जिल्हा न्यायालय भरती - 2023
District -Court Requirment - 2023

Court  requirment  2023:   – The recruitment notification has been declared for the vacant posts of “Senior Clerk, peun and hamal ”. There are a total of 5793+ vacancies available to fill the posts. Interested candidates can apply online before last date 18th of Disember 2023

Date of online application is 04 Disember / 2023. Last Date for submitting application is 18 / Desember / 2023.  

सविस्तर जाहिरात खालील प्रमाणे.

  1. पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक / हमाल / शिपाई
  2. पदसंख्या – ५७९३ / –
  3. शैक्षणिक पात्रता – किमान पदवी / हमाल शिपाई – ७ वी पास.( मूळ जाहिरात तपासा )
  4. पगार / वेतन – ३८६०० – १२२०००
  5. परीक्षेचे स्वरूप – चाळणी परीक्षा – ४० गुण. ( टंकलेखन चाचणी २० / २० ) मुलाखत २० गुण.
  6. अर्ज पद्धती – ऑनलाईन
  7. परीक्षा शुल्क – सर्वसाधारण १००० / मागासवर्ग ९००
  8. वयोमर्यादा – पदानुसार आहे ( १८ ते ३८ सर्वसाधारण पणे )
  9. अर्ज सुरू होण्याची तारीख 0४ डिसेंबर २०२३
  10. अर्ज करण्याची शेवटची तारीख –  १८  डिसेंबर २०२३
  11. परीक्षा दिनांक – ( अजून उपलब्ध नाही. )
  12. परीक्षा पद्धत  –  चाळणी परीक्षा – ४० गुण. ( टंकलेखन चाचणी २० / २० ) मुलाखत २० गुण. ( मूळ जाहिरात तपासा )
  13. अधिकृत वेबसाईट  – wrd.maharashtra.gov.in

अन्य महत्वाची माहिती – 

  • शिपाई / हमाल साठी किमान सातवी पास असणे आवश्यक.
  • टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक.
  • कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश केला जाईल.
Scroll to Top