वन लायनर नोट्स क्र-१०

वन लायनर नोट्स क्र-१०


जनरल प्रश्न 🚩

    • रॉबर्ट सन कमिटी ने रेल्वे विभाग स्थापन केले.
    • रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर अग्निदिव्य नाटक लिहिले.
    • सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईमध्ये आरे ठिकाणी सुरू झाले
    • कामावर शिका ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांची आहे.
    • कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक एम एन रॉय.
    • 1857 च्या उठाव नंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या पदाची निर्मिती केली.
    • 1911 यावर्षी कलकत्ता ची राजधानी दिल्ली येथे  हलवली लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात.
    • मुळशी सत्याग्रह पांडुरंग बापट यांच्यासोबत सहभागी तात्यासाहेब करंदीकर.
    • अग्रलेखाचा बादशहा किंवा नवाकाळकार म्हणून खाडिलकर यांना ओळखतात.
    • शिलकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते.
    • तुटीची अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
    • आय एन एस कलवरी साठी फ्रान्स देशाचे सहकार्य लाभले आहे.
    • भारतीय संविधानाच्या कलम 75 नुसार मंत्रिपरिषद लोकसभेला जबाबदार ( उत्तरदायी ) असते.
    • ताराबाई शिंदे    – स्त्री पुरुष तुलना ग्रंथ
    • तानुबाई बिरजे    –  भारतातील पहिली महिला संपादक
    • रमाबाई रानडे      –  हिंदू लेडीज सोशल क्लब
    • पंडिता रमाबाई      – शारदा
      सदन

     

    कथा कादंबरीकार

    • श्री ना पेंडसे र- थचक्र
    • गो नी दांडेकर – शिणू
    • भालचंद्र नेमाडे – कोसला
    • जयवंत दळवी – चक्र

     

    विचारसरणी

    • साम्यवादी विचारसरणी व्हॅलेंटाईन चीरोल.
    • केंब्रिज विचारसरणी अनिल सियाल.
    • राष्ट्रवादी विचारसरणी आर सी मुजुमदार.
    • साम्यवादी  विचारसरणी आर पी दत्त.
    • शोधकर्ता शोध

      • रॉन्टेजण – क्ष किरण
      • फॅन्ड्री बॅकवेल – गेमा किरण
      • न्यूटन – दृश्य किरण
      • हर्षल –  अवरक्त किरण 
      • हेनरिक मार्कोनी – रेडिओ तरंग
    • विज्ञान

       

      • पिवळ्या हिरव्या रंगाच्या सेवाला वनस्पतींना झेनथोफायसी असे म्हणतात.
      • म्यूकोरल्स या कवकवर्गीय वनस्पतींना ब्लॅक मोल्ड्स असे म्हणून ओळखतात.
      • बन्चीटॉप हा रोग विशेष केली या पिकांमध्ये आढळतो.
      • यु आय पी युनिव्हर्सल इम्यूनायझेशन प्रोग्रॅम.
      • भुतलावरच्या सर्वात पहिल्या संवेदनी वनस्पती या टेरिडोफायटा या गटातील आहेत.

       

      • या काळातील वनस्पतीना मुळे खोडे पाने असे अवयव असतात परंतु त्यांना फळे व फुले येत नाहीत
      • Absisic acide ए बी ए हे वाढ रोखणारे नैसर्गिक संप्रेरक आहे.
      • वनस्पतीच्या वाढीसाठी  आणि मुळाच्या, बिया नसलेल्या फळांच्या निर्मितीसाठी ऑक्सिन हे संप्रेरक वापरतात व त्यासोबत जिब्रेलिन सुद्धा वापरतात
      • वनस्पतींमध्ये नैसर्गिक रित्या आढळणारे संप्रेरक त्याचा शोध अफ वेंट यांनी लावला.
      • क्लोरीनच्या कमतरतेमुळे वाढ मंद होते.
      • मोलीबडेंनम चाकणतरतेमुळे फळभाज्यांमध्ये विफ्टेल रोग होतो तसेच फुल निर्माण होत नाहीत.
      • सल्फर – च्या कमतरतेमुळे खोडामध्ये दृढ होती निर्माण होतात व खोड कठीण बनते.
      • सायटोकाइनिंग – पेशी विभाजनाला प्रेरणा देणारे संप्रेरक नारळाच्या दुधात मोठ्या प्रमाणात आढळते मुलांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे वार्धक्य अवस्था पुढे ढकलण्यासाठी मुळाचा व खोडाचा घेर वाढवण्यासाठी.
      • इथलीन – वनस्पतीमध्ये वायू अवस्थेत सापडणारे एकमेव संप्रेरक.

