वन लायनर नोट्स क्र-२०

वन लायनर नोट्स क्र-२०


जनरल प्रश्न 🎯

  • भारताचा अभ्रक उत्पादनात जगात प्रथम क्रमांक आहे
  • भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी नर्मदा.
  • मानवी हक्क व धर्म जात यांचा भेदभाव न करता स्वातंत्र्याचे रक्षण करणारे युनेस्को ट्रान्स
  • जागतिक आरोग्य म्हणून उंचावण्यासाठी डब्ल्यू एच ओ जिनिव्हा 1948
  • संयुक्त राष्ट्र संघटना बालकनीती युनिसेफ न्यूयॉर्क
  • राधाकृष्ण आयोग कोठारी आयोग स्वातंत्र्यानंतरचे शिक्षणासंबंधीत आयोग होते.
  • ज्ञानप्रकाश – 1849 ज्ञानप्रकाश हे मराठीतील पहिले दैनिक होते कृष्णाजी त्रंबक रानडे यांनी 1849 मध्ये साप्ताहिकाच्या स्वरूपात पुण्यात स्थापन केले.
  • फॉस्फरस 32 ब्लड कॅन्सर
  • कोबाल्ट 60 कॅन्सर वरील उपचारासाठी
  • आयोडीन 131  थायरॉईड कॅन्सर उपचार साठी
  • आयोडीन आर्सेनिक मेंदूतील ओळखण्यासाठी
  • सोडियम 24 रक्ताभिसरणातील ट्यूमर ओळखण्यासाठी. 
  • पक्षांतर बंदी कायदा – 1985 घटना दुरुस्ती
  • आदिवासी नवसंजीवनी योजना – 1995 पासून कार्यरत आहे.
  • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना- 2003 पासून सुरू आहे .
  • महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम – 1994
  • मानव विकास कार्यक्रम – 2011 पासून सुरू आहे
  • राज्य मानवी हक्क आयोग – 1993
  • जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969
  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2000 2001
  • महाराष्ट्र राज्य विवाह धोरण 2014 चे आहे.
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013
  • ग्राहक संरक्षण अधिनियम 1986
  • नागरी दलित वस्ती सुधारणा 1995 – 1996
  • कारगिल युद्ध दरम्यान नवदल प्रमुख सुशील कुमार हे होते त्यांचे 2019 मध्ये निधन झाले.
  • महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली.
  • कंत्राटी शेतीचा कायदा करणारे पहिले राज्य तामिळनाडू.
  • मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना ही उत्तर प्रदेश सरकारची आहे.
  • लोकसंख्येनुसार सर्वात मोठा मतदार संघ पनवेल सर्वात लहान वर्धा .
  • भारतातील पहिले विश्व कौशल पार्क भोपाळ
  • महाराष्ट्र हे डिजिटल सिग्नेचर सातबारा देणारे पहिले राज्य ठरले
  • सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 इतकी आहे.
  • जनगणना भवन दिल्ली येथे 2019 रोजी स्थापन झाले.
  • 64 व्या राष्ट्रकुल संसदीय संमेलनाचे आयोजन युगांडाची राजधानी कंपाला येथे आहे.
  • अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे हावडी मोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
  • पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू एम आर जयकर हे होते.
  • गुगलची स्थापना अमेरिकेतल्या टेन कोर्ट विद्यापीठात लेहरी पेज आणि सरजी ब्रेन यांनी 1998 साली केली.
  • प्रथम google नाव googol असे होते.
  • फटाक्यामध्ये बेरियम नायट्रेट या प्रदूषणाचा वापर केला जातो.
  • नवीन प्रदूषण विरहित फटाक्यांमध्ये पोटॅशियम नायट्रेट वापर करण्यात येत आहे.
  • खाऱ्या पाण्यातील मगरीच्या संख्येत भितरकनिका ओडिसा उद्यान प्रथम स्थानी आहे.
  • भारतात तैनाती फौज व्यवस्था गव्हर्नर डुप्ल्यांनी आणली होती.
  • देशातील पहिले गायीच्या अभयारण्य मध्य प्रदेश मध्ये आहे.
  • नृत्य –
  • गोवरी – राजस्थान .   मोजापाली – आसाम  . पाणीहरी – राजस्थान
  • नवजात शिशू मधील अनुवंशिक आजारांचा धोका कमी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उम्मीद आणि निदान हे दोन उपक्रम सुरू केले.
  • महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी गाव पारनेर तालुक्यात आहे.
  • कर्नाटक राज्याच्या पहिल्या महिला पोलिसांचालक नीलमती राजू.
  • महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य रायगड.
  • महाराष्ट्रातील पहिली बँक सेवा देणारी ग्रामपंचायत परसोडी यवतमाळ.
  • महाराष्ट्रात पहिले स्तनपान कक्षा चंद्रपूर तसेच चंद्रपूर ही पहिली ऑनलाईन ग्रामसभा घेणारी ग्रामपंचायत ठरली आहे.
  • पुणे महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र.
  • मेळघाट महाराष्ट्रातील पहिला सायबर सेल फॉरेस्ट.
  • भूकंपाची तीव्रता व मूलस्थान याची नोंद करण्यात सिस्कोग्राफ वापरतात.
  • वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी अनिओमिटर वापरतात.
  • रक्तदाब मोजण्यासाठी स्किग्मोमेबो मीटर वापरतात.
  • मानवी कानांची ऐकण्याची क्षमता 20 ते 20000 डेसिबल आहे.
  • सिरसी सुपारी उत्पादन ( कर्नाटक ) .
  • वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 18 – 160 किमी.

