वन लायनर नोट्स क्र-२१
जनरल प्रश्न 🎯
जनगणना 🎀
- भारताचे पहिले जनगणना – 1872
- संबंधित कलम – 246
- जनगणना विषय सूची – सातवी अनुसूची
- 2011 ची जनगणना – सातवी सुरुवातीपासून पंधरावी
- स्वतंत्र भारताचे जनगणना आयुक्त आर ए गोपाल स्वामी.
आपत्कालीन नंबर. 🎀
- संकटग्रस्त महिला 181
- संकटग्रस्त बालक 1098
- पोलीस कंट्रोल रूम 100
- एड्स हेल्पलाइन 1097
- ब्लड ऑन कॉल 104
- मेडिकल हेल्पलाइन 108
अनुवस्तुमान 🎀
- ऑक्सिजन – 16
- कॅल्शियम – 40
- कार्बन – 12
- नायट्रोजन – 14
- हायड्रोजन – 01
उपयोगी पडणाऱ्या वनस्पती 🎀
- सदाफुली – कर्करोग अडुळसा – खोकला
- कडुनिंब – ताप सर्दी बेल – अतिसार
- सिम्फोना – मलेरिया दालचिनी – मळमळ
आजार होणाऱ्या संस्था 🎀
- क्षयरोग निमोनिया – फुफुस
- अल्झायमर मेजेंटिस – मेंदू
- पोस्टीओ पोरोसिस – हाड
- विषमज्वर – मोठे आतडे
- एक्सीमा – त्वचा
रोग व चाचणी 🎀
- क्षयरोग – mantox test एड्स – Alisa test
- प्लेग – wayson test टायफड – vidal test
भारत थोडक्यात 🎀
- पूर्व पश्चिम अंतर – 2933 किमी
- दक्षिण उत्तर अंतर – 3214 किमी
- जलसिमा समुद्र सीमा – 7517 किमी
- भूसिमा – 15200 किमी
- एकूण क्षेत्रफळ – 3287263 चौ.की.मी
- एकूण लोकसंख्या – 01 कोटी
- ग्रामीण लोकसंख्या – 84
- नागरी लोकसंख्या – 16%
- पुरुष स्त्री प्रमाण – 1000 – 940
- एकूण साक्षरता – 04%
- पुरुष साक्षरता – 14%
- स्त्री साक्षरता – 46%
- लोकसंख्येची घनता – 382
अंतस्त्रावी ग्रुंथी 🎀
- टेस्टस्टेरॉन ( testis ) – पुरुषांना दाढी मिशा येणे आवाजात घोगरे पण येणे.
- थायमोसिन ( tymus ) – प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवते.
- Thayroxin ( thairoid ) ग्रंथी – शरीराची वाढ व चयापचन क्रिया नियंत्रित करते.
- ल्युटीनायझिंग हार्मोन ( turnur ) मासिक पाळीचे नियंत्रण.
- प्रोलेक्टिन ( पियुशिका ) – मातेस दूध उत्पादन करण्यास प्रवृत्त
मानव 🎀
- संघ – chordata
- वर्ग – mammalian
- गण – Primates
- प्रजाती – Homo
- जाती – sappiens