वन लायनर नोट्स क्र-१६

वन लायनर नोट्स क्र-१६


जनरल प्रश्न 📈

  • पुस्तक – लेखक 
  • कोसला हिंदू – भालचंद्र नेमाडे
  • आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव
  • स्पीकर्स डायरी – मनोहर जोशी
  • चार नगरातील माझे विश्व – जयंत नारळीकर
  • गुड गव्हर्नर्स – माधव गोडबोले
  • वाट संघर्षाची – अण्णा हजारे
  • बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर
  • टेंभुरेंट इयर – प्रणव मुखर्जी
  • अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम – स्टीफन हॉकिंग
  • मायदेशी माणसं – व्यंकटेश माडगूळकर
  • उचल्या – लक्ष्मण गायकवाड
  • मृत्युंजय – शिवाजी सावंत.
  • चार्ल्स विल्किन्सन यांनी गीतेचा इंग्रजी अनुवाद केला व त्याला वॉरन हिस्टिंगने प्रस्तावना दिली होती.
  • 1842 ला कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन जागी कन्सिल ऑफ एज्युकेशन स्थापना झाली.
  • तुर्की व कलकत्ता येथे इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू करण्यात आले.
  • चार्ल्स ऊड हे नियमक मंडळाचे अध्यक्ष होते.
  • ब्रिटिश सरकारने कलकत्ता बनारस व आग्रा येथे संस्कृत महाविद्यालय स्थापन केले.
  • उडचां खलिता याला भारतीय इंग्रजी शिक्षणाचा मेग्नाकार्ट असे म्हणतात.
  • संस्कृत कॉलेजची स्थापना जोनाथन डंकन यांनी केली.
  • पहिले कलकत्ता विद्यापीठ – जानेवारी १८५७
  • दुसरे मुंबई विद्यापीठ – जुलै १८५७                            
  • तिसरे मद्रास विद्यापीठ – सप्टेंबर 857
  • चौथे पंजाबी विद्यापीठ – 1882 अलाहाबाद विद्यापीठ – 1887
  • सर्वात हलका धातू लिथियम.
  • सर्वात हलका अधातू हेलियम.
  • सर्वात हलका वायू हायड्रोजन.
  • सर्वात जड धातू ऑस्टीयम.
  • आम्ल वर्षांमध्ये सल्फर डाय ऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड वायू बाहेर पडतो.
  • आगकाडीतील ऑक्सिडीकारक पदार्थ – पोटॅशियम क्लोरेट मॅग्नीज डायऑक्साइड पोटॅशियम डायक्रोमेट
  • ब्राँझ धातू = 80% तांबे + 10 % कथिल+ 10% जस्त
  • गंधकाचे योग्य गुणधर्म, पिवळा रंग ठिसूळ स्थायू पदार्थ द्रवणांक 2 अंश सेल्सिअस.
  • कार्बन मोनॉक्साईड + हायड्रोजन = वॉटर गॅस
  • सूर्य व तार्‍याचे चमकणे द्रव्याच्या प्लाजमा अवस्थेमुळे होते.
  • हायड्रोमीटर सापेक्ष आद्रता मोजते.
  • एखादा पदार्थ उर्ध्व दिशेने फेकला असता त्याची गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा दोन्ही वाढतात.
  • औष्णिक विद्युत प्रकल्पात कोळसा जाळल्या नंतर त्यातील जे रसायन उत्सर्जित होते ते कार्बन डाय-ऑक्साइड ऑक्साईड ऑफ नायट्रोजन ऑक्साईड ऑफ सल्फर.
  • बटाटा चिप्स उत्पादक चिप्स पॅकेटमध्ये चिप्स खराब होऊ नये म्हणून नायट्रोजन भरतात.
  • स्वातंत्र्योत्तर काळात 1949 मध्ये भारताने रुपयाचे अवमूल्यन केले 1966 मध्ये दुसऱ्यांदा अवमूल्यन केले.
  • नरसिंह समितीची महत्त्वाची शिफारस बँकिंग पद्धतीमध्ये आर्थिक स्पर्धात्मक स्पर्धा निर्माण करणे.
  • मागणी व पुरवठ्यातील संतुलन याचा किंमत वाढीशी काहीही संबंध नाही.
  • तुटीचा अर्थभरणा म्हणजे मध्यवर्ती बँकेद्वारा नवीन पैसा उभारणे.
  • मजुरी वस्तू प्रतिमान कोणी सुचविले कॅलेंडोर.
