वन लायनर नोट्स क्र-८
जनरल प्रश्न 🎈
-
-
- संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव होते.
- महाराष्ट्र सत्याग्रह मंडळाची स्थापना शंकरराव देव यांनी 1930 साली केली.
- महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे विचारवंत रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक हे होते.
- मुंबईच्या त्रिमूर्ती मेहता तेलंग तैयुब्जी ( trick ).
- स्त्री बालहत्या भाऊ दाजी लाड यांनी लिहिलेले पुस्तक.
- स्त्री धर्मनीती – पंडिता रमाबाईंनी लिहिले
- ज्ञानोदय – भाऊ महाजन . शालापत्रक – विष्णुशास्त्री चिपळूणकर
- अरुणोदय – काशिनाथ फडके मानवी समता मंच – धोके कर्वे.
- हैदराबाद संस्थानात वंदे मातरम आंदोलन प्रथम औरंगाबाद या शहरात सुरू झाले.
- हैदराबाद संस्थानात महाराष्ट्र परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष गोविंदराव नानल हे होते.
- कृपासदन शांतिनिकेतन प्रीती सदन या सदनांच्या स्थापनेतून अनाथ आणि महिलांचे कल्याण पंडित रमाबाईंनी केले.
- काँग्रेस व मुस्लिम लीग एकत्र करण्यात महत्त्वाची भूमिका लोकमान्य टिळकांची होती.
- इसवी सन 1944 मध्ये लाल बावटा कलापथक स्थापन करण्यात कोणाचा पुढाकार होता ?
अण्णाभाऊ साठे आणि अमर गव्हाणकर.
- सोलापूरचे क्रांतिकारक यांना फाशी देण्यात आली 1931 साली त्यामध्ये मलाप्पा धनशेट्टी, कुरबान हुसेन आणि श्रीकृष्ण सारडा हे होते.
- भारत सेवक संघ सहभाग श्रीनिवास शास्त्री आणि देवधर हृदयनाथ कुंजरू.
- कैसर – ए – हिंद पदवी _पंडिता रमाबाई ,महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, यांना दिलेली पदवी आहे.
- दीनबंधू सार्वजनिक सभा कोणी सुरू केली तर कृष्णराव भालेराव यांनी.
- निबंधमाला चे संपादक विष्णुशास्त्री चिपळूणकर हे होते.
- विचार व कृती यातील विरोधाभासामुळे टीका सहन करावी लागली असा समाज सुधारक लोकहितवादी.
- चित्र शाळा किताब खाना या संस्था विष्णुशास्त्री चिपळूण करांच्या आहेत.
- विश्व कुटुंब वाताची संकल्पना महात्मा फुलेंनी आपल्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात सांगितले.
- डॉक्टर बाबासाहेब यांच्या मूकनायक या पक्षाच्या शिष्टभागी संत तुकाराम महाराजांची वचने होती आणि बहिष्कृत या वृत्तपत्रावर ज्ञानेश्वर महाराजांची.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रबुद्ध भारत या साप्ताहिकाचे जनता असे नामकरण करण्यात आले.
- नाविक बंडाचे नेतृत्व बीसी दत्ता यांनी केले.
- हैदराबाद संस्थानातील मराठवाडा विभागात भरलेल्या महाराष्ट्र परिषदांच्या अधिवेशनाचा क्रम .
परतुर – लातूर – औरंगाबाद – सेलू.
- भूमिगत चळवळीमध्ये जयप्रकाश नारायण अच्युतराव पटवर्धन डॉक्टर राम मनोहर लोहिया अरुणा असफली एसएम जोशी नाना पाटील यांचा समावेश होतो.
- भारत छोडो आंदोलनाला विरोध करणाऱ्यांमध्ये बॅरिस्टरजींना तेच बहादुर सपोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साम्यवादी पक्ष.
- जतिनदास लाहोर येथे उपोषण केले गुन्हेगार म्हणून नव्हे तर राजकीय कैदी म्हणून वागणूक मिळावी म्हणून उपोषण केले.
- भगतसिंग यांनी पंजाब नवजवान सभा 1926 साली स्थापन केली हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी रिवोल्युशनरी मुखपत्र.
- दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे वृत्तपत्र नारायण लोखंडे यांनी कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने 1977 मध्ये सुरू केले.
- वार्ताहर दलिता मधले पहिले वृत्तपत्र गोपाळ बाबा व लंगकर यांनी सुरू केले.
- गोपाळ वलंगकर त्यांच्यावर महात्मा फुले यांचा प्रभाव होता त्यांनी 1890 मध्ये अनार्य दोष परिहार समाज स्थापन केले.
- दिनबंधू यांच्या नील दर्पण या नाटकाद्वारे निळू उत्पादक शेतकऱ्यांच्या स्थितीचे दर्शन घडविण्यात आले.
- 1818 मध्ये उत्तर प्रदेशात किसान सभा बाबा रामचंद्र यांच्या पुढाकारातून स्थापन झाली.
- अखिल भारतीय किसान सभा यांची रंगा 1936 साली स्थापन झाली. अध्यक्ष स्वामी सहजानंद सरस्वती.
