तलाठी भरती सराव पेपर क्र - ३
- विषय – मराठी / सामान्य ज्ञान
- प्रश्न संख्या – ४० ( वेळ २५ मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. युनिटमध्ये किमान 50 प्रशिक्षित पदांची नियुक्ती करणारे कोणतेही ग्रामीण बीपीओ हे महाराष्ट्र आयटीआयटीएस धोरण 2015 अंतर्गत किती टक्क्यांच्या भांडवली अनुदानास पात्र असते ?
#2. आंधळी कोशिंबीर या शब्दातून पुढीलपैकी कोणता अर्थ सूचित होतो ?
#3. सिंधू नदीपासून ते बंगालमधील सोनर गाव पर्यंत ग्रँड टॅंक रोड नाम जुन्या भव्य रस्ता सुर साम्राज्याच्या कोणत्या सत्ताधीशाने बहाल केला ?
#4. कोणत्या तारखेला शिवछत्रपती पुरस्कार आयोजित केला जातो ?
#5. आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील कर्ता ओळखा ?
#6. ‘मी चाकूने पेन्सिल तासली’ या वाक्यातील कारण दर्शक पद ओळखा.
#7. अचूक पर्याय ओळखा .
#8. खालीलपैकी कोणत्या वाक्यात ‘संबोधन’ विभक्ती आहे ?
#9. मानवामध्ये पुनरुत्पादन कार्य कशाद्वारे सुरू होते ?
#10. पणती या नामाचे अनेक वचन ओळखा ?
#11. ‘इकडे आड तिकडे विहीर’ या म्हणीचा अर्थ काय उत्तर ?
#12. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दुष्ट प्रवृत्तीचे प्रतिनिधी असणारे पुतळे जाळले जातात असा मार्बल हा दीडशे वर्ष जुना उत्सव कोठे साजरा केला जातो ?
#13. ‘आयत्या बिळात नागोबा’ या म्हणीचा अर्थ काय ?
#14. अत्यंत विशिष्ट पद्धतीने महिलांनी शरीरा भोवती नऊवारी साडी नेसण्याचे पारंपारिक वस्त्र जे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्याचे नाव काय ?
#15. पुढीलपैकी अचूक अर्थाचा पर्याय निवडा : –
#16. कोणत्या खटल्यामध्ये मोठ्या जनस्वारस्त्यामुळे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाच्या कार्यवाही थेट प्रसारित करण्यासाठी घोषणा केली.
#17. ‘ घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीचा अर्थ काय ?
#18. ‘ ओटीत घालणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
#19. हंटर नावाचा तारखा समूह म्हणजेच —- आहे .
#20. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही ?
#21. आरटीआय माहितीचा अधिकार 2005 च्या दुसऱ्या अनुसूचित कशाचा समावेश आहे ?
#22. ‘पुण्याहून’ आईचे पत्र आले . अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा .
#23. ‘गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात’ या वाक्यातील क्रियापद ओळखा .
#24. जेव्हा एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य ताप येतो तेव्हा सर्वात जास्त सक्रिय रक्तपेशी कोणत्या असतात ?
#25. या शब्दाचा अर्थ नाही _____
#26. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन ________ होते .
#27. ‘कोर्ट चालू आहे’ हे नाट्य कोणी लिहिले ?
#28. मुख्य माहिती आयुक्त ची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
#29. रामाला दूध आवडते या वाक्यातील करता ओळखा ?
#30. पुढीलपैकी कोणत्या शब्दात विविध अर्थ नाही ?
#31. ‘देवघर’ शब्दाचे लिंग ओळखा.
#32. कोणते शहर हे भारतामधील पहिले शहर आहे ज्यामध्ये सर्व ग्रामपंचायत डिजिटल जोडलेले आहेत ?
#33. सांडपाण्यावर उपचार म्हणून करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
#34. गवळी धार काढतो या वाक्यातील कर्ता ओळखा ?
#35. 2050 पर्यंत कार्बन तटस्थ अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय कोणाचे आहे ?
#36. कोणता जिल्हा हा भारतातील एकमेव पर्यटक जिल्हा आहे ज्याला दोन जागतिक वारसा स्मारके लाभली आहेत ?
#37. ‘तृतीया’ या विभक्तीचा कारकार्थ सांगा.
#38. खालीलपैकी चूक असलेला पर्याय निवडा .
#39. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सुनामी येऊ शकते ?
#40. ‘मी नदीच्या काटाने फिरायला गेलो’ या वाक्यातील ‘काठाने’ या शब्दात कोणत्या विभक्ती प्रत्यय आलेला आहे.
#41. क्रियापदावरून ती क्रिया केव्हा घडते याचा बोध ज्यामुळे होतो त्याला काय म्हणतात ?
#42. ‘अंतरून पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा अर्थ काय ?
Finish