वन लायनर नोट्स क्र-७
शिवाजी महाराज प्रश्नोत्तरी ( छत्रपती शासन ) 🚩
- आदिलशहाचे जागीरदार चंद्रराव मोरे हे होते त्यांच्या ताब्यात जावळी हे होते म्हणजे आताचा माढा तालुका सातारा.
- महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला पन्हाळा किल्ला आहे तो कोल्हापूर येथे आहे व त्याच्याच बाजूला विशाळगड किल्ला आहे.
- पन्हाळगडला घोडखिंड आहे व तिथे बाजीप्रभू देशपांडे यांनी आत्मबलिदान दिले म्हणून त्याचे नाव पावनखिंड असे पडले.
- शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ( रायगड १९७४) या ठिकाणी झाला. या राज्याभिषेकावेळी पत्नी सोयराबाई आई जिजामाता व पुत्र संभाजी हे त्या ठिकाणी उपस्थित होते.
- जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये 1665 मध्ये पुरंदर तह झाला यामध्ये 23 किल्ले जयसिंग यांना हस्तांतरित केले होते.
- शिवाजी महाराजांनी अफजल खान यांची क्रूर लढाई प्रतापगड या किल्ल्यावर झाली तालुका महाबळेश्वर.
- अठराव्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे हे होते.
- शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग असे दोन सागरी किल्ले बांधले सोबतच प्रतापगड व राजगड हे दोन किल्ले देखील त्यांनी बांधलेले आहेत.
- स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती.
- राज्याभिषेकावेली उपस्थित इंग्रज प्रतिनिधी ऑब्झिन डेन होता.
- रामदास स्वामी व संत तुकाराम महाराज समकालीन संत आहेत.
- शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा – त्याचेच नाव प्रचंडगड आहे .
- शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ.
- अमात्य रामचंद्र मुजुमदार सचिव अण्णाजी दत्तो मंत्री दत्ताजी वागणे सुमंत रामचंद्र डबीर न्यायाधीश पिराजी रावजी सेनापती हंबीरराव मोहिते प्रमुख मोरो पिंगळे.
- जावळीचा सरदार चंद्रकांत मोरे याला धडा शिकविण्यासाठी राज्यांनी रायरीचा किल्ला सर केला व त्यापुढे कोकणात विस्तार केला.
- शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आदिलशहाच्या दरबारात विडा उचलणाऱ्या सरदाराचे नाव होते अफजल खान.
- अफजलखानाला साताऱ्यातील प्रतापगडा च्या पायथ्याशी भेटी दरम्यान मारण्यात आले 1659.
- प्रतापगड च्या पायथ्याशी जेव्हा अफजलखानाला मारण्यात आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांचा विश्वासू सैनिक जिवा महाला हा होता.
- आदिलशहाच्या सेनापती सिद्धी जोहर आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाई घोडखिंडीत झाली तिलाच पावनखिंड म्हणून ओळखले जाते पन्हाळगड कोल्हापूर या ठिकाणी .
- लाल महालात घुसून औरंगजेबाची मामा शाहिस्तेखानाची बोटे छाटली १६६३.
- औरंगजेबाचा सेनापती जयसिंग यांच्यासोबत १६६५ मध्ये पुरंदरचा तह झाला.
- संभाजी राजे भोसले हे शिवाजी महाराजांचे लहान भाऊ होते .
- शहाजीराजांना दोन सुपुत्र होती. एक सुपुत्र दुसरी पत्नी तुकाबाई यांचा व्यंकोजी भोसले असा होता.
- शिवाजी राजांच्या दुसऱ्या पत्नी सईबाई, यांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज. यांच्या पत्नी येसूबाई व त्यांचे पुत्र शाहू महाराज असे होते.
- राजमाचे किल्ला लोणावळा जवळ आहे.
- कोंडाणा किल्ला हात सिंहगड किल्ला म्हणून ओळखला जातो.
- शिवाजी महाराजांचे विश्वासू सैनिक तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे कोंडाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे पडले.
- शिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित पाण्याच्या तालावास बदामी तलाव असे नाव आहे.
- शहाजी महाराजांनी पुण्याचा लाल महल १६३० साली बांधला त्यांच्या द्वारे बांधण्यात आला.
- पन्हाळा किल्ला कोल्हापूर या ठिकाणी जय धर्म कोठे आहे यालाच धान्याचे कोठार असे म्हणतात.
- मराठा सत्तेमध्ये शिवाजी महाराजांच्या सत्येदरम्यान गुप्तवार्ता पदे आणि अंतर्गत प्रकरण हाताळनाऱ्या व्यक्तीला वाकणीस असे म्हणत.
- शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते नंतर विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले.
- शिवाजी महाराजांचे सरसेनापती- नेताजी पालकर- प्रतापराव गुज्जर- हंबीरराव मोहिते – खंडेराव कदम.
- कोंढाणा सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकली.
- तोरण गडा समोरील मुरुंबदेवीचा डोंगर याचेच नाव राजगड आहे.
- राजगड स्वराज्याची पहिली राजधानी आहे.
- __________________________________________________________________________________
- संत परिचय थोडक्यात .. 🎯
- नामदेव महाराज बाराशे 70 रामा शेट्टी गोणाई गाव पंढरपूर .
- ज्ञानदेव १२७५ विठ्ठल पंत रुक्मिणी बाई गाव आपेगाव पैठण.
- संत एकनाथ महाराज पंधराशे चार सूर्यनारायण रुक्मिणीबाई गाव पैठण.
- संत तुकाराम महाराज 1598 बोलोबा कनकाई गाव देहुगाव.
- ज्ञानदेव व नामदेव समकालीन संत होते.
- नामदेव महाराजांनी भागवत धर्माचा प्रसार केला पंजाब मध्ये ग्रंथ साहेब मध्ये 61 मध्ये आहेत एकनाथ महाराजांनी ज्ञानदेव महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला व त्यांनी ज्ञानेश्वरी ची संहिता शुद्ध केली.
- नामदेव व ज्ञानदेव यांच्यानंतर भागवत धर्माचा प्रसार एकनाथांनी केला त्यांनी भारुडे सुद्धा लिहिली.
- निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.
- समर्थ रामदास स्वामी सोळाशे आठ जांबे ते जन्म झाला सूर्याजीपंत वराणूबाई मूळ नाव नारायण आडनाव ठोसर नाशिक पंचवटी तपस्या केली टाकळी या गावी.
- त्यांनी चाफळ या ठिकाणी 1648 मध्ये राम मंदिर उभारले.
- श्रीराम हनुमान व तुळजाभवानी ही उपास्य देवते होती.
- दासबोध सर्वात प्रसिद्ध असा ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेला.