वन लायनर नोट्स क्र-४
विज्ञान 🎀
- आयोडीनच्या द्रावणात दोन थेंब स्टार्च टाकले असता आयोडीनचा द्राव निळ्या रंगाचा होईल.
- क्लोरीन वायूचा रंग पोपटी असतो.
- लसणासारखा वास येणारा मूलद्रव्य पिवळा फॉस्फरस.
- सल्फर डाय ऑक्साईड या वायुस ठसका वायू असे म्हणतात
- आम्लयुक्त पाण्याच्या विद्युत अपघटनात धनाग्र वर ऑक्सिजन वायू मुक्त होतो तर कॅथोड ऋणाग्र वर हायड्रोजन वायू मुक्त होतो.
- भूल देण्यासाठी ऑक्सिजन व नायट्रस ऑक्साईड वापरतात.
- कपडे धुताना सुट्टा झालेला मळ कपड्यांवर पुन्हा बसू नये म्हणून धुण्याच्या साबणात सोडियम कार्बो सेलूलोज हा पदार्थ वापरला जातो.
- हेबर प्रक्रिया द्वारे अमोनिया वायू तयार केला जातो.
- इलेक्ट्रॉन चे वस्तुमान.00054859u आहे.
- G चे मूल्य सर्वत्र सारखे असते म्हणून G ला विश्व गुरुत्व स्थिरांक असे म्हणतात.
- विद्युत चुंबकीय बलाचे परिणाम साधारणपणे गुरुत्ववलाच्या 103 पट आहे.
- बर्फ व मीठ यांच्या योग्य प्रणाली मधील तापमान -230 से. पर्यंत खाली येते.
- वाहनाच्या चालकासाठी बहिर्वक्र आरसा असतो बहिर्वक्र आरशाने वस्तूपेक्षा लहान व सुलट प्रतिमा तयार होते.
- पृथ्वीचे वस्तुमान ( M-6×1024 ) kg आहे आणि सरासरी त्रिज्या ( R= 6400 ) km .
- दाढी करताना वापरायचा आरसा हा अंतर्वक्र आरसा असतो.
- बहिर्वक्र आरशाने प्रतिमा सुलट आणि आभासी प्रतिमा तयार होते ही प्रतिमा लहान असते.
- रशियाचा युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव होता तर अमेरिकेचा नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाय ठेवला.
- एक नॅनो मीटर म्हणजे एक मीटरचा अब्जावा भाग.
- राजवायूंच्या बाह्यतम कक्षेत ( आठ 8 ) इलेक्ट्रॉन असून त्यांच्या बाह्यतम कक्षा पूर्णपणे भरलेल्या आहेत.
- मिथेन रेणूमध्ये सी एच फोर असे एकेरी बंद असतात.
- पॉलिथिन हे इथनील पासून बनविलेले असतात.
- उस्मिया या शेवाळ वनस्पतीचा उपयोग मसाल्यात केला जातो.
- प्लाज्मोडियम हा परजीवी आदिवासी मानवांच्या तांबड्या पेशी मध्ये आढळतो तेव्हा मलेरिया हा रोग होतो. माध्यम अनाफेलीस डासाची मादी.
- हायड्रा हा दंडाकृती आकाराचा जिवाणू गोड्या पाण्यात आढळतो.
- चपटे कृमी उभयलिंगी असतात.
- तंतू कनिकेची लांबी साधारणपणे 5 ते 104 मीटर तर रुंदी 0.25 ते 1.00 मीटर यांच्या दरम्यान असते.
- तंतू कणकेचे मुख्य कार्य म्हणजे ऊर्जा निर्मिती करून एटीपी रूपात साठवून ठेवणे.
- तंतुकणिकांना पेशींचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात.
- कार्ल लिनियस यांनी द्विनाम वर्गीकरणाची सुरुवात केली.
- राज्यामध्ये नाशिक अमरावती नागपूर येथे अतिविशेष आरोग्य सेवा उपलब्ध आहेत.
- महाराष्ट्र मध्ये ०४ जुलै १९९६ रोजी राज्य रक्त संक्रमण परिषदेची स्थापना झाली.
- राष्ट्रीय वाहक जन्य रोग हिवताप हत्तीरोग काला आजार
- लक्षदीप ऑर्डीनरी नावाच्या तेलाच्या जास्त प्रमाणासाठी नारळ उपयोगी ठरते.
- सायकोलीन द्राक्षाच्या वेलीवर फवारतात फळ वाढीसाठी.
- तांदूळ मध्ये सर्वात कमी प्रथिने असतात तर सोयाबीन मध्ये सर्वात जास्त.
- शेण कथांमध्ये 5% नत्र असते.
- बोकड किडा मिरची या पिकाशी संबंधित आहे.