       

      • बिया व मुकुल यांची सुप्तवस्था संपवण्यासाठी पाणी व फुले नैसर्गिकरित्या करून पडण्यासाठी व्यापारी तत्त्वावर फळी पिकवण्यासाठी आणि फळे लवकर परिपक्व करण्यासाठी याचा उपयोग होतो.
      • सर्व वनस्पतींमध्ये साधारण 30 मूलद्रव्ये असतात त्यातील फक्त 16 मूलद्रव्य अतिशय आवश्यक असतात.
      • नायट्रोजनच्या अभावामुळे पानांमध्ये हिरव्या रंगाचा अभाव निर्माण होऊन पाने पिवळी पडतात.
      • कोपरच्या कमतरतेमुळे लिंबामध्ये प्ररोह रोग निर्माण होतो.
      • प्रकाशामध्ये असणाऱ्या ऊर्जेला कवांटम म्हणतात.
      • रंगद्रव्य ही प्रकाश ऊर्जा शोषून घेतात.
      • केरोटीन यामुळे फळाला  भगवा रंग प्राप्त होतो.
      • इथोपिल्यामुळे फळाला  पिवळा रंग प्राप्त होतो.
      • कार्बन डायऑक्साइड शिवाय प्रकाशन होऊ शकत नाही व प्रकाश संश्लेषणासाठी लागणारा कच्चामाल co 2 व पाणी आहे.

       

      • सोने या घटकाची निर्मिती ( equisetum) या वनस्पती पासून होते.
      • पेशींचे आकारमान 0.1 मायक्रोमीटर ते 18 सेंटीमीटर या दरम्यान असते.
      • तंतुकणिकामार्फत ऊर्जा निर्मिती केली जाते म्हणून तिला पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात.
      • पेशंट आकार हा तिच्या कार्याशी निगडित असतो.
      • रोहित रक्तकणिकांचा आकार RBC आकार द्विअंतर्गत गोलाकार असतो तर पांढऱ्या रक्तपेशी स्वतः चां आकार बदलू शकतात.
      • पेशींना लवके प्राप्त करून देणारे अंगक म्हणून लवके ओळखले जातात व हे केवळ वनस्पती पेशीत आढळतात.
      • स्नायू व द्रव पदार्थाचे साठवणूक करणारे पोस्ट म्हणून रिक्तिका ओळखल्या जातात.
      • लाळेतील अंमायलेज या विकराच्या सहाय्याने स्टार्सचे रूपांतर maltoj या शर्करे मध्ये होते.
      • हायड्रोक्लोरिक आम्ल हे आम्ल आम्लता निर्माण करते व ही आम्लता पेन्सिल या विकराच्या क्रियेसाठी आवश्यक असते.

       

      • पेन्सिल प्रथिनांचे पचन करते.
      • म्यूकस जठराच्या आतील भागाचे हायड्रोक्लोरिक आम्ल पासून संरक्षण करते.
      • मोठ्या आतडे हे साधारणपणे 1.5 मीटर लांब असतात.  यामध्ये म्युकस पेशी म्युक्स नावाचा रस स्स्रावतात.
      • यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे प्रौढांमध्ये यकृताचे वजन वन पॉईंट फाईव्ह किलोग्रॅम असते. यकृतामध्ये प्रोठोंबिन आणि फायब्रिनोजेन  ही रक्त प्रथिने निर्माण होतात.
      • स्वादुपिंड ही स्वादुरसाचे स्रवण करते.
      • ट्रीपसिन प्रथिनांचे पचन करतात
      • लयपेज मेधाचे विघटन करतात
      • अमाईलेज पिष्टमय पदार्थाचे पचन करतात
      • पित्त व स्वादूरस हे सामायिक नलिकेद्वारे लहान आतड्यात प्रवेश करतात.
      • स्वादुपिंड ही मिसळ क्रांती आहे कारण या ग्रंथीचा आकार काही भाग आत मध्ये व काही भाग बाहेर सृवन करतो.
      • अंतस्त्रावी ग्रंथी त्यांचा स्त्राव थेट रक्तात सोडतात व त्या अल्फा व बीटा पेशींनी बनलेले असतात.
      • लिपस्टिक मध्ये कॅरमैंन नावाचा रंग असतो.

