सरळ सेवा भरती विश्लेषण घटक २०२३
🎯 सामान्य ज्ञान
- महाराष्ट्रातील सर्वसामान्य माहिती ( नदी / पर्वतरांगा / खनिजसाठा )
- भारताचे सर्वसामान्य ( नदी / पर्वतरांगा / खनिजसाठा )
- महाराष्ट्रातील पुरस्कार प्रादेशिक आणि चर्चेतील जागतिक
- लोकसंख्या घटक / सूर्यमाला / ( काही परीक्षाना प्राचीन भारत २ प्रश्न )
- प्राथमिक पहिल्या गोष्टींना जास्त महत्व द्या.
- समाज सुधारक – प्राथमिक माहिती / पुरस्कार / स्थापन केलेल्या संस्था / संबंधित चळवळ, उठाव,
- आंदोलन.
🎯 मराठी व्याकरण
- वर्णमाला व त्याचे प्रकार ( अत्यंत महत्वाचे 50 % )
- शब्दसिद्धी म्हनी, वाकप्रचार ( 30 % )
- सर्वनाम प्रकार ( 10 % )
- प्रयोग / विभक्ती ( 10 % )
- मराठी विषयाचा अभ्यास करताना अभ्यासाचा स्तर लक्षात घ्या ( दहावी – बारावी – पदवी ) त्या पद्धतीने सोपा – मध्यम – कठीण – स्तराचे प्रश्न येतात.
🎯 English grammar
- part of speech ( pronoun, adjective, article, )
- verb and adverb ( preposition, construction and interjection )
- sentence – Tense,
- active voice , passive voice
- one word for group of words
- Idioms & Phrases
🎯 अंकगणित
- गणितीय 21 सूत्रे संख्या
- प्राथमिक क्रिया / पदावली / कंस
- लसावी मसावी ( याचा उपयोग दुसरे प्रकरण सोडवताना देखील होतो )
- व्यवहारी अपूर्णांक, गुणोत्तर प्रमाण
- शेकडेवारी, सरळव्याध, नफा तोटा ( हे अकमेकांशी संबंधित प्रकरण आहेत. शेकडेवारी imp )
- काम काळ वेग / वयवारी,
- 🎯 बुद्धिमत्ता – संख्या मालिका, समसंबंध, विसंगत घटक, चुकीचे पद ओळखा, अक्षर मालिका,
- संभाव्यता, दिशादर्शक, कुटप्रश्न