वन लायनर नोट्स क्र-१७

वन लायनर नोट्स क्र-१७


जनरल प्रश्न 📈

  • वस्तुमान अंतर तापमान काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते त्यांना राशी असे म्हणतात.
  • मॅगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.
  • आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढते.
  • ओ आर एस चा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो.
  • तांदूळ गहू ज्वारी बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते.
  • डाळी मांस दूध यामध्ये प्रथिन अधिक असतात.
  • भुईमूग करडे यासारख्या तेलबियात स्निग्धाचे प्रमाण अधिक असते.
  • पालेभाज्यातून क्षार व जीवनसत्व मिळतात.
  • मोड येताना धान्यातील जीवनसत्वाचे प्रमाण वाढते.
  • चुंबकाकडे आकर्षित होणारे धातू हे कोबाल्ट निकेल आणि लोखंड आहेत.
  • पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात.
  • खडकापासून मातीचा दोन पॉईंट पाच सेंटीमीटर पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्षे लागतात.
  • डोंगर उतारावर घातलेल्या बांधांना ताली किंवा ओटे म्हणतात.
  • पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात असे मत कनाद ऋषींनी मांडले.
  • पदार्थाच्या सुक्ष्म सूक्ष्म कणाला महर्षींनी पिलव असे म्हटले आहे.
  • लोखंडी पत्रे व नळ्या इत्यादी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप लावतात.
  • तांब्या पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देऊन कल्हई करतात.
  • बाबा आमटे यांनी 1951 साली वरोरा येथे जमीन घेऊन आनंदवन स्थापन केले.
  • कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येतात.
  • आंतरराष्ट्रीय नदीविवाद सोडवण्यासाठी कलम
  • कलम 969 नुसार विधान परिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार राज्याला आहे.
  • मानवी शरीरात मज्जासंस्थेचा अभ्यास करण्यासाठी नेपोलॉजी शास्त्र वापरतात.
  • मानवातील गुणसूत्रे xy आहेत तर स्त्रियांमधील गुणसूत्रे xx आहेत.
  • बलाचे सीजीएस पद्धतीतील एकक डाईन आहे.
  • कंप पावणारा नाद काटा हे अनुतरंगाचे उदाहरण आहे.
  • अदिश राशींचे वर्णन करण्यासाठी फक्त परिणाम पुरेसे असते.
  • शिखांचे चौथे गुरु रामदास यांनी सोळाव्या शतकात अमृतसर या शहरात सुवर्ण मंदिर बांधले सुवर्ण मंदिराला शीखधर्मांचे हरमंदिर साहेब असे म्हटले जाते.
  • घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपतींना ओळखतात.
  • राजेंद्र प्रसाद हे जास्त काळ राष्ट्रपतीपदी असलेले पंडित नेहरू हे पंतप्रधान असलेले नेते आहेत.
  • वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चा आहे.
  • 1972 साली सिकंदर लोदीने आग्रा शहराची स्थापना केली.
  • मोहम्मद गजनी ने भारतावर सतरा वेळा आक्रमण केले.
  • ऑलम्पिक खेळामध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कर्नम्मा मल्लेश्वरी भारत कणसे पदक 2000 सिडनी ऑलिंपिक.
  • अहमद शहा ने गाविलगड किल्ला बांधला
  • 1993 ला भूकंप झाला लातूर मध्ये किल्लारी या गावी.
  • चांद्रयान वन हे 22 ऑक्टोबर 2008 रोजी सोडले.
  • महाराष्ट्र हे फिटनेस धोरण जाहीर करणारे पहिले राज्य आहे.
  • बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेने अहिराणी बोली भाषेला अधिक प्रसिद्धी मिळाली.
  • कच्ची फळे पिकविण्यासाठी इथिलिन चा वापर करतात.
  • मानवी पेशी विषाणूंचा तत्कालीन प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि अनैसर्गिक बदल झालेल्या पेशींची संख्या वाढ रोखण्यासाठी इंटर फेरोण तयार करतात.
  • थायमिन हा नायट्रोजन बेस आर एन ए मध्ये नसून तो फक्त डीएनए मध्ये आहे.
  • मानवी गर्भाचे पहिले क्लोनिंग जर्मनी या देशात झाले.
  • सेम त्रिपोदा या तंत्रज्ञानातील तज्ञ व्यक्तीने 1984 नंतर भारतातील टेलिफोनच्या दळणवळणात क्रांती घडवून आणली.
  • चंद्रा क्ष किरण दुर्बिणीला नाव देण्यात आले ते शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या नावावरून आहे.
  • भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह डॉक्टर विक्रम साराभाई.
  • मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील तापमान -50 अंश सेल्सिअस आहे.