       

      • डिओ स्प्रे यामध्ये ॲल्युमिनियम झिरकोनियम या घातांक रसायनमुळे डोकेदुखी होते.
      • वस्तूवर पाणी व तेल चिटकत नाही व उच्च तापमानाचा परिणाम होऊ नये म्हणून टेल्फोन वापरतात.
      • स्वयंपाक घरात चिंचेबरोबर गूळ वापरल्याने शरीराचा पीएच नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
      • आपले दात हे इनेमल कॅल्शियम फॉस्फेट पासून बनलेले असतात.
      • सर्व वनस्पती व प्राणीजन्य पदार्थात कार्बन हा प्रमुख घटक आहे आणि कार्बनचे वैशिष्ट्य म्हणजे कार्बन कोणत्याही द्रावणात विरघळत नाही.
      • लिटमस कागद व त्याचे द्रावण हे लायकेन या वनस्पती पासून मिळवतात.
      • कार्बन डाय-ऑक्साइड co2 रेणूवस्तुमान 44 द्रवणांक 56 .
      • मिथेन हा वायू पूर्णपणे जळतो क्लोरिनेशन क्रिया मिथेंनच्या सानिध्यात होते.
      • शुद्ध स्वरूपातील मिथेन हा नैसर्गिक वायूच्या भंजक उर्दू पाताने मिळविता येतो.
      • मिथेन वायूचा शोध करता अलेक्झांडर वोल्टा -नैसर्गिक वायू मध्ये मिथेन 87 टक्के मिळते
      • कोळशाच्या खाणीमध्ये दलदलीच्या क्षेत्रामध्ये प्रयोगशाळेत हायड्रोजन व मोनॉक्साईड 300°c ला तापविल्यास मिथेन वायू मिळतो.
      •  बायोगॅस मध्ये 55 ते 60 टक्के उरलेला भाग कार्बन डाय-ऑक्साइड चा असतो.
      • गंजाचे रासायनिक सूत्र Fe2 o3 H2o आहे.
      • सर्वात अभिक्रियाशील धातू हे मुक्त अवस्थेत आढळतात त्यांच्यावर हवा पाणी यांचा परिणाम होत नाही उदा सोने चांदी प्लॅटिनम.
      • ब्रोमीन हा अधातू द्रव अवस्थेत आढळतो .
      • धातू 90 22 आहेत . 11 वायू 1 द्रव 10 स्थायू अशा प्रकारे .

       

      • डाल्टन थॉमसन वर रूदरफोर्ड यांनी अनुंच्या संरचनेचा अभ्यास करून रासायनिक संयोगाचे नियम शोधून काढले.
      • आधुनिक रसायनशास्त्राचा जनक आनत्वान.
      • संयुगांना पद्धतशीरपणे नावे दिली
      • पाणी हे ऑक्सिजन ने बनले आहे हा शोध लावला.
      • ज्वलनात ऑक्सिजनचा रोल असतो हा शोध लावला.
      • अभिक्रिया कारकाचा व रसायनांचा प्रमाण वापर शोधकर्ता.
      • स्थायू माध्यमा पासून वायु माध्यमापर्यंत ध्वनीचा वेग कमी कमी होत जातो.
      • कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग वाढतो.
      • आवर्त सारणीचे एकूण चार भागात विभाजन होते त्यामध्ये डाव्या बाजूला धातू तर उजव्या बाजूला अधातू असतात.
      • ज्ञात असलेल्या 63 मूलद्रव्यांची पहिली आवर्त सारणी आहे . त्यात सात आवर्त ( आडवया ओळी) व

