वन लायनर नोट्स क्र-१३
विज्ञान 👨⚕️
- राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम 1975 ला सुरू झाला
- आयोडीन नियंत्रण कार्यक्रम 1962 चा आहे
- मानवाला दररोज शंभर ते दीडशे मायक्रोग्रम आयोडीन ची आवश्यकता असते.
- तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 2007 – 2008 चा आहे.
- 2003 COTRA तंबाखू व अन्य धूम्रपान उत्पादन कायदा.
- 1977 ला देवी रोग मुक्त भारत झाला.
- एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रम 1992 ( 1986 ला पहिला रुग्णाला आढलला ) ( 1998 ला NARI+ MSACS स्थापन )
- NSP – 2017 24 मिशन कार्यक्रम.
- पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम – 1995
- सिंकोना वनस्पती पासून क्वीनईन कोयनेल मिळते
- क्लोरेकीन या द्रव्यामुळे झाडांची पाने हिरवीगार दिसतात
- हिवतापावरील प्रभावी औषध प्रायमाक्वीन.
- मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या पाण्यामध्ये फ्लोराइडचे प्रमाण 5 पीपीएम असावे.
- कुत्रा चावल्यामुळे रेबीज आणि अलार्क रोग होतात.
- आजारी बालकांना tcc मध्ये भरती करतात.
- निरुपयोगी तांबड्या पेशींचे विघटन प्लीहा या ठिकाणी होते.
- सल्फ्युरिक ऍसिड आणि जास्त यांच्या क्रियेने हायड्रोजन हा वायू तयार होतो.
- कोलकत्ता बंदराला नुकतीच दीडशे वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव बंदराला देण्यात आले.
- दिवंगत मनोहर पारेकर यांचा नाव संरक्षण अभ्यास व विश्लेषण संस्था यांना देण्यात आले.
- भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प जामनगर गुजरात येथे आहे.
- अमेरिकेने नासाची स्थापना 1958 ला केलेली आहे.
जनरल प्रश्न 🎯
- इंथ्रेसाइट्स हा सर्वोत्कृष्ट प्रकारचा कोळसा आहे.
- इंदोर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरल आहे दोन्ही वेळी बाजी मारली आहे.
- घटना समिती निवडणूक मध्ये मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या होत्या.
- चंद्रमुखी हा आजार प्रथिनांशी संबंधित आहे.
- महाराष्ट्रातील तापी नदी खचदरीतून वाहते.
- मानवी शरीरात प्रतिनिधी तयार करण्यासाठी वीस ॲमिनो ऍसिड ची गरज असते.
- मानवी रक्ताचा पीएच ७.३५ आहे.
- महाराष्ट्र सरकारने तुकाराम वनग्राम योजना 2006 ला सुरुवात केली.
- शेकरू साठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य भीमाशंकर
- उष्णकटिबंधीय सदाहरित वनस्पती पुढील प्रमाणे – नागपचा पांढरा फणस कासवी
- उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वनस्पती पुढीलप्रमाणे – सागवान शिसम अंजन
- भारतातील 2011 साली ग्रीन जीडीपी समिती पार्थतास गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती.
- केशवराव जेधे यांनी शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती मेळा सुरू ठेवला.
- 1916 साली राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनऊ अधिवेशनात मुस्लिम लीग व राष्ट्रसभा यांच्यात समजता कडून आणला दरम्यान राष्ट्रसभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिका चरण मुजुमदार हे होते .
- भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी क्लेमेंट ऍटली हे इंग्लंडचे प्रधानमंत्री होते तर दरम्यान भारत मंत्री सर पेथिक लॉरेन्स हे होते.
- स्त्रियांच्या उतारासाठी व उन्नतीसाठी पुण्यात आर्य महिला समाज ची स्थापना करणाऱ्या पंडिता रमाबाई या अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या होत व आई लक्ष्मीबाई डोंगरे.
- मुंबई विद्यापीठातील पहिले चार पदवीधर. – महादेव गोविंद रानडे , रामचंद्र गोविंद भांडारकर , वामन आबाजी मोडक, बाळ गणेश वागळे.
- Lasik शस्त्रक्रिया डोळ्याची संबंधित आहे.
- सरासरी उपग्रह पृथ्वीपासून 36000 किमी उंचीवर परिक्रमा करतात.