  • अप्रत्यक्ष करांसाठी संहिता तयार करण्याची कोण संबंधित होते के आय रेखी समिती.
  • केंद्राने अप्रत्यक्ष कर सुधारणा करण्यासाठी एल के झा समिती नेमण्यात आली होती.
  • राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीबरोबर आयकर वाढत असल्यास त्याला पुरोगामी कर असे म्हणतात.
  • राज्य सरकारचे करेक्तर उत्पन्न पुढील प्रमाणे- केंद्र सरकारचे अनुदान नियोजन मंडळांनी दिलेले अनुदान वित्त आयोगाने दिलेले अनुदान राज्य सरकारी उद्योगातून मिळणारे अनुदान.
  • डॉक्टर राजा चेलया समितीने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या दोन्ही पद्धतीचा व्यापक अभ्यास केला.
  • प्रचलित कर पद्धती सोपी करण्याची शिफारस चोक्सी समितीने सुचविली.
  • रिझर्व बँक कायद्यानुसार ज्या व्यापारी बँकांचे भांडवल व राखीव निधी मिळून पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल अशा व्यापारी बँकांना बिगर अनुसूचित व्यापारी बँका असे म्हणतात.
  • भारतात आधुनिक बँक व्यवसायाची स्थापना अमेरिका देशाच्या बँकिंग पद्धतीने नुसार सुरू झाली आहे.
  • उत्तराखंड छत्तीसगड झारखंड या राज्यांची निर्मिती नवव्या पंचवार्षिक योजनेत झाली.
  • महालनोबीस यांनी तयार केलेल्या व्यवहारोचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आला – मूलभूत उद्योग क्षेत्र लघु व कुटीर उद्योग.
  • नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आला तर समता धिष्ट न्यायासह विकास.
  • भारताच्या उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग 1916 या वर्षी स्थापन करण्यात आला.
  • इंद्रधनुष निर्मितीसाठी खालील घटना कारणीभूत असतात तर पूर्ण अंतर्गत, परावर्तन, अपस्करण, अपवर्तन.
  • डीएनए मध्ये टायमिंग हा नेहमी अड्रेनाईन अमायनो ऍसिड शी जोडी बनवतो.
  • युरियाचे वहन जीवद्रव्य आणि रक्त करतात.
  • राम इफेक्ट परिणाम कशास म्हणतात तर फोटोंच्या रेणुशी होणाऱ्या अप्रत्यक्ष संघातास.
  • अनु हा धन विद्युत प्रभारीत एकजीनसी गोल असून त्यात इलेक्ट्रॉन विखुरलेले आहेत.
  • अनुकक्षेसाठी 2n2 हे सूत्र यांनी मांडले. नीलस बोहर यांनी मांडले.
  • सल्फर डायॉक्साईड पासून सल्फ्युरिक आम्ल तयार करण्यासाठी व अमोनिया वायूचे उत्पादन करण्यासाठी लोहभुक्टी उत्प्रेरक म्हणून वापरतात.
  • क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांचा योग्य चढता क्रम – संजय गांधी – ताडोबा – पेंच – गुगामल
  • जीएसटी प्रणाली आल्यामुळे बंद झालेले कर_ केंद्रीय अधिकारी कर, विशेष अतिरिक्त आयात कर, अतिरिक्त अबकरी कर, सेवा कर. हे मुख्य चार कर
  • सर्वात लहान पेशी मायक्रोप्लाजमा गॅलिस्पेटिअस.
  • पेठ मधील उठाव – कोळी,  नाशिक – भिल्ल
  • मुधोळ – बेरड,  खानदेश – संथाळ.
  • एकजुटीने रहा स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असे दादाभाई नवरोजी यांचे उद्गार आहेत.
  • उत्तरेकडून दक्षिणेकडे जलविद्युत केंद्रांचा क्रम- भाटघर – कन्हेर – कोयना – राधानगरी.
  • ग त्र मालखोडकर यांनी संयुक्त महाराष्ट्र संदर्भात मुंबई महाराष्ट्रात सामील करण्यास विरोध केला.
  • 1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची नवी सनद हे उद्गार पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहेत.
  • पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ येथील 70 टक्के क्षेत्र लागवडीखालील आहे.
  • मानवी हक्क आयोगाची स्थापना 2000 साली झाली.
  • उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्यांचा योग्य क्रम_ डहाणू – वसई – रोहा – बाणकोट – जयगड – विजयदुर्ग.
