वन लायनर नोट्स क्र-६

वन लायनर नोट्स क्र-६


जनरल प्रश्न – सर्व विषय 📌

    • रौलट कायद्याला रिपन ने मागे घेतले.
    • ब्राह्मिका समाजाची स्थापना केशव चंद्र सेन यांनी केली.
    • पहिल्या महिला खासदार राधाबाई सुब्रायन.
    • पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी.
    • पहिल्या महिला ज्ञानपीठ आशापूर्णा देवी.
    • पहिल्या महिला न्यायाधीश उच्च न्यायालयाच्या लीला सेट.
    • दोन ग्रहांमधील अंतर मोजण्यासाठी पार्सेक हे गणक
      वापरतात.
    • राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांचा आहे
      त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणतात त्यांचा लायसेस फेअर हा सिद्धांत
      प्रसिद्ध आहे.
    • सर्वाधिक कॉफी उत्पादन कर्नाटक राज्यात होते
    • देशरत्न ही पदवी राजेंद्र प्रसाद यांना दिली आहे.
    • देश बंधू चित्त रंजनदास यांना म्हणतात.
    • शांतीपुरुष म्हणून लालबहादूर शास्त्री यांना ओळखतात.
    • भारतीय राजकारणातील चाणक्य म्हणून राजाजींना ओळखले
      जाते ते भारतीय पहिले व शेवटचे गव्हर्नर होते.
    • बीबी का मकबरा ही वास्तू औरंगाबाद शहरात आहे व मुगल
      सम्राट औरंगजेब यांनी त्यांची पत्नी दिलरास बाणू यांच्या स्मरणार्थ बांधली.
    • भारतीय बेरन हा सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे तसेच
      दिघोरच्या टेकड्या
      , तोबाची टेकडी ( हरयाणा ) या मृत ज्वालामुखी व नाकोटम
      हा निष्क्रिय ज्वालामुखी आहे.
    • कान्हेरी लेणी ( मुंबई ) बुद्धकालीन कला व संस्कृती
    • एलिफंटा लेणी ( रायगड ) अर्धनारी नटेश्वर शिल्प.
    • पांडवलेणी ( नाशिक ) त्रिरश्मी लेणी.
    • एलोरा लेणी ( औरंगाबाद ) पाली भाषेतील शिलालेख.
    • बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006.
    • भारताचा क्षेत्रफळात जगात सातवा क्रमांक लागतो जगाच्या
      एकूण
      2.42%
      क्षेत्रफळ भारताने व्यापले आहे.
    • महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत गुगल
      चांदोली पेंच नवेगाव ताडोबा संजय गांधी.
    • बुध आणि शुक्र ग्रह वगळता अन्य ग्रहांना उपग्रह आहेत.
    • बुध सूर्याला सर्वात जवळचा व सूर्यमालेतील सर्वात लहान
      ग्रह सोबत सर्वात वेगवान ग्रह आहे.
    • शुक्र सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून यालाच पाहता असे
      देखील म्हणतात हा ग्रह पृथ्वीला सर्वात जवळचा आहे.
    • इंडिया गेट दिल्ली पहिल्या महायुद्धात धारातीर्थी
      पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधला.

    _____________________________________________________

    अकबराच्या  दरबारातील नवरत्न.

    • अबुल फजल – लेखक
    • तानसेन – राम तनु पांडे तनु मिश्रा मल्हार राग
    • अबूहिम – शिक्षक
    • फकीर – सलाहकार
    • फैज ओ फैज – कवी
    • तोरडमल – वित्तमंत्री
    • मानसिंग – सेनापती
    • कुल्ला दो प्याजा – सलाहगार ( ग्रंथ संपादक )
    • बिरबल – प्रमुख ( मूळ नाव – महेशदास )

     ____________________________________________________

    • अथर्ववेद
      – रोग निवारण तंत्र मंत्र आशीर्वाद औषध विवाह प्रेम इत्यादी.
    • ऋग्वेद
      यामध्ये चार वर्ण आहेत .
    • यजुर्वेद
      यज्ञामध्ये वापरायचे मंत्र .
    • सामवेद
      संगीताचे ज्ञान याला भारतीय संगीताचा जनक म्हणतात.
               ___________________________________________________________________


      •  ठाणे शहरातील वाशी हे नियोजनबद्ध शहर आहे.
      • 2016 सिंधुदुर्ग  पर्यटन जिल्हा म्हणून घोषित.
      • माढा तालुक्यात उजनी धरण आहे जिल्हा सोलापूर.
      • राज्यातील सर्वात मोठा फोन ऊर्जा प्रकल्प वसंत कुठे सातारा.
      • स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी देवराष्ट्र सांगली
      • 1965 मध्ये अन्नप्राधिकरणाची सुरुवात झाली.
      • लोकसभेचे पहिले सभापती जी व्ही माळवणकर.
      • राज्यसभेचे पहिले उपसभापती सर्वपल्ली राधाकृष्ण.
      • लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार.
      • विठ्ठलराव साळुंखे यांनी पाणी पंचायतीची सुरुवात केली.
      • झेंडा सत्याग्रह नागपूर या ठिकाणी झालेला आहे.
      • कलम 246 नुसार राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टात तीन सूचींचा
        समावेश केलेला आहे संघसूची शंभर राज्य सूची
        61 समोर सूची 52.
      ————————————————————————————————
      • बोर
        व्याघ्र प्रकल्प
        ( वर्धा )
      • पेंच (
        पंडित नेहरू ) नागपूर
         