- मानवी उपदाढ संख्या 8 इतकी आहे.
- घटनेचा मूल्यवान भाग असे प्रस्तावनेला पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटले होते.
- नाशिक खटला नाशिकचा कलेक्टर जॅक्सन खून प्रकरण.
- मुजफ्फर अहमद नवयुग वर्तमानपत्र चालवले.
- भारतात जल मनुष्य म्हणून राजेंद्रसिंह यांना ओळखतात.
- पूर्व महाराष्ट्रातील विशेषत चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलाव पद्धतीला मालगुजरी असे म्हणतात. दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या मुळे जास्त जलविद्युत निर्मिती होते.
- मूलद्रव्यांचे एकूण संख्या 119 आहे.
- ॲनिमिया हा आजार लोह च्या अभावामुळे होतो.
- लहान मुलांचा मधुमेह टाईप- वन असतो.
- तपांबर पृष्ठभागापासून १३ किमी पर्यंत.
- तपस्थपती पृष्ठभागापासून १० किमीच्या वर ३ किमी पर्यंत.
- स्थितांबर तेरा किमी ते 50 किमी च्या मध्ये.
- आयनांबर 80 किमी ते ५०० किमी पर्यंत असते
- बाह्याबर 500 किमीच्या वर ( हायड्रोजन वायू वाढतो ) ( सदरील भाग पृथ्वी आवरण प्रकरणात तुम्ही सुद्धा तपासून पाहावा )
- कलम 326 प्रौढ मताधिकार
- 2001 सालची जनगणना सध्या लोकसभेची प्रमाण जनगणना आहे
- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग स्थापना 26 एप्रिल 1994
- कलम 74 नुसार राष्ट्रपती सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल
- आदिवासी भागातील मातांसाठी माहेरघर योजना नऊ जिल्ह्यात 90 प्राथमिक आरोग्य केंद्रात 200 रुपये प्रति दिन.
- महाराष्ट्रात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर बीड जिल्ह्यात आहे
- ब्रिटिश लोक रायगड किल्ल्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत.
- एअर इंडिया – वन राष्ट्रपती उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेले खास विमान.
- अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले प्रकाशन उद्धव ठाकरे यांनी केले.
- स्वराज्य पक्षाची स्थापना कायदेमंडळात प्रवेश करून कामकाजात अडथळा आणणे यासाठी झाली .
- गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर एल्बर्ट स्पेन्सर यांचा प्रभाव होता त्यांनी स्वतःच्या प्रेत दहनार्थ काही रक्कम बाजूला ठेवली होती.
- घटनांचा क्रम – गांधी आयर्विन करार – द्वितीय गोलमेज परिषद – तृतीय गोलमेज परिषद – जातीय निवाडा – पुणे करार.
- तिबेटचे पठार हे जगातील सर्वात मोठे व सर्वात उंच आहे
- बराचसा भाग बर्फाच्छादित असतो. लडाख पठार प्राकृतिक दृष्ट्या याचाच एक भाग आहे.
- मध्यार्क आंबवण्याच्या प्रक्रियेत शेवटचे उत्पादन इथेनॉल कार्बन डाय-ऑक्साइड आहे.
- कर्बोदके कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनवलेले असतात.
- राजा राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दुसरा अकबर या मोगल बादशहाने दिली.
- एक डिसेंबर 1931 रोजी रेम्से मेकडोनाल्ड यांनी तीन घोषणा कोणत्या केल्या ?
- दोन मुस्लिम बहुसंख्या प्रांत स्थापन केले जातील एक सिंध व दुसरा वायव्य सरहद.
- भारतीय सल्लागार समिती आणि तीन तज्ञ समिती स्थापन केल्या जातील.
- भारतीयांमध्ये एकमत न झाल्यास ब्रिटिश सरकारमार्फत स्वतःच जातीय निवाडा जाहीर केला जाईल.
- माकुर्ती हे शिखर मध्य सह्याद्री पर्वत रांगेत आढळते. तर मेघासानी है शिखर दंडकारण्य मध्ये आढळते.
- भारतीय राज्यघटनेत नववे परिशिष्ट पहिल्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आले .
- हिरव्या कबुतराला ग्रीन इम्पेरियल पिगोन म्हणतात तर हिंदी मध्ये हरियाल म्हणतात हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे .