Disclaimer
आमच्या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाना मदत करने हा आहे.
आमचा हा ब्लॉग लिहिण्याचा उद्देश फक्त प्रसिद्धी मिळवणे हा नसून सामाजिक बांधिलकी जपणे; परिक्षार्थी पर्यंत योग्य ती माहिती; योग्य त्या वेळेत पोहोचवणे हा आहे.
यावर प्रकाशित झालेली सर्व माहिती हि ब्लॉगर ( सुरेश नारायण कुंभार ) यांनी तपासून टाकलेली असून जास्तीत जास्त योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आमच्या समायोजन गटाने केलेला आहे; परंतु विषयाच्या अचूकतेसाठी आणि त्यातून निघणाऱ्या दुसऱ्या ( dubble meaning, Duplicate ) चुकीच्या पर्यायांसाठी ही साइट जबाबदार असणार नाही आणि जबाबदार धरता येणार नाही.
यावरील बरीच माहिती ही दुसऱ्या ब्लॉग वरुण, काही पुस्तकांमधून, आणि चालू घडामोडी संबंधीत आहे त्यामुळे काही प्रश्नां संबंधित दुसऱ्या पुस्तकांचा देखील पर्याय विद्यार्थ्यानी अवलंबला पाहिजे.
साईट वरील सराव पेपर सोडवण्यासाठी तुमचे लॉगिन असणे गरजेचे आहे त्याशिवाय सराव पेपर सोडवता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
जरी माझ्या प्रिय परीक्षारर्थिना काही माहिती चुकीची आढळून आल्यास आम्ही त्या बद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. संबंधित बाब ही कॉमेंट बॉक्स मध्ये किंवा आमच्याशी संपर्क साधून आमच्या निदर्शनात आणून द्यावी. त्यासाठी contact us या पर्यायाचा वापर करा.
संकेतस्थळाच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा कोणताही वैयक्तिक आयडी जसे की आधार कार्ड क्रमांक, बँक खाते तपशील किंवा मोबाइल नंबर लिहू नका. आमच्या कडून सुद्धा अशी कुठलीही माहिती आम्ही विचारत नाही.
साईट वरील माहिती ही मुख्यत्वे शैक्षणिक हेतुनेच दिलेली आहे त्यामुळे ती माहिती अधिकृत समजू नये. जर तुम्ही आमच्या ब्लॉगला अधिकृत माहिती मानत असाल, किंवा अधिकृत संदर्भ म्हणून वापरत असाल, तर त्यातून होणाऱ्या चांगल्या-वाईट परिणामांची जबाबदारी फक्त तुमचीच असेल. त्यामुळे लक्षात घ्या इंटरनेट वरील कोणतीही माहिती घेण्यागोदर त्याची तपासणी करने जास्त योग्य राहील .
विविध विषयांवरील सर्व माहिती देण्याच्या उद्देशाने योग्य त्या ठिकाणी योग्य त्या लिंक दिलेल्या आहेत, ज्या तुम्ही बाह्य लिंक म्हणून पाहू शकता, आम्ही तुम्हाला योग्य साइटची लिंक देण्याचा प्रयत्न करतो, आणि यासह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पासून इतर कोणत्याही साइटवर जाताना, लक्षात ठेवा की त्या साइटच्या स्वतःच्या अटी आणि धोरणे असतील ज्यासाठी mpscshort म्हणजे ही साईट जबाबदार राहणार नाही.
या सह सोबतच साइटवर लिहिलेल्या अटी व शर्ती कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वेळोवेळी बदलल्या जाऊ शकतात याची वाचकांनी माझ्या प्रिय परीक्षार्थीनि नोंद घ्यावी.
सहकार्य करावे –
धन्यवाद. 🙏🏻
संचालक – सुरेश नारायण कुंभार ( संपर्क – ७७०९०४३४३७ )