वन लायनर नोट्स क्र-१८
जनरल प्रश्न 🎯
लोकसभा निवडणूक
- एकूण 543 जागांसाठी लोकसभा निवडणूक पार पडली एकूण सात टप्प्यात सतरावी लोकसभा निवडणूक पार पडली.
- एकूण 67 टक्के मतदान झाले.
- बीजेपी 303 जागा काँग्रेस 52 शिवसेना 18 जागा.
- नरेंद्र मोदी हे देशाचे चौदावे पंतप्रधान बनले.
- 78 महिला उमेदवार निवडून आल्या त्यापैकी महाराष्ट्रातून आठ महिला खासदार आहेत.
- महाराष्ट्रातील एक 48 जागांपैकी भाजपने 23 जागा जिंकल्या तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या
- 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे नियोजित असून त्याकरिता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर करण्यात आली.
- एलपीजी वापरण्याचे अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये नोंदविण्यासाठी पहल योजना.
- सेतुभारतम रेल्वे क्रॉसिंग मुक्त भारत करण्यासाठी.
- ओडिसा मधील भितरकनिका राष्ट्रीय उद्यानातील गावांसाठी बोट अंबुलंस उपलब्ध आहे.
- संयुक्त राष्ट्र महासभा 11 डिसेंबर 1946 ला unisef ची स्थापना झाली.
- जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर रोजी प्रथम दिव्यांग न्यायालयाचे उद्घाटन पुणे येथे करण्यात आले.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्रकिनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ब्ल्यूफेग प्रमाणपत्र दिले.
- आंध्र प्रदेश सरकारने दिशा विधेयक पारित केले आहे त्यामध्ये 21 दिवसात एक काडत दोषींना मृत्युदंड देण्याची तरतूद आहे.
- भारतातील पहिला बोलपट – आलम आरा 1931
- भारतातील पहिले क्षेपणास्त्र – पृथ्वी 1988
- भारतातील पहिला उपग्रह – आर्यभट्ट 1975
- भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना – दिग्बोई
- पहिले गव्हर्नर जनरल – लॉर्ड माऊंटबॅटन.
अग्नीश खडक – रूपांतरित खडक
- अब्रक – ईस्ट ग्रॅनाईट – निस
- बीटूमीनस – अंट्रासिट चूनखडक – संगमरवर
- शेल – स्टेल पीठ – कोळसा
- चंद्र हा पृथ्वीपासून सरासरी 384400 किमी आहे.
- प्रत्येक दिवशी चंद्र आधीच्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा उगवतो.
- चंद्रयान 2 हे पाणी आणि हेलियम 3 अस्तित्व आहे का या शोधासाठी सोडले होते.
- कर्करोगाच्या पेशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ( syterebin) नावाची औषध सध्या वापरत आहे त्यात चायोट फळाचा समावेश आहे .
- भारतात दर पाच वर्षांनी कृषी जनगणना केली जाते.
- संस्थेच्या मान्यतेनंतर जीएसटी ला मान्यता देणारे आसाम ही देशातील पहिले राज्य ठरले तर महाराष्ट्र बारावे राज्य ठरले.
- 31 जानेवारी 2018 रोजी खग्रास सुपरमॅन ब्लू मून असा तिहेरी अनुभव खगोल प्रेमींना 152 वर्षानंतर अनुभव आला.
- पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वी जवळ येतो त्याला सुपरमून असे म्हणतात.
- एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात त्यावेळी दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ब्ल्यू मून असे म्हणतात.
- विसरू चा रिमोट सेन्सिंग विभागाने गुगल मॅप सारखे तंत्रज्ञान बनवले आहे त्याला भुवन असे नाव आहे.