वन लायनर नोट्स क्र-१५

वन लायनर नोट्स क्र-१५


विज्ञान 👨‍⚕️

  • कर्करोगाचा विषाणू राऊस साखरोमा DNA मधील ग्वालीन हा घटक कर्करोगास कारणीभूत ठरतो.
  • इंटरल्यूकॉन हे प्रथिन उत्पादित कर्करोगावर उपयुक्त औषध आहे.
  • राष्ट्रीय हिवताप निर्मूलन 1985 पासून सुरुवात आहे.
  • डॉक्टर मार्क वेंनबर्ग यांनी 1989 साली 3TC है एड्स वरील पहिले औषध शोधले.
  • NACO घोषवाक्य India voice again Aids.
  • यकृताच्या पेशीमध्ये ग्लायकोज यांच्या स्वरूपात शर्करा साठलेली असते.
  • ब्रॉक निर्देशांकाने एखाद्या व्यक्तीचे योग्य वजन निश्चित होते.
  • सल्फोन डेंगू वरील औषध
  • टेमिफ्लू स्वाईन फ्ल्यू वरील औषध.
  • Edis ejipsi  या गटातील टायगर नावाच्या डासांमुळे डेंगूची झपाट्याने वाढ होते.
  • मायक्रो सिफिल रोग म्हणून “झिका” ला ओळखतात. हा रोग गर्भवती महिलेला झाल्यास तिच्या गर्भाला धोका होऊन गर्भपात होतो.
  • 2007 ला जगभर बर्ड फ्ल्यू चे थैमान होते.
  • महाराष्ट्रात जळगाव व नागपूर येथे बर्ड फ्यूचा सर्वाधिक उद्रेक झाला होता.
  • खरुजेचा किडा सोरकोपटीस स्केबी संधिवात वर्गातील प्राणी.
  • अल्झायमर हा मेंदूशी संबंधित रोग आहे.स्मृतीभंश या आजारात मोडतो.
  • पटकी कॉलरा स्वल्पविराम आकाराच्या जिवाणूमुळे होतो. लक्षणे तीव्र उलट्या जुलाब आणि शरीराचे निर्जलीकरण.
  • अनुवंशिक रोग सिकलसेल,ऍनिमिया,हिमोफेलिया.
  • मानवाच्या बाबतीत शोधलेली सर्वात पहिली विकृती डाउन्स सिंड्रोम ( म्हंजे मंगोलिकता ) त्यामध्ये 46 गुणसूत्र ऐवजी 47 गुणसूत्र असतात. टर्नर संलक्षण मध्ये ते 45 असतात.
  • टर्नर संरक्षणामुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळीचा अभाव होतो.
  • गर्भधारणे वेळी जनुकीय बदलामुळे दात्रपेशी पंडुरोग हा विकार उद्भवतो.
  • हिमोग्लोबिनचे कमी प्रमाण म्हणजेच ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता मंदावणे व हे लक्षण दात्रपेशी पंडूरोगाचे आहे. उपचार म्हणून रोज एक फॉलिक ऍसिड ची गोळी घ्यावी लागते.
  • अति लठ्ठपणा हा आजार स्निग्ध व कर्बोदके यांच्या अति सेवन केल्यामुळे होतो.
  • बी एम आय बॉडी मास इंडेक्स – देह वस्तुमान = वजन ÷ उंची √ ( वर्ग )
  • पुरुषांमध्ये 30 पेक्षा व महिलांमध्ये 6 पेक्षा जास्त असल्यास अति लठ्ठपणा समजावा.
  • मधुमेह जास्त लघवी तहान वाढती भूक अति थकवा अंधुक दृष्टी.
  • युरियामुळे युरेनिया होतो तर कॅल्शियम कार्बोनेट मुळे मुतखडा होतो.
  • सुजवटी सूजवटी या कूपोषणाच्या विकारात यकृतातील चरबीच्या संचयनामुळे त्याचा आकार वाढतो त्यास हीप्टोमॅगली असे
  • म्हणतात.
  • मोहरीच्या तेलात दहा टक्के अर्ज म्हणून भेसळ केल्यास apidemik dopsi हा रोग होतो.
  • 1940 ते 1960 हा काळ प्रतिजैविकांसाठी सुवर्णयोग होता.