 

                                                                         कायदे थोडक्यात  📌

  • सतीबंदी कायदा – 1829
  • विधवा पुनर्विवाह कायदा – 1856
  • मानवी हक्क संरक्षण कायदा – 1993
  • वैद्यकीय व गर्भपात कायदा हुंडा प्रतिबंध बालविवाह बंद – 1929
  • महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक कायदा – 2005
  • मातृत्व लाभासंबंधी कायदा – 1961
  • समान वेतन कायदा – 1976
  • बालकामगार कायदा – 1980
  • कुटुंब न्यायालय – 1984
  • हिंदू विवाह कायदा – 1955
______________________________________________________________________________________________________________                                                                   सूर्यमाला अभ्यास घटक  🎈

  • सूर्य = बुध – शुक्र – पृथ्वी – मंगळ – गुरु – शनी
  • सर्वात जास्त शनी ग्रहाला उपगृह आहेत 17
  • सर्वात कमी परिवलन काळ गुरु या ग्रहाचा आहे.
  • तर सर्वात जास्त परिवलन काळ शुक्र ग्रहाचा आहे.
  • सर्वात कमी परिभ्रमण काळ पृथ्वी या ग्रहाचा आहे.
  • सर्वात जास्त परिभ्रमण काळ शनी आणि प्लुटो.
  • सर्वात जास्त उपग्रहांची संख्या शनी या ग्रहास आहे 17 उपग्रह
  • सर्वात कमी उपग्रहांची संख्या ? ( प्रश्न रद्द ) गुरु 16 उपग्रह आहे.
  • बुध आणि शुक्र या ग्रहांना उपग्रह नाहीत
  • सूर्याद्यापूर्वी व सूर्यास्तानंतर क्वचित दिसणारा ग्रह हा बुध आहे तर शुक्र हा अत्यंत तेजस्वी असून कला दिसतात.
  • गुरुगृहास सर्वात मोठे पट्टे व लाल डाग आहेत.
  • सर्वात लहान गृह बुध गृह आहे
  • पृथ्वीचा व्यास हा 12742 कि.मी. चा आहे
 
_______________________________________________________________________________________________________________
                                                                               विज्ञान 👨‍⚕️ 

