वन लायनर नोट्स क्र-१४
जनरल प्रश्न 📈
1919 चा कायदा मुख्य तरतुदी
- भारत मंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देणार
- भारतासाठी हाय कमिशनर पद म्हणजेच उच्चायुक्त तयार केले
- या कायद्याने भारत मंत्री केंद्र सरकारवर नियंत्रण ठेवणार
- प्रांतिक सरकारचे नियंत्रण कमी सोपी खाती निर्माण
- कार्यकारी व कायदेमंडळ एकमत भारतमंत्री हस्तक्षेप
- प्रांतात द्विस्तरीय शासन
- जबाबदार सरकार काही प्रमाणात 1919 ते 1937 पर्यंत.
पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था.
- मुक्ती सदन या ख्रिस्ती संस्थेची स्थापना
- कृपा सदन पतीत स्त्रियांसाठी पुनर्वसन गृह
- प्रीती सदन अशक्त अपंग निराधार स्त्रियांचा हक्क
- सदानंद सदन अनाथ बालकांसाठी शिक्षण
- बातमी सदन अंध मुलांसाठी स्थापना
- असहकार चळवळीचा ठराव नागपूर अधिवेशनात पूर्ण सहमताने ठराव पास झाला.
- चौरी चौरा घटनेवेळी महात्मा गांधींना सहा वर्षाचा तुरुंगवास झाला त्यावेळी असहकार आंदोलन मागे घेण्यात आले.
- निसर्गात असलेले वायू ऑक्सिजन 95 नायट्रोजन 78.09% सर्वात कमी प्रमाण मिथेन वायूचे आहे.
- तंबाखू वर मोसईक नावाचा रोग पडतो.
- प्राण्यांमधील विषाणू गोलाकार असतात तर वनस्पतींमध्ये ते बहुदा दंडगोलाकार असतात.
- गवावर तंबेरा व ज्वारीवर काजळी रोग पडतो.
- बटाटा वाण अडनोरा तर टोमॅटो वान वैशाली आहे.
- मधुमेहावर जसे इन्सुलिन काम करते तसे रक्ताक्षय या रोगावर ऍरिथ्रोपायरीन ही प्रथिने उत्पादित एकूण कार्य ठरले आहेत.
- विषाणू संक्रमित रोगांवर उपचारासाठी इंटरफेरोन वापरले जाते.
- सेलनियम हे खनिज मोहरी मध्ये मोठ्या प्रमाणात असते.
- जलशुद्धीकरणावेळी पाण्यातील जिओ बॅक्टेरिया व सेवानेला ही जिवाणू वापरले जातात.
- रेड रिबीन एक्सप्रेस 22 राज्यांमध्ये आहे.
- मलेरियाचे चार प्रकार आहेत पाचवा नवीन प्रकार नोलेसी मलेरिया.
- सारस कोरोना तीव्र डोकेदुखी व अंगदुखी कोरडा खोकला व श्वसनास बाधा येणे.
- ८ नोव्हेंबर 2016 रोजी ५०० वा 1000 नोटा चलनातून बंद झाल्या.
- स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या ट्वेंटी शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर शहरांचा समावेश आहे.
- पहिल्या धावणाऱ्या रेल्वेचे नाव ब्लॅक ब्युटी.
- स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वेमंत्री जॉन मथाई होते.
- रेल्वेचे पितामह म्हणून जॉन स्टीफनसन ला ओळखतात
- जे जे थॉमसन यांनी प्रोटॉन ( + ) हे नाव सुचविले व इलेक्ट्रॉनचा शोध 1867 मध्ये लावला.
- रुदरफार्ड यांनी अनु केंद्रकाचा शोध 1911 साली लावला.
- चेंडविक यांनी न्युट्रोनचा शोध 1932 साली लावला.
- रोगजंतूच्या संक्रमणामुळे पेशींचे नुकसान होऊन हिस्टामिन हे रसायन स्त्रवते व त्या जागी पांढऱ्या रक्तपेशी एकत्र येऊन सूज येते.
- धूर आणि धुके यांच्या मिश्रणात धुरके असे म्हणतात.
- पोत्यामध्ये धान्य भरल्यानंतर ते सुरक्षित रहावे म्हणून त्यावर मेलथीऑनची फवारणी करतात.
- Fluorine निसर्गात मुक्तपणे कधीच आढळत नाही.
- मानवी शरीरातील अस्थि व दात यामध्ये सुमारे 96% fluorine हा फ्लोराइडच्या स्वरूपात आढळतो.
- कुटुंब नियोजन व्यसेक्टॉमी पुरुष ट्युबक टॉमी स्त्री.
- अन्नसुरक्षा कायदा 2006 चा आहे त्यामध्ये बदल 2011 मध्ये झाला.
- दुधाच्या भुकटीत dektrein व starch भेसळ
- दुधाची स्निग्धता यात युरियाची भेसळ असते
- आंबे केळी पिकवणे कॅल्शियम क्लोराइड
- तुपामध्ये tributin भेसळ असते.
- चना डाळीमध्ये मेटॅलिक येलो ची भेसळ असते.
Endemic – विशिष्ट ठिकाणी होणारा रोग (देशात) Epidemic – साथीचा रोग Pandamic – सर्व देशात असलेला रोग.
CPR means cardio pulmonary resuction बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीला दोनदा कृत्रिम श्वास l दिल्यानंतर पंधरा वेळा रुग्णाच्या हृदयावर हात दाबून सोडण्याची क्रिया म्हणजे सीपीआर होय.