वन लायनर नोट्स क्र-१४

वन लायनर नोट्स क्र-१४


जनरल प्रश्न 📈

1919 चा कायदा मुख्य तरतुदी

  • भारत मंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देणार
  • भारतासाठी हाय कमिशनर पद म्हणजेच उच्चायुक्त तयार केले
  • या कायद्याने भारत मंत्री केंद्र सरकारवर नियंत्रण ठेवणार
  • प्रांतिक सरकारचे नियंत्रण कमी सोपी खाती निर्माण
  • कार्यकारी व कायदेमंडळ एकमत भारतमंत्री हस्तक्षेप
  • प्रांतात द्विस्तरीय शासन
  • जबाबदार सरकार काही प्रमाणात 1919 ते 1937 पर्यंत.

पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था.

  • मुक्ती सदन या ख्रिस्ती संस्थेची स्थापना
  • कृपा सदन पतीत स्त्रियांसाठी पुनर्वसन गृह
  • प्रीती सदन अशक्त अपंग निराधार स्त्रियांचा हक्क
  • सदानंद सदन अनाथ बालकांसाठी शिक्षण
  • बातमी सदन अंध मुलांसाठी स्थापना
  • असहकार चळवळीचा ठराव नागपूर अधिवेशनात पूर्ण सहमताने ठराव पास झाला.
  • चौरी चौरा घटनेवेळी महात्मा गांधींना सहा वर्षाचा तुरुंगवास झाला त्यावेळी असहकार आंदोलन मागे घेण्यात आले.
  • निसर्गात असलेले वायू ऑक्सिजन 95 नायट्रोजन 78.09% सर्वात कमी प्रमाण मिथेन वायूचे आहे.
  • तंबाखू वर मोसईक नावाचा रोग पडतो.
  • प्राण्यांमधील विषाणू गोलाकार असतात तर वनस्पतींमध्ये ते बहुदा दंडगोलाकार असतात.
  • गवावर तंबेरा व ज्वारीवर काजळी रोग पडतो.
  • बटाटा वाण अडनोरा तर टोमॅटो वान वैशाली आहे.
  • मधुमेहावर जसे इन्सुलिन काम करते तसे रक्ताक्षय या रोगावर ऍरिथ्रोपायरीन ही प्रथिने उत्पादित एकूण कार्य ठरले आहेत.
  • विषाणू संक्रमित रोगांवर उपचारासाठी इंटरफेरोन वापरले जाते.
  • सेलनियम हे खनिज मोहरी मध्ये मोठ्या प्रमाणात असते.
  • जलशुद्धीकरणावेळी पाण्यातील जिओ बॅक्टेरिया व सेवानेला ही जिवाणू वापरले जातात.
  • रेड रिबीन एक्सप्रेस 22 राज्यांमध्ये आहे.
  • मलेरियाचे चार प्रकार आहेत पाचवा नवीन प्रकार नोलेसी मलेरिया.
  • सारस कोरोना तीव्र डोकेदुखी व अंगदुखी कोरडा खोकला व श्वसनास बाधा येणे.
  • ८ नोव्हेंबर 2016 रोजी ५०० वा 1000 नोटा चलनातून बंद झाल्या.
  • स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या ट्वेंटी शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर शहरांचा समावेश आहे.
  • पहिल्या धावणाऱ्या रेल्वेचे नाव ब्लॅक ब्युटी.
  • स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वेमंत्री जॉन मथाई होते.
  • रेल्वेचे पितामह म्हणून जॉन स्टीफनसन ला ओळखतात
  • जे जे थॉमसन यांनी प्रोटॉन ( + ) हे नाव सुचविले व इलेक्ट्रॉनचा शोध 1867 मध्ये लावला.
  • रुदरफार्ड यांनी अनु केंद्रकाचा शोध 1911 साली लावला.
  • चेंडविक यांनी न्युट्रोनचा शोध 1932 साली लावला.
  • रोगजंतूच्या संक्रमणामुळे पेशींचे नुकसान होऊन हिस्टामिन हे रसायन स्त्रवते व त्या जागी पांढऱ्या रक्तपेशी एकत्र येऊन सूज येते.
  • धूर आणि धुके यांच्या मिश्रणात धुरके असे म्हणतात.
  • पोत्यामध्ये धान्य भरल्यानंतर ते सुरक्षित रहावे म्हणून त्यावर मेलथीऑनची फवारणी करतात.
  • Fluorine निसर्गात मुक्तपणे कधीच आढळत नाही.
  • मानवी शरीरातील अस्थि व दात यामध्ये सुमारे 96% fluorine हा फ्लोराइडच्या स्वरूपात आढळतो.
  • कुटुंब नियोजन व्यसेक्टॉमी पुरुष ट्युबक टॉमी स्त्री.
  • अन्नसुरक्षा कायदा 2006 चा आहे त्यामध्ये बदल 2011 मध्ये झाला.
  • दुधाच्या भुकटीत dektrein व starch भेसळ
  • दुधाची स्निग्धता यात युरियाची भेसळ असते
  • आंबे केळी पिकवणे कॅल्शियम क्लोराइड
  • तुपामध्ये tributin भेसळ असते.
  • चना डाळीमध्ये मेटॅलिक येलो ची भेसळ असते.
 

Endemic – विशिष्ट ठिकाणी होणारा रोग (देशात)    Epidemic – साथीचा रोग   Pandamic – सर्व देशात असलेला रोग.

CPR means cardio pulmonary resuction बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीला दोनदा कृत्रिम श्वास l दिल्यानंतर पंधरा वेळा रुग्णाच्या हृदयावर हात दाबून सोडण्याची क्रिया म्हणजे सीपीआर होय.

 
Scroll to Top