तलाठी भरती सराव पेपर क्र - २
- विषय – मराठी सामान्य ज्ञान
- प्रश्न संख्या – ५० ( वेळ ३० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता आहे ?
#2. ढीग हा समूहदर्शक शब्द कशासाठी वापरला जात नाही ?
#3. आय एन एस कलवरी ही पहिली स्कॉर्पिअन वर्गातील छुपी पाणबुडी खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहयोगाने बनवली आहे ?
#4. कौशल्य विकासासाठी राज्य शिखर समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
#5. मी काल शाळेत गेलो होतो या वाक्यातील कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा ?
#6. खालील पैकी कोणती जोडी विरुद्धरथी नाही ?
#7. चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल घड्याना काय म्हणतात ?
#8. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने भारताच्या सर्वाधिक विकास सेवा देणाऱ्या आहे ए एन एस विराटला युद्धनौकेचा प्रकार भारताच्या पहिल्या नोबंद समुद्री साहस केंद्राच्या रूपांतरणासाठी संयंत्र मंजूर केले एनएस विराट हे काय आहे ?
#9. आपलेच दात आपले ओठ या म्हणीचा अर्थ काय ?
#10. हा ही हे तो ती ते चा वापर नामा ऐवजी केल्यास तिथे कोणती सर्वनामे होतात ?
#11. खाली दिलेल्या आपत्तीपैकी एक आपत्ती नैसर्गिक नाही ती कोणती ओळखा ?
#12. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ ओळखा ?
#13. विस्फोटक शोधा वरील भारताच्या पहिल्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?
#14. विश्वास हा मोठा मुत्सुद्दी होते वाक्य दुरुस्ती करून लिहा .
#15. जे चकाकते ते सोने नसते अधोरेखित शब्द कोणत्या सर्वनामाचे उदाहरण आहे ?
#16. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कुलाबा जिल्हा स्थित आहे ?
#17. खालीलपैकी गटा बाहेरचा शब्द कोणता ?
#18. ‘राम नसणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
#19. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला ?
#20. तुम्ही हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
#21. खालीलपैकी विरुद्धार्थी जोडी ओळखा ?
#22. एका जळत्या मेणबत्तीवर एक ग्लास उपडा ठेवला तर काही काळाने ज्योत विझून जाते याचे कारण काय ?
#23. अणुऊर्जा केंद्रात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गंभीर समस्या असते कारण ?
#24. ‘तो गाणेगातो.’ प्रयोग ओळखा.
हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे .
#25. शेरशहाच्या सत्येदरम्यान पारगाना हा कोणाच्या पदाखाली नियंत्रित होता ?
#26. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने कोणती विमानतळ पुनर्निर्मित केले जाणार आहे ?
#27. आपण स्व:त दोन शब्द बोला अधोरेखित शब्दाचा सर्वनाम ओळखा ?
#28. प्रखर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील प्रमाणे कोणता ?
#29. ‘ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे’ या म्हणीचा अर्थ ______
#30. महाराष्ट्राच्या कोणत्या पोर्टल द्वारे ‘महास्वयम’ सुरू केले गेले आहे ?
#31. पंच तक्ता पैकी एक श्री हुजूर साहेब येथे गुरुगोविंदसिंह स्वर्गीय निवासासाठी कुच केले ते महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
#32. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन या म्हणीचा अर्थ काय ?
#33. त्याला काम करते या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
#34. आपणही आता ‘खेळू’ या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो ?
#35. तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
#36. पृथ्वी हे क्षेपणास्त्र _______ टप्पा , दुहेरी इंजिन परदोपणाचा वापर करते .
#37. ‘तोडाला कुलूप लावणे’ या वाक्प्रचारचा अर्थ ?
#38. ‘तापी नदी’ महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून वाहते ?
#39. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात ?
#40. उतरंड हा शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो ?
#41. ‘मी स्वतः काम करणार आहे’ या वाक्यातील खालीलपैकी सर्वनामाचा कोणता प्रकार आला आहे ?
#42. फुटबॉल श्रेणीमधील पद्म पुरस्कार विजेते सुनील छेत्री हे कोणत्या राज्यांमधून आहेत ?
#43. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती ?
#44. डोके खाजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ?
#45. भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीचा कालावधी काय असतो ?
#46. महाराष्ट्र लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्ताची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात ?
#47. 2018 हा आयपीएल अकराचा सीजन 7 एप्रिल 27 मे 2018 दरम्यान खेळला गेला मुंबई इंडियन्सला यासाठी विशेष पुरस्कार मिळाला ?
#48. कोणत्या वर्षी मुघल सम्राट अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला ?
#49. रणजीत देसाई हे मराठी लिखाणाशी संबंधित असलेले ख्यातनाम लेखक होते त्यांना 1973 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला त्यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले ?
#50. त्याने घराचे दार उघडले या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
Finish