वन लायनर नोट्स क्र-९
जनरल प्रश्न 📈
- गुजराती भारतातील द्वीपकल्पीय राज्य आहे येथे कच्छ
द्वीपकल्प
व काठीया वाड ( सौराष्ट्र ) असे दोन द्वीपकल्प आहेत.
- कर्नाटकातील नंदी टेकड्यांना सूर्योदयाच्या टेकड्या
असे म्हणतात.
- गोवा राज्यात मांडवी नदीवर दूध सागर धबधबा आहे.
- महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील हा दूध सागर धबधबा
उंची एक हजार वीस फूट आहे ( 1020 फूट )
- नर्मदा नदी ही द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाची मुख्य
दुभाजक असून तिने या प्रदेशाचे दोन विभाग केले आहेत.
- बनास नदी या नदीमुळे आरवलीच्या पूर्व उताराची तर लूनी
नदीमुळे पश्चिम उटाराची झीज होऊन मला भाग अरुंद झाल्यामुळे आरवली पर्वताचा
आकार डमरू सारखा झाला आहे..
- बनास ही चंबळ नदीची उपनदी आहे.
- खनिज
संपत्तीने समृद्ध असलेल्या छोटा नागपूर पठाराचा सर्वाधिक विस्तार झारखंड
राज्यात तर त्यानंतर पश्चिम बंगाल छत्तीसगढ व ओडिसा मध्ये आहे.
- प्रग ज्योतिष्पर हे आसामच्या नियोजित राजधानीचे शहर
आहे भारतात बंगळूर शहर माहित तंत्रज्ञान उद्योगात अग्रेसर आहे त्यामुळे
त्याला सिलिकॉन पठार म्हणतात.
- उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणजे
विंध्य पर्वत रांगा.
- बंगळूर ( कर्नाटका ) व हैदराबाद ( तेलंगणा ) ही शहरे
उद्यानासाठी प्रसिद्ध आहेत.
- ग्रीन कॉरिडॉर मृत व्यक्तीने अवयव दान केल्यानंतर ते
अवयव
अन्य गरजू ग्राही कडे वेळेत पोहोचविण्यात यावेत यासाठी
विना अडथळा रस्ते उपलब्ध करून देणे म्हणजे हरित क्षेत्र मार्ग असे होय.
- दोन रेखावृत्तामधील सर्वाधिक अंतर विषुववृत्तावर असते.
- आसाम मधील तेल शुद्धीकरण कारखाने गुवाहाटी दिगंबई
नुमती हे आहेत.
- गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान
काझीरंगा आसाम या राज्यात आहे.
- जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना जामनगर
गुजरात या ठिकाणी आहे.
- 1970 मध्ये
मुदलियार समितीच्या शिफारशीवरून भारताने प्रथमच निर्यात धोरण जाहीर केले.
- स्वदेशी शब्दाचा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रथम
उल्लेख मदन मोहन मालवीय यांनी केला.
- स्वराज्य दलाची स्थापना चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू
यांनी केली.
- 1927 च्या
बटलर समितीचे उद्दिष्ट भारत सरकार आणि राज्यांमध्ये संबंध सुधारणे हे आहे.
- सरळ कारवाई दिवस 16 ऑगस्ट 1946.
- मुस्लिम लीगने साजरी केलेला मुक्ती दिन 22 डिसेंबर
1939.
- गांधींच्या मृत्यूनंतर आमच्या आयुष्यातून प्रकाश निघून
गेला असे पंडित नेहरू म्हटले होते.
- मूलद्रव्य शिक्षणाची संकल्पना महात्मा गांधी यांनी
मांडली.
- राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाशी सल्ला मुसलम
करण्याचा अधिकार कलम 143 मध्ये दिला आहे.
- वित्त विधेयक राज्य सभेने 14 दिवसाच्या
लोकसभेकडे पाठविणे गरजेचे आहे.
- समाज कल्याण समितीत पाच सदस्य अनुसूचित जाती व
जमातीचे असतात.
- इंडियन लीगची स्थापना शिरीष कुमार घोष यांनी केली.
- 1890 मध्ये
पहिली औद्योगिक परिषद पुणे येथे भरली.
- स्वातंत्र्यपूर्व काळात कॉम्रेड हे वृत्तपत्र मौलाना
मोहम्मद अली यांनी चालविले.
- मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार
मानवी हक्क समता व प्रतिष्ठेचा हक्क जीवन व स्वातंत्र्याचा हक्क जीवन व
समानतेचा हक्क.
- यार दंग हे भूरूप वाळवंटी प्रदेशात आढळतात.
- दक्षिण महाराष्ट्रात ढोर ही अनुसूचित जाती आढळते.
- महाराष्ट्रात आदिवासी जनसमुदाय सह्याद्री आणि सातपुडा
क्षेत्रामध्ये केंद्रित आहे.
- महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र
महाबळेश्वर सातारा येथे आहे.
- महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे कामठी
नागपूर या ठिकाणी आहेत.
- महाराष्ट्रातील मोर्चा आदिवासी माडिया गोंड कातकरी
कोल्हाम हे आहेत
- अंदमानी ही भारतातील सर्वात लहान आदिवासी जमात आहे.
