तलाठी भरती सराव पेपर क्र. 2

तलाठी भरती सराव पेपर क्र - २

  • विषयमराठी सामान्य ज्ञान
  • प्रश्न संख्या – ५० ( वेळ ३० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 
 
QUIZ START

#1. खालीलपैकी विरुद्धार्थी जोडी ओळखा ?

#2. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ ओळखा ?

#3. पंच तक्ता पैकी एक श्री हुजूर साहेब येथे गुरुगोविंदसिंह स्वर्गीय निवासासाठी कुच केले ते महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?

#4. आपणही आता ‘खेळू’ या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो ?

#5. आय एन एस कलवरी ही पहिली स्कॉर्पिअन वर्गातील छुपी पाणबुडी खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहयोगाने बनवली आहे ?

#6. ‘तो गाणेगातो.’ प्रयोग ओळखा.

हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे .

#7. डोके खाजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ?

#8. आपलेच दात आपले ओठ या म्हणीचा अर्थ काय ?

#9. खाली दिलेल्या आपत्तीपैकी एक आपत्ती नैसर्गिक नाही ती कोणती ओळखा ?

#10. शेरशहाच्या सत्येदरम्यान पारगाना हा कोणाच्या पदाखाली नियंत्रित होता ?

#11. ढीग हा समूहदर्शक शब्द कशासाठी वापरला जात नाही ?

#12. तुम्ही हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?

#13. भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीचा कालावधी काय असतो ?

#14. कौशल्य विकासासाठी राज्य शिखर समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?

#15. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कुलाबा जिल्हा स्थित आहे ?

#16. ‘मी स्वतः काम करणार आहे’ या वाक्यातील खालीलपैकी सर्वनामाचा कोणता प्रकार आला आहे ?

#17. हा ही हे तो ती ते चा वापर नामा ऐवजी केल्यास तिथे कोणती सर्वनामे होतात ?

#18. त्याने घराचे दार उघडले या वाक्यातील क्रियापद ओळखा ?

#19. महाराष्ट्राच्या कोणत्या पोर्टल द्वारे ‘महास्वयम’ सुरू केले गेले आहे ?

#20. विश्वास हा मोठा मुत्सुद्दी होते वाक्य दुरुस्ती करून लिहा .

#21. पृथ्वी हे क्षेपणास्त्र _______ टप्पा , दुहेरी इंजिन परदोपणाचा वापर करते .

#22. खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता आहे ?

#23. मी काल शाळेत गेलो होतो या वाक्यातील कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा ?

#24. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती ?

#25. 2018 हा आयपीएल अकराचा सीजन 7 एप्रिल 27 मे 2018 दरम्यान खेळला गेला मुंबई इंडियन्सला यासाठी विशेष पुरस्कार मिळाला ?

#26. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन या म्हणीचा अर्थ काय ?

#27. ‘तापी नदी’ महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून वाहते ?

#28. विस्फोटक शोधा वरील भारताच्या पहिल्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?

#29. ‘राम नसणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

#30. एका जळत्या मेणबत्तीवर एक ग्लास उपडा ठेवला तर काही काळाने ज्योत विझून जाते याचे कारण काय ?

#31. जे चकाकते ते सोने नसते अधोरेखित शब्द कोणत्या सर्वनामाचे उदाहरण आहे ?

#32. महाराष्ट्र लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्ताची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात ?

#33. खालीलपैकी गटा बाहेरचा शब्द कोणता ?

#34. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात ?

#35. फुटबॉल श्रेणीमधील पद्म पुरस्कार विजेते सुनील छेत्री हे कोणत्या राज्यांमधून आहेत ?

#36. अणुऊर्जा केंद्रात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गंभीर समस्या असते कारण ?

#37. त्याला काम करते या वाक्यातील क्रियापद ओळखा ?

#38. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने भारताच्या सर्वाधिक विकास सेवा देणाऱ्या आहे ए एन एस विराटला युद्धनौकेचा प्रकार भारताच्या पहिल्या नोबंद समुद्री साहस केंद्राच्या रूपांतरणासाठी संयंत्र मंजूर केले एनएस विराट हे काय आहे ?

#39. चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल घड्याना काय म्हणतात ?

#40. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने कोणती विमानतळ पुनर्निर्मित केले जाणार आहे ?

#41. प्रखर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील प्रमाणे कोणता ?

#42. उतरंड हा शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो ?

#43. कोणत्या वर्षी मुघल सम्राट अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला ?

#44. आपण स्व:त दोन शब्द बोला अधोरेखित शब्दाचा सर्वनाम ओळखा ?

#45. ‘तोडाला कुलूप लावणे’ या वाक्प्रचारचा अर्थ ?

#46. खालील पैकी कोणती जोडी विरुद्धरथी नाही ?

#47. रणजीत देसाई हे मराठी लिखाणाशी संबंधित असलेले ख्यातनाम लेखक होते त्यांना 1973 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला त्यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले ?

#48. ‘ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे’ या म्हणीचा अर्थ ______

#49. तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा ?

#50. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला ?

Previous
Finish

Results

अभिनंदन .. 🌺🌺 तुम्ही खूप छान प्रयत्न केला . 🙏😊🥇

ओ हो … तुम्ही आणखी सराव केला पाहिजे 💔📛

आणखी सराव पेपर सोडवा

Scroll to Top