  • प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या रोगजंतूंना सुपरबक्स म्हणतात.
  • ताक दही यामधून आपणास लाभदायक सूक्ष्मजीव मिळतात त्यांना प्रोबायोटिक्स म्हणतात.
  • इंद्रधनुष्य योजना 2014 ची सात रोगाविरुद्ध आहे ( त्यात रुबेला नाही. )
  • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान वर्ष 2005 चे आहे तर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान 2003 चे आहेत.
  • महिला व बालकांच्या आरोग्य सेवेसाठी नवी रुग्णवाहिनी “वात्सल्य” मानवी दुधात लॅक्टोज शरक्रेचे प्रमाण सर्वाधिक असते.
  • भारतात ऍलोपॅथी आयुर्वेदिक युनानी व होमिओपॅथी या वैद्यकीय शाखा रुग्णांना सेवा पुरवितात.
  • अगदी अलीकडील सेवा ऍलोपॅथी आहे.
  • होमिओपॅथी ही मिरची जर्मनी या देशाची असून त्याचे जनक हायमन हे आहेत.
  • युनानी ग्रीक पद्धत संशोधन हिप्टोग्रेटस
  • सिद्ध दक्षिण भारतातील उदयाला आलेली पद्धत
  • आयुष मंत्रालय ९ नोव्हेंबर 2014
  • आयुर्वेद, योग ,नॅचरोपॅथी, युनानी,, सिद्ध, होमिओपॅथी,.
  • पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी च नाव दुर्गा 1986 हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हर्षवर्धन रेड्डी असं त्या मुलीचं नाव होतं.
  • मकरध्वज आयुर्वेदिक औषध गंधक व पाऱ्या पासून बनवतात.
  • घरगुती वापराच्या पाणी शुद्धीकरणासाठी पोटॅशियम परमॅग्नेट चा वापर करतात.
  • झिंक फ्लोराईड उंदीर मारण्याचा औषध फॉस्फरस आणि जास्त यापासून बनवतात.
  • आम्लवर्षा यामध्ये नायट्रिक आम्ल आणि सल्फ्युरिक आम्ल यांच्या मिश्रण असतं.
  • लिंबाचा रस यामध्ये सायट्रिक आम्ल असतं.
  • चिंचेमध्ये चार tartarik Aside असतं.
  • दागिन्यांना दाग देण्यासाठी मॅग्नीज चा वापर करतात.
  • अवयव रोपण याचा शोध थॉमस स्टार्झे त्यांनी लावला.
  • ( Hipocratic oath) ही शपथ डॉक्टरांना घ्यावी लागते .
  • मेंडेल या शास्त्रज्ञाने वाटाणा झाडावर प्रयोग करून अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला.
  • ग्रीक भाषेत अंबर म्हणजे इलेक्ट्रॉन.
  • हेनरी मोसले यांनी आधुनिक आवर्त सारणी मांडली.
  • महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर तीन डिसेंबर २००३ साली स्थापन झाले.
  • आधुनिक रसायनशास्त्राचा जनक आणात्वान आहे.
  • जंतू पासून रोगोदभव लुई पाश्चारचा सिद्धांत आहे.
  • रॉबर्ट कोच यांनी रोग व कारक असा सिद्धांत मांडला.
  • डॉक्टर प्रमोद शेट्टी जयपुर फूडचे निर्माते १९६८ साली त्यांनी ही कंपनी स्थापन केली कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी.
  • हरगोविंद खुराना 1968 वैद्यक शास्त्रातील नोबल ( डीएनए )सिंथेटिक जीन चा शोध लावला.
  • फॅब्रिक मिशर यांनी डीएनए चा शोध लावला.
  • मोल हे रेणूभार शोधण्याचे एकक ऑस्टवाल्ड यांनी शोधून काढले.
Scroll to Top