- चार सूत्री कार्यक्रम हा भात या पिकाची संलग्न आहे.
- साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात पहिला
क्रमांक आहे.
- सातपुडा पर्वत रांगेत धुपगड सर्वोच्च शिखर आहे.
- नेफा हे अरुणाचल प्रदेशाचे जुने नाव आहे.
- मीना आदिवासी जमात भारतातल्या राज्यस्थान राज्यात आले
होते.
- दक्षिण गोलार्धात मोठा दिवस 22 डिसेंबर
रात्र मोठी.
- अमोनिया वायूचा उपयोग रासायनिक खते तयार करण्यासाठी
होतो.
- चंद्रक शेतीच्या जवळ असताना मोठा दिसतो कारण
दृष्टीभ्रम.
- हायड्रोमीटर उपकरण द्रव पदार्थाचे विशिष्ट गुरुत
मोजण्यासाठी वापरतात.
- कवक पेशी मधील पेशीभित्तिका कायटीन या जटील शरक्रे
पासून बनविलेली असते.
- भारताचा मॅक्झिम गॉर्की अण्णाभाऊ साठे.
- भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट.
- भारतातील इंटरनेट क्षेत्रातील पहिली कंपनी व्हिएसएनएल.
Vsnl
- पहिली एसटीडी सेवा लखनऊ ते कानपूर.
- सर्वप्रथम भारताला इंडिया असे युनानवासी यांनी म्हटले
होते.
- बंगाल गॅझेट 1780 साली प्रसिद्ध झालेले
पहिले वृत्तपत्र.
- इंग्रजांनी प्रथम कॉफी बागा जनपद या ठिकाणी लावल्या.
- शारदा कायदा 1930 18 व 14 वर्ष मुलगा
मुलगी.
- शाहू महाराजांनी शाहूपुरी बाजारपेठ 1895 रोजी
बसविली.
- महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ सार्वजनिक सत्य धर्म.
- मूकनायक पाक्षिक संपादक आंबेडकर भाटकर घोलप.
- ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापना महर्षी कर्वे
- लोकमान्य टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात न चि
केळकर कृष्णाची खाडिलकर या दोघांनी वृत्तपत्र सांभाळली.
- भारतात 1772 साली जिल्हाधिकाऱ्याचे पद
निर्माण झाले.
- वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील भाषा वृत्तपत्र कायदा
लॉर्ड कर्जन यांनी मंजूर केला होता
- शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसची संबंध
ठेवण्यासाठी लॉर्ड कर्झन यांनी बंदी घातली.
- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष लाला
लजपतराय होते.
- 1919 च्या
कायद्यात कायदेमंडळात 135 जागा तर प्रांतात 60 जागा होत्या.
- बॉम्बे टाइम्स चे नाव बदलून टाइम्स ऑफ इंडिया केले
त्याचे संपादक रॉबर्ट नाईट हे होते.
- मिठ सत्याग्रहाचे उद्दिष्ट पूर्ण स्वराज्य हे होते.
- 1857 साली
भारतात स्त्री शिक्षण आयोग दुर्गाबाई देशमुख यांच्या पुढाकारात स्थापन झाला.
- संस्थानाच्या विलीनीकरणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या
सामील नामासंदर्भात वल्लभभाई पटेल यांना मुलाचे सहकार्य लाभले व्व्हिपी मेनन
यांचे.
- 1853 साली
सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवासी नाना शंकर शेठ होते.
- हिरवळीचे खत म्हणून गलिरीसिडीया चां वापर केला जातो.
- काही वनस्पतींना त्यांच्या आयुष्यात एकदाच फळे येतात
त्यांना मोनो कार्तिक असे म्हणतात उदाहरण पुना किंग नावाची अंजीर जात.
- एका वर्षामध्ये किमान तीन व्यक्तींना भारतरत्न दिला
जातो भारतरत्न ने
आजपर्यंत पाच महिलांना सन्मानित करण्यात आले आहे.
- भारताच्या सियाचीन या ठिकाणाला सफेद पाणी म्हणून
ओळखतात.
- नागाचा विषाचा उपयोग क्षय व पटकी रोगासाठी करतात.
- सर्वसाधारण व्यक्तीसाठी शाकाहारी समतोल आहारात प्रति
व्यक्ती 400 ग्रॅम त्रून धान्याचा समावेश असावा.
- बोंबील हा मासा खादाड असतो.
- सर्वसाधारणपणे फळे 17 ते 315 किलो
कॅलरी ऊर्जा पुरवतात.
- अक्षावर्ती विकास शरीराच्या मध्यापासून दोन्ही बाजूने
होतो.
- प्रथिने या पोषक आहाराच्या अभावाने बालकांमध्ये झुरणी
हा रोग होतो .
- क्षारयुक्त जमिनीत वाढणाऱ्या वनस्पतीला हॅलो फाइट्स
असे म्हणतात.
- रक्तात असणाऱ्या प्रथिनाला faybriniln puman असे म्हणतात.
- एक फुट म्हणजे बारा इंच.