विज्ञान 

 

  • बर्फाचे पाण्यात रूपांतर होते तेव्हा आकारमान कमी होते.
  • मानवी लाळेत टायमिंग हे पाचकद्रव्य असते.
  • अंधारात चमकणारा धातू फॉस्फरस.
  • वातावरणातील तापमान कार्बन डाय-ऑक्साइड मुळे वाढते.
  • एड्स रोगाचे विषाणू पांढऱ्या पेशीवर परिणाम करतात.
  • –  meaning human immuno deficiency virus.
  • थॉमस एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावला.
  • तांबे या धातूचा उपयोग मानवाने सर्वप्रथम केला.
  • बोर्डो मिश्रण हे उत्तम कवकनाशक म्हणून ओळखले जाते.
  • 1974 पासून लसीकरणास सुरुवात झाली.
  • 7 एप्रिल 1948 ला डब्ल्यू एच ओ स्थापन झाली
  • डायनामाईटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला.
  • जेट विमानाचा आवाज 140 ते 150 डेसिबल असतो.
  • अमोनिया वायू सर्वप्रथम हाबर यांनी तयार केला
  • जन्मपूर्वक विकास हा 280 दिवसांचा असतो.
  • SARC – severe acute respiratory syndrome.
  • कार्बन डेटिंग चे फॉसिल्स चे वय निर्धारित करतात.
  • ब्लॅक होल चा सिद्धांत यस चंद्रशेखर यांनी मांडला.
  • कार्बन डेटिंग ची संकल्पना क्योटो प्रोटोकॉलमध्ये उदयास आली.
  • मानवी शरीरात 1/10 इतके रक्ताचे प्रमाण असते.
  • सर्वात हलका वायू हायड्रोजन.
  • क्लोरीन या वायूचा उपयोग करून दंतक्षय रोखता येतो.
  • भारतातील पहिले अनु विद्युत केंद्र तारापूर महाराष्ट्र.
  • सिस्मोग्राफ भूकंपाच्या धक्का ची नोंद करते.
  • भारताची पहिली पाणबुडी आयएनएस चक्र.
  • यकृताचे कार्य रक्तामधील साखरेचे नियमन रक्त साठवणे विषारी पदार्थाचे उत्सर्जन करणे
  • पेलाग्रा म्हणजे त्वचारोग होय.
  • एक यार्ड म्हणजे 36 इंच.
  • पाण्यातील आवाज हायड्रोजन मार्फत मोजतात.
  • शांतता परिसरात 50 डेसिबल आवाज ठेवावा.
  • पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
  • एका मिनिटात किडनी मधून एक लिटर मूत्र वाहते.
  • ग्यामा किरणांना वस्तुमान नसते.
  • भारतात पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन वापरतात.
  • प्लुटोनियम हे मानव निर्मित मूलद्रव्य आहे.
  • पाण्याचा पीएच सात आहे.
  • करडई मध्ये लोनोलिक आम्ल असते.
  • बी – 12 हे जीवनसत्व वनस्पतीमध्ये नसत
  • वटवाघुळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे.
  • रक्तदान प्रक्रियेत आर ऐचं फॅक्टरचा उपयोग केला जातो.
  • सध्या जम्मू-काश्मीरमध्ये वीस जिल्हे आहेत आणि लडाखमध्ये दोन – लेह कारगिल .
  • क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश १जम्मू-काश्मीर – २लडाख – ३अंदमान निकोबार.
  • जम्मू काश्मीर विधानसभा संख्या 107 आहे.
  • राज्यपालांना हटवण्याची घटनात्मक तरतूद नाही.
  • रुपयाच्या परिवर्तनाची शिफारस तारापोर समितीने केली.
  • मौर्य साम्राज्यातील चलन पणास.
  •  
  • महत्वाचे दिनविशेष
  • आयुर्वेदिक दिन – धन्वंतरी दिवस म्हणून ओळखला जातो.
  • आंतरराष्ट्रीय योग दिन – 21 जून
  • निसर्गोपचार दिन – 18 नोव्हेंबर
  • युनानी दिन – 11 फेब्रुवारी
  • सिद्ध दिन – 4 जानेवारी
  • होमिओपॅथी दिन – 10 एप्रिल
Scroll to Top