दिली .
#47. समूह दर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा
#48. १01 घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे ?
#49. “डरकणे” हा ध्वनी दर्शक शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो ?
#50. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने राष्ट्रीय कौन्सिल फॉर सायन्स म्युझियमच्या सहयोगाने कोणत्या ठिकाणी उपप्रादेशिक विज्ञान केंद्र स्थापित केले आहे ?
#51. Out of the following options, identify a simple sentence.
#52. मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत ?
#53. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 अंतर्गत ज्या व्यक्तीचे सेवा करण्याचे आवेदन नाकारले गेले आहे त्याने किती दिवसांच्या आत पहिल्या अपिलीय प्राधिकरणाकडे अपील करणे आवश्यक आहे ?
#54. खालीलपैकी आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले व्यक्ती कोण कोण आहेत ??
आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले व्यक्ती पुढील प्रमाणे – CR दास, सुभाष चंद्र बोस, सरोजिनी नायडू,
पंडित जवाहरलाल नेहरू
#55. महाराष्ट्रातील ..,,,,,,,.. जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे .
#56. बोन मॅट्रिक्स मध्ये कोणता घटक समृद्ध असतो ?
Previous
Finish




