महाराष्ट्राचा / भारताचा भूगोल.
कमी वेळात जास्त सराव करण्यासाठी उपयुक्त... 🙋🏻
जाहिरात / Advertisment
१) परीक्षार्थी मित्र मैत्रिणींनो भूगोल विषयाचा अभ्यास करताना प्राकृतिक म्हणजेच नद्या / पठारे / उद्योगधंदे अश्या घटकांना महत्व देणे गरजेचे आहे. ग्रुप बी सि आणि सरळसेवा भरती मध्ये महाराष्ट्र भूगोल विषयाला प्राधान्य आहे.
२) जर तुम्ही सवदी किंवा दीपस्तंभ प्रकाशनचे पुस्तक अभ्यासले असेल तर ही इबुक तुम्हाला सरावाला नक्की मदत करेल.
३) आवश्यक तिथे नकाशे तक्ते दिलेले आहेत. त्यामूळे समजून घेण्यास सोपे जाईल. पर्वतरांगा/ नद्या / पठारे / राज्य उत्पादन. भारताचा भूगोल महत्वाचे घटक यामध्ये कवर करण्यात आलेले आहेत.