  • कच्चे फळे पिकवण्यासाठी इथीलिन हा गॅस वापरतात.
  • राज्यघटनेने केंद्र आणि राज्यांमध्ये केलेले विभाजन हे 1935 च्या कायद्यावर आधारलेले आहे.
  • 19 व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली- दादाभाई नवरोजी , रानडे , रमेशचंद्र दत्त.
  • राजर्षी शाहू महाराजांनी 1918 मध्ये आंतरजातीय विवाह कायदा संमत केला.
  • शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात परशुराम घोसवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
  • जानकी देवी बजाज यांनी तीन एप्रिल 1921 मध्ये देऊळी येथे असकार व स्वदेशी वर भाषण दिले.
  • भारतीय संस्थानांचे प्रतिक्रियावादी व अक्षमतेचे खड्डे असे वर्णन जवाहरलाल नेहरू यांनी केले.
  • भारतीय भाषेवरील वृत्तपत्रांवर निर्बंध घालणारा देशी भाषिक वृत्तपत्र कायदा मार्च 1878 मध्ये संमत करण्यात आला.
  • तारेचे लुकलुकणे याला मुख्य कारण अपवर्तन आहे.
  • विषाणू हा शब्द प्रथम पाश्चर्य शास्त्रज्ञाने वापरला
  • सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी गुरु या ग्रहाला सर्वात जास्त वेळ लागतो.
  • महानदी आणि गोदावरी नदीच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान चिल्का सरोवर वसलेले आहे.
  • महाराष्ट्रात सर्वाधिक सखोल व उदरनिर्वाहाच्या शेतीचे प्रमाण आहे.
  • पंडिता रमाबाई यांच्या आत्मचरित्राचे नाव “माझी साक्ष”
  • 1937 च्या प्रांतिक विधिमंडळासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे चिन्ह माणूस हे होते.
  • श्रीपाद अमृत डांगे यांची पुस्तके- गांधी वर्सेस लेनिन, रिव्होल्यूशनरी कम्युनिस्ट, व्हेन कम्युनिस्ट डिफर.
  • कलम 365 केंद्राचे निर्देश राज्याने न पाळल्यास होणारी कार्यवाही.
  • लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी असणारी जिल्हे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग.
  • महाराष्ट्र राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त हे ना चौधरी.
  • महाराष्ट्रात 26 एप्रिल 1994 रोजी निवडणूक आयोग स्थापन झाला.
  • हरियाणा राज्य सरकारने कोरोना साथीचा रोग असल्याचे सर्वप्रथम जाहीर केले.
  • सार्वजनिक सभा चे पूर्वीचे नाव पुना असोसिएशन
  • पहिल्या महिला अध्यक्ष मीरा पावगी.
  • टिळक पेशवाईत जन्माला आले असते तर त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले असते. ना . गोखले
  • हिंदुस्तानची जॉन ऑफ आर्क सशस्त्र क्रांतिकारकांची माता- मादाम कामा.
  • दुधाची शुद्धता लॅक्टोमीटर या उपकरणाने मोजतात.
  • अनुवंशिकतेचा सिद्धांत मेंडेल या शास्त्रज्ञाने मांडला.
  • अमलातील सहती दर्शवण्यासाठी पीएच मापन श्रेणी सोरेन यांनी तयार केली.
  • सूक्ष्मदर्शकाचा शोध झेकरियम जॉन्सन यांनी लावला.
  • अनुचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून जॉन थॉमस यांचे नाव घेता येईल.
  • पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव जॉहेनिन पूरकिंजे यांनी दिले.
  • वर्ण लवके फुले व फळे यांना रंग प्राप्त करून देतात.
  • मानवाच्या यकृत या इंद्रियावर हिपेटिस बी चा प्रभाव होतो.
  • लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस हा कार्बन डाय-ऑक्साइड असतो.
  • ब्रेन ड्रेन ही संज्ञा कुशल व्यावसायिकांचे देशाबाहेर स्थलांतर याच्याशी संबंधित आहे.
  • एक किलो वॅट तास – 6 × 10६.
  • प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमातून जात असेल तर त्याच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात.
  • अमिबा पॅरामेशियम क्लोरेला ईस्ट या सजीवांचे शरीर एका पेशीचे बनलेले असते.
  • चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात.
  • वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय केरोलेस लिनियस यांना जाते.
  • बुरशी भूछत्र स्पायरोगायरा नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.
  • वड उंबर बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.
Scroll to Top