वन लायनर नोट्स क्र-१
NCRT ( इतिहास )
- ऋग्वेद हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम लिहिले गेलेले साहित्य होय.
- भीम बेटका हे मध्य प्रदेशातील विंध्येयन पर्वताच्या कुशीत व नर्मदा नदीच्या खोऱ्यात आहे.
- कुर्णुल ही जागा आंध्र प्रदेशात आहे तिथे राखीचे औषध सापडले यावरून पाशी मानवास आगीचा उपयोग माहीत होता हे सिद्ध झाले.
- मानवाने पाळलेला सर्वप्रथम प्राणी कुत्रा.
- मेहेरगढ हे मनुष्यात असलेले सर्वात प्राचीन खेडे आहे.
- ऋग्वेद हे जगातील सर्वात प्राचीन वेद आहे ज्याचे लिखाण सुमारे 3500 वर्षांपूर्वी झाले.
- ऋग्वेदामध्ये हजाराहून अधिक स्त्रोतांचे संकलन आहे ज्यास सुक्ता असे म्हटले जाते.
- भारताने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी प्रसिद्ध वैद्य चरक याने चरकसंहिता या पुस्तकात मानवी शरीरात 360 हाडे असल्याचे नमूद केले आहे.
- ऋग्वेदाची रचना झाल्यानंतरच्या काळात वैदिक काळ म्हणून ओळखले जाते यानंतरच्या वैदिक काळात सामवेद यजुर्वेद व अथर्ववेद या वेदांची रचना झाली.
- जनपद म्हणजे अशी जमीन जेथे राजाने त्याचा पाय ठेवला आहे व तो त्याच ठिकाणी स्थायिक झाला.
- मगध राज्यात गंगा सोन यासारख्या नद्या होत्या.
- प्रथम राजधानी राजगृह( बिहार) दुसरी राजधानी पाटलीपुत्र पटना (बिहार)
- दिग्धनिकाय प्रसिद्ध बौद्ध पुस्तक.
-
गौतम बुद्ध
- सिद्धार्थ हा गौतम बुद्ध म्हणून देखील ओळखला जातो
गौतम बुद्ध आणि सुमारे 2500 वर्षांपूर्वी बौद्ध धर्मास जन्म दिला. - गौतम बुद्धाचा वर्ण क्षत्रीय होता व गण शक्य होता.
- बुद्ध शब्दाचा अर्थ ज्ञानपूर्ण किंवा बुद्धिमान मनुष्य असा होतो.
- गौतम बुद्धांनी प्रथम व्याख्यान सारनाथ उत्तर प्रदेश येथे दिले गौतम बुद्धांचा मृत्यू कुशीनगर येथे झाला.
- उपनिषद याची रचना ही नंतरच्या वैदिक काळात झाली उपनिषदाचा अर्थ हा गुरूच्या चरणी बसून घेतलेले ज्ञान होय यामध्ये गुरु शिष्यांचा संवाद असतो.
- उपनिषदामधील बऱ्याचशा रचना शंकराचार्यांनी लिहिल्या.
- पाणिनी याने संस्कृत व्याकरणाची रचना केली याने स्वर व व्यंजन यांची रचना एका सूत्रात केली व त्यासाठी सूत्र तयार केले.
- महावीर हे वाज्जी संघातील लिच्छवी या प्रांताचे क्षत्रिय राजकुमार होते त्यांनी लोकांना उपदेश देण्यासाठी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा उपयोग केला.
- महावीर व त्यांच्या अनुयायांचे उपदेश हे गुजरात मधील वलाभी येथे ठेवण्यात आले आहेत.
- मी नाही कीटक या पुस्तकात बुद्ध संघाचे नियम देण्यात आले आहेत.
- बुद्धानच्या निवासास विहार तर जैनांच्या निवासास स्थानक असे म्हणतात.