- 1928 मधील गिरणी कामगारांचा संप सहा महिने होता.
- आझाद रेडिओ केंद्र गुप्त केंद्र मुंबई येथे विठ्ठल झवेरी व उषा मेहता यांच्याद्वारे चालवले जात. आझाद रेडिओ केंद्राची कोलकत्ता दिल्ली पुणे या ठिकाणी केंद्र होती.
- क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सेना राष्ट्रसेवादल आझाद सेना तुफान सेना.
- चंद्रशेखर आझाद यांचा अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क चकमकीत मृत्यू झाला.
- भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना लाहोर येथे फाशी देण्यात आली 1931 साली.
- चितगाव कट 11 एप्रिल 1930 व त्यामध्ये सुर्यसेन अमृतसिंग गणेश कल्पना व त्यांचा समावेश होतो.
- 1924 बेळगाव अधिवेशनात महात्मा गांधी अध्यक्ष बनलेले एकमेव अधिवेशन.
- 1925 कानपूर अधिवेशन प्रथम भारतीय महिला अध्यक्ष सरोजनी नायडू.
- 1910 अलाहाबाद अधिवेशन विल्यम वेदांवर अधिवेशनाचे दोन अध्यक्ष बनणारे पहिले ब्रिटिश.
- बिना दास यांनी कोलकत्ता विद्यापीठ पदवीदान समारंभात गव्हर्नर वर गोळीबार केला.
- मिठाचा सत्याग्रह वडाळा मालवण शिरोडा
- जंगल सत्याग्रह बिळाशी संगमनेर कळवण.
- तुकडोजी महाराजांनी यावली चिमूर आष्टी या ठिकाणी आंदोलन केले.
- भूमिगत आंदोलनाचे नेतृत्व अरुणा असफली यांनी केले.
- चितगाव कटामध्ये सूर्य सेन यांना फाशी देण्यात आली कल्पना दत्त यांना जन्मठेप व प्रीती लता वड्डेदार यांनी आत्मआहुती दिली.
- सोलापूर सत्याग्रहामध्ये सहभागी असणारे मल्लाप्पा धनशेट्टी श्रीकृष्ण सारडा कुर्बान हुसेन जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली.
- भारताला राजकीय सुधारणा देण्याचा आराखडा तयार करण्यासाठी गोलमेज परिषदा तयार करण्यात आल्या – तिन्ही परिषदेत बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.
- पहिली परिषद राष्ट्रीय सहभाग नव्हता आंबेडकरांनी पहिल्या परिषदेत भारतासाठी लोकशाही राज्याची मागणी केली.
- दुसरी परिषद गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली.
- तिसरी परिषद इंग्लंड चे पंतप्रधान रेमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला.
- अभिनव भारत नाशिक येथे 1904 रोजी गुप्त संघटना स्थापन झाली विनायक दामोदर सावरकर व बाबाराव सावरकर यांनी केली.
- बाबुराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली म्हणून अनंत कनेरींनी जॅक्सनची हत्या केली.
- दुर्गा अन्नपूर्णा माणिक यांना तरखडकर भगिनी म्हणतात.
- अन्नपूर्णा ही विनायक शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला.
- प्रत्यक्ष कृती दिन 16 ऑगस्ट 1946 त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभा स्थापनेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय सभेला बहुमत व मुस्लिम लीगने सभेत सहभागी होण्यास नकार दिला त्याचे विरोधात हा प्रत्यक्ष दिन कृती दिन म्हणून ओळखला जातो.
- भारत महिला परिषद 1904 ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स 1927. अखिल भारतीय महिला परिषद १९३५ च्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळा मध्ये स्त्रियांचा समावेश झाला.
- अब्दुल अखिल याने मुस्लिम समाज सुधारणेला प्रारंभ केला व त्यासाठी मोहमेडलरी सोसायटी या संस्थेची बंगालमध्ये स्थापना केली.
- सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडल अंग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले व त्याचे पुढे अलीगड विद्यापीठ मध्ये रूपांतर झाले.
- विधवा पुनर्विवाह कायदा 1856
- हिंदू स्त्रियांचे प्रॉपर्टी हक्क 1938
- पोरगी मागण्याचा अधिकार 1946 1956
- प्रसूती रजा कायदा 1929
- ताण पडणारे कामावर नियुक्त रद्द 1939
- हुंडा विरोधी कायदा 1961
- वारसा हक्क कायदा 1956
- एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल 1784 विल्यम जोन्स
- 1885 मध्ये बंगाल येथे ताकाची पहिली गिरणी सुरू करण्यात आली रिश्रा या ठिकाणी.
- विधवा पुनर्विवाहासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर व विष्णुशास्त्री पंडित वीरशैव लिंगम पंतलु यांचा समावेश आहे.
- चूल आणि मूल या 32 गोपाळ गणेश आगरकर यांनी विरोध केला एकसारखे शिक्षण समान संधी असा विचार मांडला.
- अमेरिका पहिले लोकशाही प्रजासत्ताक संघराज्य ठरले प्रथम लिखित राज्यघटनेचा प्रयोग अमेरिकेमध्ये झाला.
- अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जो पर्सन यांनी लिहिला अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन.
- रुसू या विचारवंताला फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्घाटन असे मानले जाते.
- फ्रान्सने स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे जगाला दिली.
- बंगालमध्ये काळ्या गोऱ्या शिपायांचे प्रमाण 2:2 असे होते तर मद्रास मुंबईमध्ये 3: 1असे प्रमाण होते.
- १२ डिसेंबर 1911 रोजी दिल्ली भारताची राजधानी झाली.
- भारतरत्न पुरस्कार राजेंद्र प्रसाद यांच्या संकल्पनेतून साकारले.
- 1919 च्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू झाली.
- 23 मार्च 1918 रोजी मुंबई येथील अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड होते.
- विधवा विवाह समर्थन देणारा कायदा लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलच्या काळात पास झाला.
- Gatt कराराची अंमलबजावणी नऊ जुलै 1948 पासून सुरू झाली.
- महाराष्ट्रात कमाल जमीन कायदा 1962 चा आहे.
- 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो.
- 1818 दिग्दर्शन हे बंगाली मासिक सुरू झाले.
- सहाव्या घटना दुरुस्तीने भाषावार प्रांतरचना करण्यात आली.
- पेसा कायदा 1996 चा आहे कलम 224 ( एक ) नुसार आदिवासी लोकांच्या जमिनी घेणे अगोदर त्यांना त्या बदल्यात नोकरीचे आश्वासन द्यावे लागते.
- भारतीय संसदेत मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 चा आहे व राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 2000 साली झाली.
- सुचिता कृपलानी यांनी 1940 साली अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना केली .
- राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार स्थापन झाला.
- लोकशाहीचे चार आधारस्तंभ संसद न्याय व्यवस्था नोकरी शाही प्रसार माध्यमे.
- 15 एप्रिल 2015 पासून तृतीयपंथी व्यक्तींना नागरिकत्वाच्या सर्व हक्क प्रदान करण्यात आले.
- रयतवारी पद्धत 1818 ला सुरू झाली.
- सातवाहन काळ ( शालिवाहन काळ ) हा काळ महाराष्ट्रातील सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो.
- यादव काळात मराठवाड्यात देवगिरी किल्ला बांधला.
- छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराणे हे मूळचे मराठवाड्यातील वेरूळ औरंगाबादचे होते.
- शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.
- हैदराबाद निजामबाद ईस्ट इंडिया कंपनी यांच्याद्वारे 12 ऑक्टोबर १८०० रोजी इंटरमीजीएट कॉलेजची स्थापना झाली.
- मी समाचार हैदराबाद राज्यात फारसे राज्यभाषा होती.
- लोकमान्य टिळकांनी 1915 रोजी भाषावार प्रांतरचनेस मागणी केली.
- १७१३ साली बालाजी विश्वनाथ पुण्याचे पहिले पेशवा बनले.
- 1953 झाली यशवंतराव मोहिते यांनी विधानसभेत मांडलेल्या सयुक्त महाराष्ट्राच्या ठरावास ठराव मोरारजी देसाई यांनी विरोध केला.
- 1849 साली पुण्यात साप्ताहिक ज्ञानप्रकाशचे 1904 ला दैनिकात रूपांतर झाले.
- 1708 मध्ये गुरुगोविंद सिंग यांची नांदेड येथे हत्या करण्यात आली.
- 1952 मध्ये व्हीं डी देशपांडे यांनी संयुक्त महाराष्ट्र हे साप्ताहिक सुरू केले. व पहिल्याच अग्रलेखात मुंबई सह महाराष्ट्राची मागणी केली.
- हिंदू स्वराज्य आणि की टू हेल्थ आणि माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक महात्मा गांधींचे आहेत
- पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने राजद्रोहास आळा घालण्यासाठी भारत सुरक्षा कायदा संमत केला
- 1953 आली काकासाहेब कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला.
- भारताचा आर्थिक विकास रामेश्वर जाधव यांनी दोन खंडात प्रकाशित केला.
- भारतात ब्रिटिशांनी सर्वप्रथम करोली राज्याशी करार केला.
- रेरा कायदा 1 मे 2017 पासून त्यात लागू करण्यात आला ( महाराष्ट्रात प्रथम राज्य )
- कोकण किनारपट्टी ची रुंदी येथे जास्त आहे ती उल्हास नदी रायगड जिल्ह्यातून वाहते
- अनुसूचित जमातीच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्यात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यरत आहे.
- भंडारदरा हे आशियातील सर्वात जुने धरण असून त्याची बांधणी ब्रिटिशांनी केली .
- अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी सुपरस्टोन या कंपनीने प्रति अजिंठा लेणी तयार केली आहे.
- दक्षिणेकडील कन्याकुमारी येथे सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यांच्यामध्ये 45 मिनिटांचा फरक आहे तर उत्तरेकडील लेह व लडाख येथे हाच फरक चार तासांचा आहे.
- अलाहाबाद वरून जाणारे ८२.३० पूर्व रेखावृत्त हे भारताचे प्रमाण रेखावृत्त असून भारताची प्रमाण वेळ निश्चित करते.
-