वन लायनर नोट्स क्र-११

वन लायनर नोट्स क्र-११

                                                                         जनरल प्रश्न 🎯

  • हिमालयाचा निर्मितीमध्ये उत्तरेकडील अंगारा हा भूभाग दक्षिणेकडील गोंडवाना हा भूभाग या सर्व भौगोलिक भागांचा समावेश हिमालयाच्या निर्मितीमध्ये आहे.
  • कोटापाक्षी ज्वालामुखी हा जगातील सर्वात उंच ज्वालामुखी अँडरीज पर्वत श्रेणीमध्ये आहे
  • 2011 च्या जनगणनेमध्ये अनुसूचित जमातींची संख्या 4 टक्के आहे.
  • गोदावरी पाटबंधारे विभागाची स्थापना 1998 ला झाली.
  • नगर परिषदेच्या एखाद्या वार्डात दारूबंदी संबंधी महिला मतदारांनी अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गुप्त मतदान घेतले जाईल.
  • भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता असे चारलस् मेटकाफ यांना म्हटले जाते.
  • भारतीय विणकारांची हाडे भारतीय प्रदेशात विखुरलेली आहेत असे वर्णन विल्यम बेंटिक यांनी केले.
  • क्रांतिसिंह नाना पाटील 1942 च्या चळवळीत मोलाचे कार्य केले काँग्रेस पक्षाचा त्याग करून नव्याने पक्ष स्थापना केली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला भारताच्या लोकसभेत त्यांनी 1957 व 1967 मध्ये निवड झाली तुफान सेना उभारली.
  • पंडित ईश्वरचंद्र यांना विद्यासागर ही पदवी कलकत्ता संस्कृत कॉलेजनी बहाल केली आहे.
  • नर माझी धबधबा बोरी नदीवर आहे.
  • उस्मानाबाद लातूर च्या सीमेवरून तेरणा नदी वाहते.
  • भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार 2002 ते 2007 शेती क्षेत्रामधून अजूनही 3% रोजगार निर्मिती होत आहे.
  • भारतातील राज्यस्थान राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगीकारले.
  • दाढीच्या साबणाचा फेस जास्त काळ टिकवा म्हणून साबणात कारबोलिक ऍसिड वापरतात.
  • सिमफोना वनस्पतीचा उपयोग मलेरियावर औषध म्हणून वापर करतात.
  • सर्पगंधा वनस्पती उच्च रक्तदाबासाठी वापरतात ती वनस्पती रोल्फिया सरपेतिना या वनस्पती पासून प्राप्त होते.
  • राज्यपालांचे घटनात्मक स्थान असे आहे की ते राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतात.
  • कलम 47 जनतेचे पोषण व राहणीमान सुधारणे सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य आहे.
  • मध्य प्रांत व वऱ्हाड मधील असहकार आंदोलनात सहभागी झालेले पहिले काँग्रेसचे नेते डॉक्टर चोळकर.
  • इंग्रजी शासनाने जस्टीस ऑफ पीस म्हणून 1840 ला बाळशास्त्री जांभेकर यांची नेमणूक केली.
  • हिंदी भाषेला हिंदी ऐवजी हिंदुस्तानी म्हणावे असे विनायक दामोदर सावरकर यांनी सुचविले.
  • गोपाळ बाबा वलंगकर विटाळ विध्वंसक प्रसिद्ध पुस्तक अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला .दापोली 1890
  • दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहार
  • वाळवंटी मृदा अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात हि मृदा आढळते व गुजरात मधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही मृदा पसरलेली आहे.
  • सावंतवाडी परिसरात उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आढळतात.
  • पहिल्या पंचवार्षिक योजनेला पुनरुत्थान योजना असे म्हणतात.
  • ट्रिनिटी चाचणी जगातील ही पहिली
  • अणुचाचणी होती ही अणुचाचणी अमेरिकेने घडून आणली व ही चाचणी प्लॅटिनियम बॉम्बची होती.
  • क्योंटो प्रोटोकॉल हा जपान मधील हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात करार होता.
  • शिवराम जानबा कांबळे यांच्यावर – ( गोपाळबाबा वलंगकर ) यांच्या विचारांचा प्रभाव. पुण्याचे रहिवासी. मराठा व दिनबंध वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध श्रीशंकर प्रासादिक सोमवंशी हित चिंतक मित्र मंडळ स्थापन 1904 ला.
  • किसन भागुजी बनसोडे सन्मान बोधक निराप्रीत समाज स्थापन चोखामेळा सुधारणा मंडळ वाचनालय स्थापन
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन. 1906 ला एलफिस्टन रोड येथे शाखा सुरू. 1912 पुण्यातील फरगुशन कॉलेज येथे ब्राह्मण व अस्पृश्य एकत्र सहभोजन कार्यक्रम.

पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना आढळणारा क्रम

  • छोटा नागपूर पठार – वागेलखंड पठार – बुंदेलखंड पठार – मावळ्याचे पठार.
  • लिंग अंदाजपत्रक सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया देशात स्वीकारण्यात आले.
  • 2011 नुसार झिरो ते सहा वयोगटातील लिंग गुणोत्तर मेघालय आणि मिझोराम या राज्यात सर्वाधिक आहे.
  • वनस्पतीमध्ये दृढ ऊतींच्या भीतीकामध्ये सेल्युलोज थर सिमेंट प्रमाणे कार्य करतो.
  • रुदरफोर्ड यांचे अनु सिद्धांत विषयी मत – अनुच्या केंद्रकात धनप्रभारित केंद्रक असते केंद्रकात अनुशेष सर्व वस्तुमान एक वाटलेले असते हा शोध लावला.
  • महर्षी कर्वे यांनी सन 1916 मध्ये स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाचे पहिले कुलपती रामचंद्र गोविंद भांडारकर.
  • राघोबांनी केलेले पेशवे पद मिळवण्यासाठी बॉम्बे प्रेसिडेन्स यांच्याशी सुरतचा तह केला
  • हायड्रो पावर प्लांट मध्ये पोटेन्शिअल ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते.
  • गव्हर्नर जनरल चा उतरता क्रम – , रॉबर्ट क्लाइव्ह – वॉरन हिस्टिंग लॉर्ड कॉर्नवॉलिश – लॉर्ड वेलसली – लॉर्ड हेस्टिंग – लॉर्ड विल्यम बेंटिक – लॉर्ड डलहौसी – लॉर्ड कॅनिंग.
  • खिंड राज्य – बारालाचा – हिमाचल प्रदेश झोझिला – जम्मू कश्मीर नथूला – सिक्कीम पालघाट – केरळ.
 
  • गोपाळ कृष्ण गोखले यांनी राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी 1905 साली सरवंट ऑफ इंडिया म्हणजेच भारत सेवक समाज ही संस्था स्थापन केली.
  • 1906 डिप्रेसड क्लास मिशन विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केली .
  • सार्वजनिक सत्यधर्म 1 एप्रिल 1889 ( मरणोत्तर प्रकाशित पुस्तक )
  • यशवंतराव फुले यांनी प्रकाशित केला हा ग्रंथ म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा यामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता यांच्या आधारावर समाज रचना कशी असावी हे अपेक्षित लिखाण आहे.
  • सत्सार हा ग्रंथ 1885 साली महात्मा फुले यांनी लिहिला ब्राह्मो समाज व प्रार्थना समाजावर टीका केली पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या वृत्तपत्रांवर टीका केली.
  • मानवी शरीरात प्रथिने तयार करण्यासाठी 20 अमिनो आम्लाची गरज असते.
  • गुलाम हुसेन इन्कलाब वृत्तपत्र चालवत असे.
  • अंदमान येथे पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर लॉर्ड मेयो यांची एका कैदेयाने हत्या केली.
Scroll to Top