- झोरोस्टर हे इराणी पैगंबर आहेत त्यांची शिकवण ही अवेस्ता नावाच्या पुस्तकात समाविष्ट आहे.
- इराण प्रमुख धर्मगुरु म्हणून झोरोस्टर यांना ओळखले जाते.
- सिद्धार्थ हा गौतम बुद्ध म्हणून देखील ओळखला जातो
सम्राट अशोका .
- अशोका ज्या साम्राज्याचा सम्राट होता ते साम्राज्य अशोकाचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापन केलेले होते.
- चंद्रगुप्त मोरया एका हुशार विद्वान मनुष्याचा पाठिंबा होता तो म्हणजे चाणक्य त्यांनाच आपण कौटिल्य म्हणून ओळखतो
- चाणक्यांच्या युक्त्या आपण अर्थशास्त्र या पुस्तकात पाहतो.
- वांशवलन = चंद्रगुप्त – बिंदुसार – अशोका – दशरथ – सांप्रती.
- अशोकाचे शिलालेख ब्राह्मी लिपीत होते.
- चीनच्या भिंतीची लांबी ही सहा हजार चारशे की मी एवढी आहे ( वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दिलेली आहे )
- सुमारे 2500 वर्षांपूर्वी लोखंडी हत्यारांचा वापर असल्याचे पुरावे आढळतात.(हडप्पा संस्कृतीत लोखंडाचा वापर नव्हता. )
- मथुरा हे शहर कुशान राज्याची दुसरी राजधानी होती.
- रेशीम बनवण्याची पद्धत ही सर्वप्रथम चीन या देशात शोधण्यात आली.
- कनिष्क हा सर्वात प्रसिद्ध कुशल राज्यकर्ता होता.
- अश्वघोष हा कनिष्क दरबारातील कवी होता.
- अश्वघोषाने बुद्धचरित्र या नावाचे बुद्धाचे आत्मचरित्र लिहिले या काळात बौद्ध धर्माच्या नवीन पंथाचा उदय झाला त्यास महायान म्हणून ओळखले जाते.
- हिंदू या शब्दाचा उगम हा सिंधू या नदीच्या नावापासून झालेला आहे.
- चंद्रगुप्त व कुमारी देवी हे समुद्रगुप्ताचे आई-वडील होते.
- चंद्रगुप्त हा गुप्ता वंशातील प्रथम राजा होय ज्याने महाराजाधिराज हे शीर्षक वापरले.
- कालिदास प्रसिद्ध कवी व आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञ हे चंद्रगुप्त दोन यांच्या दरबारातील विद्वान होय.
- सुमारे चौदाशे वर्षांपूर्वी हर्षवर्धन राजाच्या दरबारात बाणभट्ट नावाचा एक कवी होता.
- चालुक्यांची राजधानी येहोन
- सुप्रसिद्ध चालुक्य राज्यकर्ता पुलकेशीन हा होय.
- कालिदासाचे प्रसिद्ध नाटक अभिजात शाकुंतल या नाटकात राजा दुष्यंत व तरुण स्त्री शकुंतला यांच्यातील प्रेम संबंधाची गोष्ट आहे.
- स्तूप म्हणजे ढिगारा.
- शून्याचा शोध हा भारतात लागला याचा उपयोग हा भारतीय नंतर प्रथम अरबांनी केला व तेथून याचा प्रसार युरोपात झाला.
- मिनाज ई सिराज हा एक इतिहासकार होता याने तेराव्या शतकात हिंदुस्थान हा शब्द वापरला त्यावेळी हिंदुस्थानात पंजाब हरियाणा आणि गंगा नमुना या नद्या मधला प्रदेश येत असे.
- शिया मुस्लिम यांनी मोहम्मद पैगंबर यांचा जावई अली यास मुस्लिम समाजाचा नेता मानले
- सुंनी मुस्लिम यांनी मुस्लिम समाजाचा सर्वोच्च नेता म्हणून खलिफाचा स्वीकार केला.