वन लायनर नोट्स क्र-३

वन लायनर नोट्स क्र-३


भूगोल 🦚

  • कृष्णा आणि गोदावरी दोन नद्यांचा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा आहे.
  • सोहळ ते काळवीट अभयारण्य वाशिम जिल्ह्यात आहे .
  • कन्याकुमारी जवळ सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक सुमारे 45 मिनिटांचा आहे तर हाच फरक लिहा लडाखमध्ये चार तासांचा आहे.
  • अरवली पर्वत रांगातील पुष्कर नदीतून लुनी नदी उगम पावते.
  • राजस्थानचे वाळवंट मरुस्थळ या नावाने ओळखले जाते व हे वाळवंट घगर नदी व वारा यामुळे तयार झाले.
  • जलोढ मृदा म्हणजे एखाद्या विशिष्ट भागापूर्ती मर्यादित असलेली मृदा जी वाहणाऱ्या पाण्याने साचलेली असते.
  • बिकानेर ही आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे .
  • राजस्थान ही भारतातील सर्वात मोठे लोकर उत्पादक राज्य आहे.
  • चॉकला सर्वात उच्च प्रतीचे लोकर देणारी मेंढी आहे .
  • मरीनो जातीच्या मेंढीची पैदास केंद्रे सुरजगड व बिकानेर या ठिकाणी आहेत.
  • लोकरीचा धागा निर्मिती गिरण्या जोधपूर व बिकानेर या ठिकाणी आहेत.
  • दामोदर खोरे कोळशाच्या खाण्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • सातपुडा रांग गुजरात पासून सुरू होते व ८०० किमी पूर्वेकडे पसरते.
  • सातपुडा रांगेचे सातत्य मध्ये बाही कमी आहे त्या भागास बराणपुर खिंड म्हणून ओळखले जाते.
  • पाकवे व्याप प्रकल्प अरुणाचल प्रदेश मध्ये आहे 2016साली जैवविविधता पारितोषिक विजेता प्रकल्प
  • बल्लारपूर चंद्रपूर व भिगवन इंदापूर  ही ठिकाणी कागद गिरण्या संबंधित आहेत.
  • साष्टी बेटामुळे उल्हास नदीचे दोन फाटे झालेले आहेत.
  • पण काही आणि मीझो या टेकड्या मुळे म्यानमार भारतापासून वेगळा झाला.
  • भरपूर राजस्थानी तील अभयारण्य अशातील सर्वात मोठे अभयारण्य गणले जाते.
  • नवी दिल्ली भोपाळ या मार्गावर धावणारी शताब्दी एक्सप्रेस देशातील सर्वात वेगवान रेल्वे आहे.
  • सिमेंट उद्योग कटनी ( मध्य प्रदेश. )
  • काकरा पारा व उकाई हे तापी नदीवरील प्रकल्प गुजरात राज्यात आहेत.
  • तवा ही नर्मदा नदीची उपनदी आहे .
  • गंगेच्या मैदानी प्रदेशात हिवाळा अतिशय कोरडा असतो.
  • कर्नाटकातील पहिला जल विद्युत प्रकल्प कावेरी नदीवर उभारण्यात आला.
  • जमाती राज्य – भुतिया – सिक्कीम               कोरबा  –  छत्तीसगड                  तोंडा –  तामिळनाडू

                         पुंडा    –  झारखंड              बोडो  – आसाम

  • वनी ( यवतमाळ ) कोळशाच्या खाणी आहेत.तसेच वर्धा नदीच्या खोऱ्यात देखील दगडी कोळसाच्या खाणी आहेत.
  • प्रवरा नदीवरील भंडारदरा या धरणास विल्सन बंधारा म्हणून ओळखले जाते.
  • सेंट्रल वॉटर अँड रीसर्च सेंटर पुणे जिल्ह्यात आहे.
  • चंद्रपूर पूर्व महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प.
  • गोंड माडिया गोंड कोलाम परधान आदिवासी जमाती आहेत.
  • राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे.
  • पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण आंबि या मोसि नदीच्या उपनदीवर बांधण्यात आले.
  • नांदेड मध्ये किनवट कंदार मुदखेड या भागात लमान जमात आढळते.
  • मन व म्हैस या नद्यांचा संगम अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे झाला आहे.
  • देवणी ही गाईची जात लातूर जिल्ह्यात आढळते.
  • सातपुडा वनस्पती उद्यान नागपूर येथे आहे.
  • भंडारा जिल्ह्यातील अंबागड डोंगर हा सातपुडा पर्वताचाच भाग आहे.
  • गोंदिया जिल्ह्यातील बोधकथा हा सुप्रसिद्ध तलाव जी आकार इंग्रजी प्रमाणे आहे.
  • चुलबंद ही गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख दक्षिण वाहिनी नदी होय.
  • महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात हिरवे अभ्रक सापडते. / चंद्रपूर जिल्ह्याचे चंद्रपूर ठिकाण इरई नदी काठी आहे.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील सावली हे ठिकाण रेशमी कापड निर्मितीच्या लघुउद्योगाबाबत प्रसिद्ध आहे.
  • असोलमेंढा तलाव चंद्रपूर जिल्ह्यात आहे. / वर्धा व वैनगंगेच्या संगमावर बसलेले वढा है गाव आहे.
  • तालुक्याचा विचार करता पुणे शहर सर्वाधिक लोकसंख्येचा तालुका आहे तर सर्वात कमी गडचिरोली भामरागड आहे.
  • महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची वने पानझडी वृक्षांची या प्रकारात मोडतात.
  • आशियातील सर्वात मोठे साखर कारखाना वसंतदादा पाटील सांगली हा आहे.
  • कोल्हापूर सांगली सातारा ही जिल्हे तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहेत.
  • कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोकळी हे जलविद्युत केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
  • जवाहर नगर भंडारा व वाडी नागपूर ही ठिकाणे संरक्षण साहित्य निर्मिती यासाठी प्रसिद्ध आहेत.
  • वेळवंडी या निरेच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यात भाटघर येथे बांधलेले धरण हे लॉईड धरण या नावाने ओळखले जाते.
Scroll to Top