वन लायनर नोट्स क्र-१
अर्थशास्त्र 📈
- आयडीबीआय बँक ही औद्योगिक क्षेत्रात वित्तपुरवठा करणाऱ्या बँकांमधील शिखर बँक आहे.
- A M khunstro समितीच्या अध्यक्षतेखाली कृषी पतपुरवठा पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली होती.
- शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक शिवराम समिती नुसार नाबार्ड ची स्थापना झाली – 12 जुलै 1982
- सवलतीचा व्याजदर ही संकल्पना एम नरसिंह समितीने केली. तसेच डिसेंबर 1991 मध्ये परकीय धोरण स्वीकारून परकीय बँकांनी आपल्या देशात शाखा उघडाव्या यासाठी उदार धोरण स्वीकारावे अशी शिफारस देखील केली.
- अग्रणी बँकेच्या स्थापनेचे बीज . गाडगीळ समितीच्या शिफारशीत असले तरीही संकल्पना एम के नरिमन समितीच्या अहवालामध्ये 1969 अधिक विकसित झाली.
- कोणतीही नोट चलनातून काढून घेण्याचा अधिकार रिझर्व बँकेस आहे 8 नोव्हेंबर 2016 पूर्वी 1978 मध्ये असे करण्यात आले होते.
- NEER आणि REER या संस्था परकीय चलनाशी संबंधित आहेत.
- व्यापारी बँकांची पुनर्रचना वर्मा समिती – 1999 .
- विमा क्षेत्राशी निगडित समिती आर एन मल्होत्रा.
- भारतात चतुश्रुती बँकिंग व्यवस्था निर्माण करण्यात यावी अशी शिफारस नरसिंह समितीने केली होती.
- भारत सहकारी बँकांना अनुसूचित बँकांचा दर्जा देण्यात यावा अशी शिफारस सैरेया समितीने केली होती.
- रिझर्व बँक ऑफ इंडिया हे नाव देण्यात यावे अशी शिफारस हिल्टन यंग यांनी केली होती.
- M3 सर्वात कमी रोखता असणारा पैसा.
- चक्रवर्ती समितीने चलन पुरवठा हेच भाव वाढीचे मुख्य कारण आहे असे सांगताना त्याच जबाबदार घटक म्हणून कृषी उत्पन्नातील चढ-उठार व जागतिक भाव वाढीचे भारतातील आगमन या घटकाचा निर्देश केला होता.
- साखर या वस्तूच्या बाबतीत शासनाने दुहेरी किमतीचे धोरण बहुतांशी यशस्वीरित्या अवलंबिले आहे.
- घाऊक किंमत निर्देशांक एक आठवड्या करता काढला जातो..
- अर्थशास्त्रज्ञ रेशम चे तत्व पैशाचे अभिसरण किंवा पैशाचे परिवलन यांच्याशी संबंधित आहे.
- M1 पैसा पैशाच्या विनिमय कार्यावर भर देणारा पैसा आहे..
- भारतातील पैसा पुरवठ्याचे m1 व m3 हे प्रकार संकुचित व विस्तारित पैसा या नावाने ओळखले जातात.
- देशाती पहिली बायोमिथेन बस ongcl टाटा मोटर्स ने तयार केली.
- जलवाहतूक सातवी पंचवार्षिक योजनेतील विषय आहे..
- हवाई वाहतुकीची सुरुवात 1920 ला झाली
- एअर इंडिया आंतरराष्ट्रीय पातळीवर इंडियन एअरलाइन्स देशांतर्गत कार्यरत आहेत..
- भारतात 1837 साली पोस्ट सेवा सुरू करण्यात आली.
- टेलिकॉम धोरण 1999 बीएसएनएल बीएसएनएल एमटीएनएल खाजगी झाले.
- नववी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002 या काळात राष्ट्रीय आरोग्य योजना सुरू करण्यात आली. यामध्ये स्वच्छ पाणी या गोष्टीवर भर देण्यात आला.
- fema मुळे भारतातील कंपन्या आता विदेशी बाजारातून निधी उभारू शकतात.
- भारतात 1980 पासून उदारीकरणाला सुरुवात झाली यात 1991 पासून खरी सुरुवात झाली..
- राष्ट्रीय जलमार्ग प्राधिकरणाची सुरुवात 1986 मध्ये झाली देशाच्या वाहतुकीत जलमार्गाचा वाटा एक टक्का आहे .
- 1911 ला हवाई वाहतुकीला सुरुवात झाली अलाहाबाद ते नैनी दहा किमी पहिले उड्डाण..
- राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 चे आहे, परंतु राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना 2000 मध्ये झाली.
- एमपीआयचे ( mpi ) निर्देशांक आरोग्य शिक्षण राहणीमान आहे एम पी आय शंभर देशांसाठी काढला जातो.