      • सह्याद्री
        ( चांदोली ) सांगली
         
      • नवेगाव
        ( नागझिरा ) गोंदिया.
      ————————————————————————————————
        • मुंबई सात बेटांचे शहर परळ माहीम धाकटा कुलाबा मोठा कुलाबा माजगाव वरळी.
        • मानवी पाठीच्या कण्यात 32 तर मानेत 7 छातीत 12 कमरेमध्ये 5 तर माकड हाडात 4 हाडे असतात.
        • जन्मत 272 हाडे असतात प्रौढात 206 हाडे असतात.
        • युनिव्हर्सल प्रोग्रॅम चे नाव बदलून मिशन इंद्रधनुष्य असे ठेवण्यात आले आहे.
        • निती आयोग चीनमधील राष्ट्रीय विकास व सुधारणा यांच्या धरतीवर बनवलेला कार्यक्रम आहे.
        • पाणी निर्जंतुकीकरणासाठी सर्वसाधारणपणे क्लोरीन वापरतात अनुक्रमांक 17   ( 1974 ला कार्ल विल्यम यांनी शोध लावला. )
        • सर्वाधिक वारसा स्थळ असणारा देश इटली 54 वारसा स्थळ.
      • मॅकमोहन रेषा – भारत आणि चीन 
      • LOC – भारत आणि पाकिस्तान 
      • सूनौली रेषा – भारत आणि नेपाळ 
      • रेडफ्लीक रेषा – भारत आणि बांगलादेश  
      • डूरोंड रेषा – अफगाण आणि पाकिस्तान

      • Ø  अति दक्षिणेकडील टोक – इंदिरा पॉईंट 

        Ø  अति उत्तरेकडील टोक – सियाचीन 

        Ø  अतिपूर्वेकडील भूभाग – किबिथू 

        Ø  अति पश्चिमेकडील भूभाग – सर क्रिक

         

        • 1965 रोजी भारतीय अन्य प्राधिकरणाची स्थापना झाली.
        • अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन पंडिता रमाबाईंनी सुरू केली.
        • महाराष्ट्र फिल्म कंपनी कोल्हापूर 1918 साली स्थापन झाली संस्थापक बाबुराव पेंटर.
        • मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना याचे नवीन नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना असे करण्यात आले.
        • मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना लागू आहे.
        • भारतातील पहिले कीटक संग्रहालय तामिळनाडूमध्ये उघडण्यात आले.
        • जयपूरचा हवा महल प्रतापसिंह यांनी बांधला विजय स्तंभाचे निर्माण राणा कुंभ यांनी केले.
        • कुतुब मिनार चा पाया कुतुबदिन एबत तर पूर्णत्व अलतूतमिशद्वारे झाले.
        • आग्रा शहराची स्थापना सिकंदर लोधीने केली.
        • गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते राम मनोहर लोहिया.
        • महाराष्ट्र राज्य फळ पिकांच्या उत्पादनात केळी नंतर द्राक्ष लागते.
        • भारताचे हस्तांतर ब्रिटिश च्या राणीकडे एक नोव्हेंबर 1858 रोजी झाले.
        • अनुशीलन समितीची स्थापना नरेंद्र भट्टाचार्य यांनी केली
        • घटना निर्मितीच्या एकूण 17 बैठका झाल्या.
        • इंग्लंड प्रमाणे भारतालाही पार्लमेंट हवे ही मागणी प्रथम लोकहितवादी यांनी केली.
        • विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ शेंदुर्जना.
        • तुकडोजी महाराजांचे जन्मगाव यावली.
        • 2010 ला औरंगाबादला पर्यटनाची राजधानी म्हणून मान्यता मिळाली.
        • अद्याळ घोड्याची यात्रा भंडारा मध्ये भरते.
        • जळगाव जिल्ह्याला अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखतात.
        • जळगाव जिल्ह्यातील पारोळा किल्ला राणी लक्ष्मीबाईंचे निवासस्थान होते.
        • जळगाव जिल्ह्यात फैजपूर येथे काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन भरले होते 1936 रोजी.
        • मुंबईमधील डॉक. व्हिक्टोरिया डॉक इंदिरा डॉक प्रिन्सेस  डॉक.
        • हिंदी गार्डन चे नाव बदलून फिरोजशहा मेहता असे करण्यात आले.
        • महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर 3 डिसेंबर 2003 रोजी स्थापन झाले.
        • नाशिकचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ 3 जून 1998 ला स्थापन झाले.
        • भारतातील सर्वात मोठे रेल्वे प्लेटफॉर्म यूपी खरगपूर येथे आहे.
        • भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी धावली. मुंबई ते ठाणे 34 किमी.

        •  ठाणे शहरातील वाशी हे नियोजनबद्ध शहर आहे.
        • 2016 सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित.
        • माढा तालुक्यात उजनी धरण आहे जिल्हा सोलापूर.
        • राज्यातील सर्वात मोठा फोन ऊर्जा प्रकल्प वसंत कुठे सातारा.
        • स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी देवराष्ट्र सांगली
        • 1965 मध्ये अन्नप्राधिकरणाची सुरुवात झाली.
        • लोकसभेचे पहिले सभापती जी व्ही माळवणकर.
        • राज्यसभेचे पहिले उपसभापती सर्वपल्ली राधाकृष्ण.
        • लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार.
        • विठ्ठलराव साळुंखे यांनी पाणी पंचायतीची सुरुवात केली.
        • झेंडा सत्याग्रह नागपूर या ठिकाणी झालेला आहे.
        • कलम 246 नुसार राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टात तीन सूचींचा
          समावेश केलेला आहे संघसूची शंभर राज्य सूची
          61 समोर सूची 52.

        • बोर व्याघ्र प्रकल्प ( वर्धा )
        • पेंच ( पंडित नेहरू ) नागपूर 
        • सह्याद्री ( चांदोली ) सांगली 
        • नवेगाव ( नागझिरा ) गोंदिया.

Scroll to Top