  • विज्ञानाच्या प्रचारासाठी केरळमध्ये कॅफे सायंटिफिक उपक्रमाचा शुभारंभ.
  • मेंदूला संरक्षण आवरण असते त्याला कर्बर असे म्हणतात.
  • मेंदूमधील वर्षीका सर्वात बाहेरचा थर.निषरिखा मधला थर. चीनाशुंका सर्वात आतला थर.
  • राष्ट्रीय पोषक आठवडा एक ते सात सप्टेंबर
  • सन 1900 साली कारलँडस्टर यांनी ABO या रकतगटाचा शोध लावला तर डिकास्तेली यांनी AB रक्तगटाचा शोध लावला.
  • शंभर मिली रक्तात 15 ग्रॅम हे हिमोग्लोबिन आढळते.
  • हृदय रुग्णांमध्ये पेसमेकर हे उपकरण उजव्या करणीकेत बसविलेले असते.
  • मानवी हृदय 24 तासात दहा हजार लिटर रक्त पंप करू शकते.
  • मानवी मेंदूचे तीन भागात वरगीकरण होते प्रमस्तीष्क अनुमतीष्क मस्तीष्कपुपुष्य
  • मानवी उत्सर्जनाचा प्रमुख अवयव किडनी आहे.
  • उजवी किडनी ही डाव्या किडनी पेक्षा थोडी खाली असते.
  • सुस्पष्टदृष्टीचे लघुत्तम अंतर 25 सेंटिमीटर आहे.
  • राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर.
  • काचबिंदू विकारात नेत्रगोलातील द्रव्याचा दाब वाढतो.
  • मानवी कान हे ऐकण्याचे व शरीराचा तोल सांभाळण्याचे ज्ञानेंद्रिय आहे.
  • कानातील हाड – hammer Anvill Struup .
  • मेलनिन या घटकामुळे त्वचेला रंग येतो सोबत अतिनील किरण पासून संरक्षण होते.
  • छातीचे उभे हाड याला उरोस्ती असे म्हणतात.
  • त्याला बारा जोड्या जोडलेल्या असतात एकूण हाडांचा पिंजरा चोवीस हाडांचा बनलेला असतो.
  • मानवी शरीरात 640 हून अधिक स्नायू आहेत.
  • पुरुषांमध्ये त्याच्या वजनाच्या 40% तर स्त्रियांमध्ये 30% स्नायू असतात.
  • मानवी शरीरात सुमारे 78 अवयव असून त्वचा हा सर्वात मोठा अवयव आहे.
  • दान करण्यासाठी किडनी 30 तास जिवंत असते स्वादुपिंड व यकृत बारा तास व हृदय तीन ते चार तास जिवंत राहतात.
  • बिजागिरीचा सांधा – 180  कोपर व गुढगा.
  • उखळीचा सांधा – 360 खुबा कंबर.
  • लाल रक्तपेशींना केंद्रक नसते व त्या अस्थिमज्जा व यकृत या ठिकाणी तयार होतात तर पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमज्जा लिहा व रसग्रंथी मध्ये तयार होतात.
  • लहान मुलाच्या दातांची संख्या 20 असते व वयाच्या सात वर्षानंतर दुधाची दात पडायला सुरुवात होते.
  • एकूण 32 दातापैकी उपदाढा 8 + 12 = 20 तर कृंत दात 8  व सुळे 4 असे मिळून 32 दात असतात.
  • डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी केसकोग्राफ या यंत्राचा शोध लावला.
  • अंड्यातील पांढऱ्या भागात प्रथिने असतात त्यामुळे त्याला पूर्ण अन्न म्हणतात.
  • आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कर्बोदके असतात.
  • नैसर्गिक परिस्थितीसाठी लागणारे संप्रेरक – Occitosine.
  • डीएनए च्या संरचनेत A:C हे नत्र रेणू असतात.
  • देवस्तुमानांक 30 किंवा त्याहून अधिक असलेले पुरुष अति लठ्ठ असतात.
  • धमनी कठीण्यता हा रोग अतिपोषणामुळे उद्भवतो.
  • जगातील पहिले मेंदू प्रत्यारोपण नेदरलँड मध्ये करण्यात आले.
 
_______________________________________________________________________________________________________________
                                                                                   जनरल प्रश्न 🎯
 
