वन लायनर नोट्स क्र-२

वन लायनर नोट्स क्र-२


इतिहास   🚩

  1. डॉक्टर पांडुरंग तरखडकर  यांनी एक जगद्वासी आर्य या टोपण नावाने लिखाण केले.  
  2. महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणून ओळखले जाणारे विष्णुशास्त्री पंडित यांनी ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला.  
  3. न्यायमूर्ती रानडे यांनी नाशिक येथे ग्रंथतोजक  मंडळाची स्थापना करून ग्रंथालय चळवळीस चालना दिली. 
  4. मराठी साम्राज्यातील नाणी व चलन हा निबंध रानडे यांनी लिहिला. 
  5. वेदांग ज्योतिष हा लोकमान्य टिळक यांनी प्रबंध लिहिला. 
  6. संत तुकडोजी महाराजांनी  सण १९३५ मध्ये अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली 
  7. विधवा विवाहाला धार्मिक अधिष्ठान लाभावे म्हणून करवीर व संकेश्वराच्या शंकराचार्याकडे दाद मागितली ती विष्णुशास्त्री पंडित यांनी..
  8. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी रानडे फुले आगरकर यांच्यावर टीकेची जोड उठविली होती.  
  9. दिनकर शंकर जवळकर केशवराव जेधे भालेकर हे तिगेही ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित आहेत. 
  10. लोकहितवादी यांनी शतपत्रे 108 लिहिली ती प्रभाकर साप्ताहिकात लिहिली हे वृत्तपत्र भाऊ महाजन गोविंद कुंटे चालवत . 
  11. कुष्ठरोग निवारण व पुनर्वसनाच्या कार्यासाठी आळंदी जवळ डुडुळगाव येथे चालविल्या जाणाऱ्या. 
  12. आनंद ग्राम या संस्थेची डॉक्टर इंदुताई पटवर्धन संबंधित आहेत.  
  13. इंग्रजांचे राज्य हितकारक आहे असे प्रतिपादन केल्याबद्दल लोकहितवादी यांच्यावर टीका केली जात असली तरी हिंदुस्थानला पार्लमेंट हवे ही मागणी त्यांनीच प्रथम केली.  
  14. भाई माधवराव बागल स्वराज्याचा शत्रू  हे पुस्तक लिहिले .
  15. कर्मवीर भाऊराव पाटील यांना आधुनिक भगीरथ असे म्हणतात. 
  16. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना  हमीद हलवाई यांनी केली 
  17. न्यायमूर्ती येच जे कनिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. 
  18. सरदार पटेल यांची तुलना बिस्मार्क जर्मनी यांच्याशी केली जाते.  
  19. आझाद हिंद सेनेच्या सुभाष ब्रिगेडचे कमांडर शहानवाज खान हे होते  
  20. अल हिलाल हे वृत्तपत्र मौलाना आझाद यांनी चालवले . 
  21. 1916 च्या लखनऊ अधिवेशनात राष्ट्रसभा व मुस्लिम लीग यांच्यामध्ये समजता घडवून आला होता. 
  22. सर व्हॅलेंटाईन चीरोल यांनी टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधले होते.  
  23. ब्रामहो  समाजात विलीकरण होण्यापूर्वी तत्त्वबोधिनी सभा या सभेचे कार्य देवेंद्रनाथ ठाकूर हे करत होते. 
  24. 1857 चा राणीचा जाहीरनामा म्हणजे हिंदी प्रजेचा मेग्नाकार्ट असे संबोधले जाते- न्यायमूर्ती रानडे. 
  25. ऋग्वेद आणि यजुर्वेद या वेदांचे स्वामी दयानंद यांनी हिंदीत भाषांतर केले.  
  26. भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज थॉमस स्टीवन.  
  27. 1854 चा खलिता लॉर्ड डलहौसीने अमलात आणला व पुढे पोस्ट कायदा देखील काढण्यात आला.
  28.  भारतातील पहिले कोळसाखान राणीगंज पश्चिम बंगाल.  
  29. राष्ट्रीय महामार्ग कायदा 1955 चा आहे.  
  30. रेल्वेचा विकास दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाला 
  31. इसवी सन 1885 ते 1947 दरम्यान कलकत्ता शहरात दहा अधिवेशने झाली याच दरम्यान मुंबई मद्रास अनुक्रमे सहा सहा झाली.  
