मराठी व्याकरण
कमी वेळात जास्त सराव करण्यासाठी उपयुक्त... 🙋🏻
जाहिरात / Advertisment
१) परीक्षार्थी मित्र मैत्रिणींनो मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना प्राथमिक अभ्यासाला महत्व देणे गरजेचे आहे उदा: मराठी भाषा दिवस, सुरवात, वर्णमाला, भाषेचा उगम, शब्दभांडार. या संबंधित सर्व माहिती या pdf मध्ये मिळेल.
२) जर तुम्ही मो.रा.वाळिंबे / शिंदे सरांच मराठी ग्रामर पुस्तक अभ्यासले असेल तर जवळपास संकल्पना स्पष्ट झाल्याच असतील तर मग हि pdf सरावासाठी आवश्यक ठरेल.
३) मराठी व्याकरणाचा मागच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त अभ्यास आवश्यक आहे आणि त्याच दृष्टीने ही pdf तयार करण्यात आली आहे ( मागील आणि संभाव्य असे दोन्ही प्रश्न समाविष्ट. )
" मराठी व्याकरण ".. 🚩
कमी वेळात जास्त सरावासाठी नक्की अभ्यासा
🔶मराठी व्याकरण विषयाचा अभ्यास राज्यसेवा आणि सरळ सेवा दोन्ही परीक्षेमद्धे वेगवेगळा स्तर आहे , सरळ सेवा पद्धतीमध्ये तुम्हाला onlainer असतील आणि प्रश्न विचारन्याची पद्धत सोपी असते परंतु राज्यसेवा परीक्षेमद्धे तुम्हाला प्रत्येक घटक मुद्दा अभ्यासने महत्वाचे तसेच त्याचे विश्लेषण तुम्हाला जमले पाहिजे.
🔶 राज्यसेवा परीक्षेमद्धे पूर्ण गुण ५० असतात त्यामध्ये व्याकरन ३० ते ३५ गुणांपर्यंत तर शब्दसंग्रह १० ते १५ मारका पर्यन्त असते तर सरळ सेवे मध्ये जास्त करून वर्णमाला / शब्दसिद्धी आणि शब्द संग्रह हा घटक विचारात घेतला जातो म्हणजेच थोडक्यात प्राथमिक अभ्यास महत्वाचा.
🔶 शब्दसंग्रह. वाकप्रचार, म्हणी. समानार्थी शब्द, विरुद्धरथी शब्द, शुद्धलेखन, शब्द समूह, हे महत्वाचे घटक असतात बाकी व्याकरण वर्ण आणि वाक्य संरचना संबंधित काही प्रश्न असतात.
🔶 मराठी व्याकरणाचा ऑनलाइन सविस्तर अभ्यास करण्यासाठी आणि मोफत सराव पेपर साठी समोरील पर्यायाचा वापर करा.