- इस्ट्रोजन हार्मोन मादी मध्ये माजा ची लक्षणे येण्यासाठी कारणीभूत ठरतो.
- फुफुसाचा दाह विकार असणाऱ्या एड्स रुग्णाला केट्रीमोक्साहोल हे औषध तोंडाद्वारे दिले जाते.
- कांद्याच्या पाकळ्या मध्ये सल्फर जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचा तिखटपणा वाढतो.
- अंडी पाण्यामध्ये ठेवले असता ते फुगते पण ते जर मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते गुण परासन.
- फ्रेंड रिक जोलियो क्युरी या दांपत्याने प्रथम किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध लावला.1935 मध्ये त्यांना नोबेल देण्यात आले. ( रोधाच्या एककास ओहम असे म्हणतात. )
- पृथ्वीच्या पृष्ठभागावर समुद्रसपाटीला वातावरणीय दाब 10५ पास्कल असतो.
- विद्युत चुंबकीय बल हे बल गुरुत्वाकर्षण बलाच्या 10:38 पट असते .
- क्षीण बल हे बोसॉन नावाच्या कणाच्या माध्यमातून काम करते.
- वितळतार ही पार्सलिन सारख्या रोधी पदार्थापासून बनलेली असते.
- वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभाराचे वाहक असतात.
- वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा होय.
- इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असते.
- अमीटर परिपथातील विद्युत धारा मोजते एकसर जोडनीत.
- होल्ट मिटर परिपथातील विभवांतर मोजते समांतर जोडणीत.
- सृष्टीच्या वर्गीकरणाच्या विविध पातळ्या-संघ वर्ग गण कुल प्रजाती जाती.
- विटाकर यांनी 1869 पंचसृष्टी पद्धत मांडली.
- ॲरिस्टॉटल प्राण्याची वर्गीकरण जलचर भूचर उभयचर खेचर अशा गटात केले चार गटात.
- थिओफ्रस्त्सने वनस्पतीचे वर्गीकरण वृक्ष झुळूक आणि शाक अशा गटात केले तीन गटात.
- प्रजाती नावाची सुरुवात इंग्रजी मोठ्या अक्षराने तर जाती नावाची सुरुवात इंग्रजी लहान अक्षराने करतात ( ex – Lr )
- सचिवांच्या वर्गीकरणाविषयी सर्वात पहिल्यांदा स्पष्टीकरण जॉन रे यांनी केले.
- कार्ल लिनियस यांनी द्विनाम पद्धत शोधून काढली.
- किनवन प्रक्रियेत कलिकायन पद्धतीने प्रजनन होते.
- कृत्रिम डायचा शोध 1856 विल्यम हेन्द्री पारकिट यांनी लावला.
- कृत्रिम रंग वापरलेल्या पदार्थाच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ADHD आजार होतो.
- विविध भागांना असणारे लहान ट्युमर – आरसेनिक 74 द्वारे ओळखतात व उपचार करतात.
- यकृताचा कर्करोग बी – सी मुळे होतो.
- उतींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हिस्टोलॉजी म्हणतात हिस्टोलॉजी जनक माल्फिजी.
- ऐच्छिक स्नायूंना पटकी स्नायू म्हणतात.
- हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थात मुदत संपल्यानंतर त्यात क्लोस्ट्रीडीअम जीवाणू वाढण्याची शक्यता असते जे विषारी रसायन तयार करतात. ( रायझोबियम मुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो. )
- किणव हा कार्बनीपदार्थावर वाढणारा कवकवर्गीय प्रजाती वनस्पती आहे.
- अल्फा पेशी गलुकेनोन आणि बीटापेशी इन्सुलिन श्रवतात आणि ही दोन्ही संप्रेरके रक्तातील शर्करेवर नियंत्रण ठेवतात.
- डेल्टा पेशी ह्या सोमॅटोस्टेनिक हे संप्प्रेरक श्रवतात व ते प्रामुख्याने ग्लूकेनॉन व इन्सुलिन यांचा स्राव कमी करतात.
- 1928 रोजी अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन हे जगातले पहिले प्रतिजैविक तयार केले याचा वापर न्यूमोनिया आणि लोहितांग यासाठी करतात
- अलकाहायड्रॉक्स जिवाणूंचा वापर करून समुद्रातील तेल गळती स्वच्छ करतात.
- इथेनॉल पासून स्पिरिट मद्यार्क इत्यादी रसाने मिळतात.
- जेव्हा रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतू जास्तीत जास्त सापडत नाही तेव्हा ब्रॉड सेफ्टीएम अँटिबायोटिक वापरतात.
- मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके ही जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते तेव्हा वापरली जातात.
- रोड मारिया प्लूमेटा ही शेवलाची जात तंबाखू म्हणून वापरतात.
- लेमिनारिया नावाच्या शैवाल पासून आयोडीनची निर्मिती होते.