चौकीदार सरळसेवा भरती - सविस्तर जाहिरात

Tribal Development Department Bharti 2026: Tribal Development Department Maharashtra – The recruitment notification has been declared for the vacant post of “Watchman (Chowkidar)”. There are a total of 394 vacancies available to fill the posts. Interested candidates can apply online before last date 23rd of May 2026.

Date of online application is 27 / April / 2026. Last Date for submitting application is 23 / May / 2026.

चौकीदार सरळसेवा भरती - जाहिरात

आदिवासी विकास विभागा अंतर्गत चौकीदार (Watchman) पदांच्या एकूण ३९४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी अर्जाची मुदत २७ एप्रिल २०२६ पासून सुरू असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२६ आहे. या भरतीचा अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रिया पद्धत खाली दिलेली आहे. शंका निरसनासाठी मूळ जाहिरात पहा.

चौकीदार सरळसेवा भरती - 2026

Tribal Development Department Bharti 2026: Tribal Development Department Maharashtra – The recruitment notification has been declared for the vacant post of “Watchman (Chowkidar)”. There are a total of 394 vacancies available to fill the posts. Interested candidates can apply online before the last date 23rd May 2026.
मुख्य जाहिरात

सविस्तर जाहिरात खालील प्रमाणे.

घटकमाहिती
पदाचे नावचौकीदार (Watchman)
पदसंख्या394 पदे
शैक्षणिक पात्रताकिमान 10 वी उत्तीर्ण / समकक्ष
पगार / वेतनS-1 : ₹15,000 ते ₹47,600
परीक्षेचे स्वरूपवस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
अभ्यास विषयमराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी,सामान्य ज्ञान,
अर्ज पद्धतीऑनलाईन
परीक्षा शुल्कसर्वसाधारण – ₹1000 / मागासवर्ग – ₹900
वयोमर्यादापदानुसार / प्रवर्गानुसार
अर्ज सुरू होण्याची तारीख27 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख23 मे 2026 रात्री 11:55 वाजेपर्यंत
परीक्षा दिनांकअजून उपलब्ध नाही
परीक्षा पद्धतसंगणक आधारित चाचणी परीक्षा
अधिकृत वेबसाईटhttps://tribal.maharashtra.gov.in
खाली दिलेली माहिती सविस्तर पहा. ( मुख्य जाहिरात )
Scroll to Top