राज्यसेवा ग्रुप बी / ग्रुप सी . बूक लिस्ट २०२४
पुस्तक प्रणाली 🔺🔺🔺
___________________________________________________
चालू घडामोडी – पृथ्वी परिक्रमा .
इतिहास
भारताचा इतिहास -जायसिंगराव पवार
महाराष्ट्राचा इतिहास – अनिल काठारे / गाठाळ
भूगोल
भारताचा भूगोल – सवदी / खतीब
महाराष्ट्राचा भूगोल – सवदी सर ( भारताचा आणि महाराष्ट्राचा दोन्ही एकत्र पुस्तक पण उपलब्ध आहे शक्य नसल्यास महाराष्ट्राचा भूगोल घ्यावा )
अर्थशास्त्र
– रंजन कोळंबे / देसले सर
राज्यशास्त्र
– रंजन कोळंबे / ऐम. लक्ष्मीकांत
पंचायत राज – किशोर लवटे .
विज्ञान – शक्यतो मागचे प्रश्न तपासा. स्टेट बोर्ड पुस्तके.
अंकगणित बुद्धिमत्ता – अरगुडे सर / Ambition pub
मराठी व्याकरण – मो. रा. वाळिंबे / बाळासाहेब शिंदे
इंग्लिश व्याकरण – बाळासाहेब शिंदे / सचिन जाधवर .
मागच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण – लोकसेवा प्रकाशन अप्पा हातणुरे
⛔ परिक्षार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त जर कुठल चांगल असेल तर ते अभ्यासा मी जी लिस्ट दिली आहे ती पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असा विचार करून दिलेली आहे. ( बाजूच्या कॉलम मध्ये पुस्तक चित्र स्वरूपात आहे ते माहितीसाठी दिले आहे ही लक्षात घ्यावे. पुस्तक घेते वेळी चालू प्रत तपासून घ्यावी. )