      18 गण ( उभ्या ओळी )

       

      • विद्युत जनित्राचा शोध मायकल फॅरेडे यांनी लावला.
      • अनुवस्तुमान डाल्टन (U ) या ऐककात मोजतात व रेणु वस्तुमान देखील डाल्टन या ( U ) एककात मोजतात.
      • आवर्त सारणीतील डाव्या ओळींना आवर्तन म्हणतात. 
      • एकूण सात आवर्तने आहेत आवर्तसारणीतील उभ्या ओळींना गण म्हणतात गण हे एक ते अठरा आहेत.
      • मॅग्नाइट चे रासायनिक सूत्र ( Fe3o4 ) आहे व त्याला निश्चित कोणताही आकार नसतो.
      • विद्युत व चुंबक परस्परांशी संबंधित आहेत हे औरस्टेड या शास्त्रज्ञाने दाखवले.
      • डाव्या हाताचा चुंबकीय नियम हा फ्लेमिंगचा नियम आहे.
      • हृदय व मेंदू या अवयवांमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते.
      • परिपाठामध्ये असलेले विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी गेलव्होनोमीटर हे उपकरण वापरतात.
      • अंतर हे नेहमी धन असते व अंतर हे आदिश राशी आहे.
      • न्यूटनचा पहिला नियम जडत्वाचा नियम

       

      • न्यूटनचा दुसरा नियम संवेग परिवर्तनाचा नियम
      • न्यूटनचा तिसरा नियम क्रिया व प्रतिक्रिया बल
      • SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन ( N ) तर CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन आहे.
      • आकाश निळे दिसणे हे विकीरणाचा परिणाम आहे विकिरण हे टिंडाल इफेक्टशी संबंधित आहे.
      • सर आयझॅक न्यूटन यांनी प्रिझम द्वारे सात रंगाची अपस्करण होते हे मांडले व ह्या सात रंगात जांभळा रंग सर्वाधिक तर लाल रंग सर्वात कमी अपस्करण होते हे सिद्ध केले 
      • अपवर्तनांक उतरत्या क्रमाने घेतल्यास ते स्थायूद्र व वायू असे आहेत म्हणजेच अस्थायी पदार्थाचा अपवर्तनांक जास्त असतो.

      • प्रकाशाचे पूर्ण अंतर्गत परावर्तन

      Ø  हिऱ्याचे अधिक चमकणे 

      Ø  वाळवंटातील मृगजळ 

      Ø  काचेचा तडा गेलेला भाग चमकणे 

      Ø  ऑप्टिकल फायबर प्रकाशित होतो



      • सी व्ही रमण – 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी प्रकाशाचे अपस्करण या विषयाचे संशोधन केले 1930 मध्ये त्यांना नोबेल मिळाला त्यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस भारत सरकार राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो.
      •  व्यवहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट आहे 1 kg vate – 1000 j / सेकंद.
      • SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन व विस्थापनाचे एकक मीटर आहे म्हणून कार्याचे एकक न्यूटन मीटर आहे.
      • CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर आहे
      • एक जून = एक न्यूटन × एक मीटर
      • सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी कमीत कमी अंतर 17.2 मीटर असावे लागते तर जास्तीत जास्त 34.4 मीटर असावे लागते.
      • मानवी मेंदूमध्ये ध्वनीचे सातत्य सुमारे 0.01 सेकंद असते. 
      • एक kg लाकडापासून 1700 kg ज्युल एवढी ऊर्जा मिळेल.
      • सूर्यापासून पृथ्वीला दरवर्षी 7 ×10१७ किलोमीटर ऊर्जा मिळत असते .
      • मोटार चालकास पाठीमागून येणारी वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा गोलीय आरसा असतो.
      • भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या नाभीय अंतराचा गुणाकार व्यस्तांक होय .
      • निरोगी डोळ्याकर्ता डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर 2.5 सेंटीमीटर असते.
      • निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्टदृष्टीचे लघुत्त अंतर 25 cm आहे.
Scroll to Top