वन लायनर नोट्स क्र-१९
महाराष्ट्र गडकिल्ले थोडक्यात
- अमरावती – गाविलगड
- अहमदनगर – हरिश्चंद्रगड, रतनगड
- उस्मानाबाद – नळदुर्ग किल्ला, परंडा किल्ला
- कोल्हापूर – विशाळगड, पन्हाळगड, भुदरगड, गगनगड
- नाशिक – ब्रह्मगिरी, अंकाई टंकाई, साल्हेर मुल्हेर, अलंग कलंग,
- पुणे – सिंहगड , शिवनेरी, राजगड, तोरणा, प्रचंड गड.,
- ठाणे – वसई, अर्नाळा, भैरवगड, गोरखगड, माहुली
- रत्नागिरी – सुवर्णगड, चिंतगड, पालगड, मंडणगड, रतनगड, जयगड, कनकदुर्ग, महीपतगड, गोवळकोट, यशवंतगड समरगड.
- अकोला – नरनाळा.
- लातूर – उदगीर चा किल्ला औसा किल्ला
- धुळे – सोनगीर.
- बीड – धारूर चा किल्ला.
- रायगड – कर्नाळा, द्रोणगिरी, सुधागड, लिंगाणा ,मुरुड जंजिरा, अवचित गड, सागर गड, तळगड.
- सातारा – प्रतापगड सज्जनगड अजिंक्यतारा कमळगड मकरंद गड केंजळगड वसंतगड पांडवगड.
- सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग किल्ला विजयदुर्ग देवगड मनोहरगड पदमगड रामगड
- सांगली – मिरजेचा किल्ला भुईकोट किल्ला मच्छिंद्रगड प्रचितगड.
समर्थ रामदासांची अकरा मारुती मंदिरे.
सातारा – शिगणवाडी – मसूर – शहापूर – माजगाव – उंब्रज . कोल्हापूर- पारगाव – पणपाडळे – सांगली- बहे, 32 शिराळा .
भारत थोडक्यात
- पूर्व पश्चिम अंतर – 2933 किमी
- दक्षिण उत्तर अंतर – 3214 किमी
- जलसिमा समुद्र सीमा – 7517 किमी
- भूसिमा – 15200 किमी
- एकूण क्षेत्रफळ – 3287263 चौ.की.मी
- एकूण लोकसंख्या – 01 कोटी
- ग्रामीण लोकसंख्या – 84
- नागरी लोकसंख्या – 16%
- पुरुष स्त्री प्रमाण – 1000 – 940
- एकूण साक्षरता – 04%
- पुरुष साक्षरता – 14%
- स्त्री साक्षरता – 46%
- लोकसंख्येची घनता – 382
- कवसानी थंड हवेचे ठिकाण उत्तर प्रदेश तर पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण मध्य प्रदेश मध्ये आहे
- 1996 हे आधुनिक ऑलिंपिकचे शताब्दी वर्ष आहे
- भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद 30 ऑक्टोबर 1945 रोजी झाला
- साने गुरुजींनी आंतरभारती संस्था काढली.
- स्वामी सदानंद यांनी गुरुकुल काकडी हरिद्वार या ठिकाणी काढली.
- गुरु डोंग मारचो सरोवर सिक्कीम मध्ये आहे
- 22 मार्च 1957 पासून राष्ट्रीय मराठी पंचांगाला मान्यता मिळाली पहिला महिना चैत्र शेवटचा महिना फाल्गुन.
भारतातील काही प्रमुख बंदरे
- गुजरात – कांडला ओखा भावनगर
- केरळ – कालिकत आलेपी कोची
- तामिळ – चेन्नई तुतीकोरीन धनुष्यकोडी.
- ओरिसा – पराध्वीप.
हैदराबाद मुसी नदीवर बसलेले आहे सुवर्णरेखा जमशेदपूर शरयू आयोध्या उगरी नदी कोलकत्ता यमुना नदी दिल्ली आग्रा.
महत्त्वाचे प्रकल्प / नदी / राज्य
- सतलज भाकरा नांगल हिमाचल प्रदेश
- तवा तवा मध्य प्रदेश
- मलप्रभा घटप्रभा कर्नाटक
- मयुरक्षी मयुरक्षी पश्चिम बंगाल
- रिहांद उत्तर प्रदेश
- महानदी हिराकुड ओरिसा
- बार्बी बार्बी मध्य प्रदेश
- पणाम पनाम गुजरात
भारतीय कला
- बिदरी – कर्नाटक आंध्र प्रदेश, धातूच्या वस्तू वर केले जाणारे चांदीचे नक्षीकाम
- फुलकरी पंजाब कापडावर केले जाणारे फुलांचे नक्षीकाम
- मीना काम राजस्थान धातूंच्या वस्तूवर केले जाणारे रंगीत नक्षीकाम.
राष्ट्रीय अभयारण्य
- बेटवा राष्ट्रीय उद्यान ( वाघ ) पलामू – झारखंड
- दूधवा राष्ट्रीय उद्यान ( वाघ ) नखीमपुर – उत्तर प्रदेश
- बनरघट्टा ( हत्ती ) कर्नाटक
- बेकावदार ( लांडगे ) गुजरात
- मानस ( वाघ ) आसाम
- मेलपट्टू ( पक्षी ) आंध्र प्रदेश
- घटप्रभा ( पक्षी ) दांडेली ( वाघ ) भद्रा ( हत्ती ) – कर्नाटक.
- वायनाड केरळ
- गीर ( सिंह ) मल ( पक्षी ) – गुजरात
- वाघांसाठी चे अभयारण्य – इंदावती ( छत्तीसगड ) भिमबंध
- ( बिहार ) सुंदरबन ( पश्चिम बंगाल ) रणथंबोर ( राजस्थान )
ब्रॉडगेज – 1.67 मीटर. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( जादुगोडा ) झारखंड
लाईट गेज – 610 मीटर इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र ( कल्पकम ) तामिळनाडू
नॅरो गेज – 0.76 मीटर