  • ट्रेन अठरा ही भारतातील अधिकृत सर्वात वेगवान ट्रेन आहे. नाव – वंदे भारत.
  • युनेस्को ने वर्ष 2019 पर्यंत जागतिक पुस्तकाची राजधानी म्हणून शाहजाहा UAI ला घोषित केले.
  • तेलंगणाची रयत बंधू ओरिसाची कालिया योजनेच्या धर्तीवर प्रधानमंत्री किसान सन्माननिधी या योजनेची अंमलबजावणी झाली.
  • मिताली राज 200 oneday खेळणारी पहिली महिला खेळाडू.
  • प्लास्टिक वर बंदी घालणारे पहिले राज्य महाराष्ट्र.
  • भारतातील पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष.
  • एक जिल्हा एक उत्पादन उत्तर प्रदेश सरकारची योजना.
  • शंभरावे नाट्यसंमेलन सांगली मध्ये पूर्ण झाले.
  • सिक्कीम – पवन चामलिंग यांची एक कुटुंब एक नोकरी योजना.
  • भारतातील पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ स्थापन करणारे राज्य सिक्कीम.
  • स्वाइन फ्लूची मोफत लस देणारे पहिले राज्य महाराष्ट्र.
  • भारतातील पहिले मानव अधिकार आयोग स्थापन करणारे राज्य मध्य प्रदेश.
  • जगातील सर्वात दूषित शहर गुरुग्राम.
  • तंबाखू मुक्त गाव गोरीफ्लेम नागालँड.
  • भारताचा नवीन अठरावा रेल्वे विभाग पूर्व किनारे रेल्वे.
  • पहिला पोलीस रोबो के वी बोट – केरळ.
  • चंद्रयान टू साठी भारताला रशियाचे सहाय्य मिळाले होते.
  • सरकारी माहितीचे पोर्टल खुले करणारे भारतातील पहिले राज्य सिक्कीम.
  • देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य उत्तराखंड.
  • पहिले कार्बन मुक्त राज्य हिमाचल प्रदेश.
  • केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री यांनी भारतमाला ही योजना राबवली तसेच बंदरांचा विकास करण्यासाठी सागरमाला.
  • पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट उत्तराखंड.
  • गली क्रिकेट विश्वचषकाची सदिच्छा दूत मिताली राज.
  • निवडणुकीमधील ईव्हीएम चा सर्वप्रथम वापर केरळ राज्याने केला.
  • दरवाजा बंदचे ब्रँड ॲम्बेसिडर अमिताभ बच्चन आहेत.
  • पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन पुणे.
  • सागरी मारक क्षमता वृद्धीसाठी भारताचे एक महत्वपूर्ण कार्यक्रम सुरू केला आहे त्याच प्रोजेक्टर 75 असे नाव देण्यात आले आहे.
  • देशातील डोळ्याचा पहिला महिला डॉक्टर संगीता कांबळे.
  • ग्राहक किंमत निर्देशांक आधारभूत वर्ष 2011- 12 वर आधारित आहे.
  • नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी गृहमंत्रालयाने समाधान कार्य धोरण तयार केले आहे.
  • 2 मे गंगा स्वच्छ संकल्प दिवस.
  • भारतातील पहिले मेडी पार्क तामिळनाडू.
  • भारतातील पहिली राष्ट्रीय सागर आकादमी चेन्नई.
  • पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे.
  • देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय पुणे.
  • दिल्लीमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी माय होम माय नेबरहूड मोहिमेचा शुभारंभ.
  • देशातील प्रथम भूजला संबंधी कायदा व मोटार बाईक ॲम्बुलन्स प्रकल्प सुरू करणारे राज्य महाराष्ट्र.
  • हरियाणाच्या जज्जर येथे राष्ट्रीय कर्करोग संस्था सुरू.
  • 27 सप्टेंबर 2019 दिल्ली मोबाईल परिषद भरवण्यात आली.
  • आसाम मध्ये “sath” चा शुभारंभ- sustainable action for transforming human capital.
  • जिब्रेलिन सायटोकायनिन हा घटक फक्त वनस्पतीमध्ये असतो.
  • पोटॅशियम – वनस्पतीच्या चयापचन कार्यात आवश्यक.
  • फॉस्फरस – प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रुपांतर.
  • नायट्रोजन प्रथिने हरितद्रव्य व पेशी द्रव्य यांचा मुख्य घटक.
  • प्रसूतीशास्त्राच्या अभ्यासास गायकेनोलॉजी म्हणतात.
  • कर्करोगाचा अभ्यासास ऑनकॉलॉजी ( oncology) असे म्हणतात.
 

📌 महत्वाची काही State Board पुस्तके उपलब्ध आहेत . ते पुढील प्रमाणे –                       

📌Telegram  ग्रुप ला  जॉइन व्हा –                                                                              

📌 Youtube chanel  ला भेट द्या  –                                                                            

काही महत्वाच्या लिंक खाली उपलब्ध आहेत, त्या सुद्धा पहा . 🕹️

🎯 तलाठी भरती संपूर्ण मार्गदर्शन      

🎯 पोलिस भरती संपूर्ण मार्गदर्श      

🎯 आरोग्य भरती संपूर्ण मार्गदर्श     

🎯 ग्रामसेवक भरती संपूर्ण मार्गदर्श 

🎯 राज्यसेवा  संपूर्ण मार्गदर्शन          

काही महत्वाच्या लिंक खाली उपलब्ध आहेत, त्या सुद्धा पहा 🕹️

🎯 तलाठी भरती सराव पेपर       

🎯 पोलिस भरती सराव पेपर       

🎯 आरोग्य भरती सराव पेपर      

🎯 ग्रामसेवक भरती सराव पेपर   

🎯 राज्यसेवा सराव पेपर            

Scroll to Top