  32. इसवी सन 1941 ते 1945 मध्ये मौलाना आझाद हेच काँग्रेसचे अध्यक्ष होते परंतु या दरम्यान अधिवेशन झाले नाही. 
  33. निलदर्पणचे  इंग्रजीत भाषांतर जेम्स लॉग यांनी केले. 
  34. एक हिंदू या नावाने भास्कर पांडुरंग यांनी बॉम्बे टाइम्स मध्ये लिखाण केले. 
  35. बराकपूर छावणीत 19 मार्च 1857 मंगल पांडे यांनी उठाव केला.  
  36. ज्ञानोदय हे मराठी भाषिक 1842 मध्ये अमेरिकी मिशनरी द्वारे सुरू करण्यात आले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी
  37. विचार लहरी – 1852, चंद्रिका – 1854, सधर्मदीपिका – 1856,  सुरू करण्यात आले.  
  38. 1865 मध्ये पुनर्विवाह तेजस मंडळ स्थापण्यास विष्णुशास्त्री पंडित यांना लोकहितवादी यांनी मोलाची मदत केली.  
  39. स्वराज्य पक्षातर्फे मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, केळकर, लाला लजपतराय , ही चार धुरंदर कायदेमंडळात निवडून गेले. 
  40. 1938 च्या हरिपुरा अधिवेशनात सुभाष चंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समिती नियुक्त केली.  अध्यक्ष – पंडित जवाहरलाल नेहरू. १९२८ 
  41. मिरज कट खटल्यातील नेत्यांना अटक केल्यानंतर दहशतवादाची सुरुवात अशा शब्दात गांधीजींनी वर्णन केले.  
  42. तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र प्रार्थना समाज चालवत असे.  
  43. दांडीयात्रेत सरोजिनी नायडू आणि मिट्टू बेनपेटीत होत्या.  
  44. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंड येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. मादाम कामा या त्यांच्या सहकारी होत्या.  
  45. कर्झन वायली याचा त्या संघटनेचा विरोध होता म्हणून मदनलाल धिंग्रा यांनी कर्जनची हत्या केली. 
  46. गदर संघटना लाला हरदयाळ- ब्रिटिशा विरुद्ध क्रांतिकार्याला गती देणे, तर पांडुरंग सदाशिव कानखोजे- लढाऊ सैनिक तयार करणे. अश्या प्रकारे काम केले. 
  47. परमहंस सभा आदि मानव धर्मसभा नंतर प्रमाण सभा पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली.  
  48. 1832 मध्ये वृत्तपत्र दर्पण बाळशास्त्री जांभेकर व त्यांचे मित्र भाऊ महाजन कुंटे यांनी दर्पण व प्रभाकर असे लिखाण केले. 
  49. गोलमेज परिषद सायमन कमिशनच्या शिफारशी इंग्लंड व भारताच्या राजकीय पुढार्‍यांनी नाकारल्या व त्यावर चर्चा करण्यासाठी बोलमेच परिषदांच्या आयोजन करण्यात आले. 
  50. पहिली गोलमेज परिषद 10 नोव्हेंबर 1930 आंबेडकरांनी स्वातंत्र्य मतदार संघाची मागणी केली
  51. दुसरी गोलमेज परिषद साथ सप्टेंबर 1931
  52. तिसरी गोलमेज परिषद 17 नोव्हेंबर 1932 जातीय निवाडा
  53. पुणे करार 22 सप्टेंबर 1932
  54. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ एवढे संयुक्त मतदार संघ आणि 18% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय पुणे करार झाला
  55. स्वतंत्र मधु मजूर पक्ष यांनी 1937 च्या निवडणुकीत 13 जागा जिंकल्या
  56. शेड्युल कास्ट फेडरेशन 1942 बरखास्त तर  1957 ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन अध्यक्ष शिवराज
  57. बहिष्कृत हितकारणी सभा २० जुलै 1924 मुंबई येथे शिका,संघटित व्हा, संघर्ष करा. ब्रीद वाक्य
  58. देशी भाषेतील पहिले नियतकालिक दिग्दर्शन बंगाली मासिक 1818 मध्ये सुरू झाले. 
Scroll to Top