- ग्रामपंचायत साठी पंचसूत्री योजना आचार्य विनोबा भावे
यांनी बनविली.
- संपूर्ण क्रांती ही संकल्पना जयप्रकाश नारायण यांची
होती.
- राज्यसभेतील कलम 139 A कलमानुसार काही खटले
सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आले.
- चंबळ बेटवा सिंध या यमुना नदीच्या उपनद्या आहेत.
- भारत सरकार अधिनियम 1935 मधील सूचना पत्राचा समावेश
1950
च्या भारतीय संविधानात राजनीतीचे मार्गदर्शक तत्वे असा
करण्यात आला आहे.
- इसवी सन अठराशे मध्ये हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे
फोर विल्यम महाविद्यालयाची स्थापना लॉर्ड वेलस्ली यांनी केली.
- महाराष्ट्रात महिला विकासासाठी तळमळीने कार्य करण्याचा
सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिला जातो.
- आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 ला
झाली.
- संयुक्त राष्ट्र संघाने अपंग दशक जाहीर केले 1882 ते 1891
- संसद भवनाचे उद्घाटन लॉर्ड एरवीन यांनी केले होते 1927 रोजी.
- लोकसभेला प्रतिनिधी सभा असे म्हटले जाते.
- राष्ट्रपती निवडणुकीसाठी प्रस्तावक आणि अनुमोदकाची
संख्या 50
50 आहे.
- भारताच्या राष्ट्रपतीला उपराष्ट्रपतीची नियुक्ती करता
येत नाही.
- राज्यसभेची निर्मिती 3 एप्रिल 1952 ला झाली.
- अविश्वास ठराव / प्रस्ताव लोकसभेत मांडला जातो.
- लोकसभेमध्ये एका वर्षात दोन वेळा सत्र होणे आवश्यक
आहे.
- लोकसंख्येच्या आधारे लोकसभेला जागावाटप केल्या जातात.
- रोहू मासा मधल्या थरात तर तीळमीया मासा तळाशी राहतो.
- कन्याळ नावाची शेळीची जात कोकणामध्ये आढळते.
- जीवा मधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत मुकलायन.
- माशापासून तेल काढण्यामध्ये वाघळी जातीच्या माशांचा
उपयोग केला जातो.
- रोहू मासा मच्छी शेतीसाठी वापरला जातो.
- दुसऱ्या योजनेत सर्वात जास्त खर्च वाहतूक दळणवळणावर
करण्यात आला.
- भारताच्या एकूण निर्यात रासायनिक उत्पादने या वस्तूंचे
प्रमाण जास्त आहे.
- Sap म्हणजे
आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना करणे.
- भारत सरकारने वारंवार रुपयाचे अवमूल्यन केले निर्यात
वाढावी म्हणून.
- कलकत्ता मध्ये पहिली तागाची गिरणी 1855 मध्ये
सुरू झाली.
- लोकरीच्या मिल अधिक प्रमाणात पंजाब राज्यात आहेत पंजाब
राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वात जास्त आहे.
- लोकसभेचे जनक म्हणून जी वी माळवणकरांना ओळखले जाते.
- भारतामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची
संख्या सर्वात जास्त आहे.
- भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी महान्यायवादी.
- 24 वी घटना
दुरुस्तीद्वारे कलम 368 मध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली.
- भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल
असे महात्मा गांधींनी म्हटले.
- पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून
प्रे अँथनी यांना म्हणून करण्यात आले होते.
- राज्यघटनेच्या कलम 248 नुसार उर्वरित सर्व अधिकार
संसदेकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत.
- लोकसभेवर व राज्यसभेवर महाराष्ट्रातून अनुक्रमे 48 व 19 प्रतिनिधी
निवडून दिले जातात.
- सरनाम्यात समाजवादी व धर्म निरपेक्ष हे शब्द 42 व्या
घटनादुरुस्तीने ऍड करण्यात आले.
- भारतीय घटना समिती 1946 ते 1949 दरम्यान
कार्यरत होती.
- संसदेने नागरिकत्वाचा कायदा 1955 ला संमत
केला.
- पहिली घटना दुरुस्ती 1951ला झाली.
- विनिमयाच्या प्रस्तावाला विधेयक असे म्हणतात.
- जे व्ही पी कमिटीने 1948 रोजी भाषावार प्रांतरचनेला
विरोध दर्शविला होता.
- केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील महसुलाचा
वाटा वित्त आयोग ठरवितो.
- राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत
जिल्हा परिषद विधान परिषद व विधानसभा यां संज्ञा अंतर्भूत येतात.
- फेडरल कोर्ट ऑफ इंडिया चे सर्वोच्च न्यायालय मध्ये
रूपांतर 26 जानेवारी 1950 रोजी झाले.
- महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीसाठी 54 विधानसभा
मतदारसंघ राखीव आहेत.
- अनुसूचित जात 29 जमात 25.
- मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील
प्रणेते राजर्षी शाहू महाराज.
- गुजराती भारतातील द्वीपकल्पीय राज्य आहे येथे कच्छ
द्वीपकल्प
व काठीया वाड ( सौराष्ट्र ) असे दोन द्वीपकल्प आहेत.