चालू घडामोडी - 2023
- 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला.
- भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे.
- भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आहेत.
- महिला आयपीएल 2023 चा किताब ( पहिला ) मुंबई इंडियन्स या संघाने जिंकला विरुद्ध दिल्ली कॅपिटल.
- भारतात चित्ते दक्षिण आफ्रिकेतून आणले त्यांची संख्या 12 आहे.
- G-20 बैठकीचे यावर्षीचे घोषवाक्य “वसुधेव कुटुंबकम” हे आहे आणि ही परिषद भारतात दिल्ली या ठिकाणी झाली.
- पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही प्रतीक्षा बागडी आहे. ती सांगली जिल्ह्यातील आहे विरुद्ध वैष्णवी पाटील.
- 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा या ठिकाणी झाले. ( 95 उदगीर 94 नाशिक 93 धाराशिव )
- महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक लवलीन बोरगोहेन यांनी जिंकले.
- महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव हे आहेत.
- आर आर तेलगू भाषेतील चित्रपट आहे .
- वनांच्या क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. ( पहिलं मध्य प्रदेश )
- t – 20 देशाची 28 शिखर परिषद नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली .
- 2023 चे संयुक्त राष्ट्र संघ वर्ष हे बाजरी वर्ष आहे 2024 उंटाचे वर्ष.
- जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत – गीतकार निळकंठ बडे यांनी लिहिले .
- 26 जानेवारी 2023 प्रमुख पाहुणे इजिप्त – अध्यक्ष अब्दुल फतेह अलसीसी हे होते.
- शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते गोवा या दोन शहरांना जोडणारा आहे आणि त्याची लांबी 761 किलोमीटर एवढी आहे.
- पुरुष हॉकी विश्वचषक 2023 विजेता – बेल्जियम उपविता नेदरलँड ही स्पर्धा ओडिसा या ठिकाणी झाली बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम मध्ये
- IPL सोळावी आवृत्ती 2023 ची विजेता संघ – CSK उपविजेता गुजरात टायटन्स.
- फिफा विश्वचषक 2022 विजेता संघ अर्जेंटिना उपविजेता फ्रान्स.
- ऑपरेशन सरद हवा बीएसएफ तर्फे राबविले जाते .
- 2023 चा चित्ररथ उत्तराखंड पहिला क्रमांक.
- नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून कर्तव्यपद असे ठेवण्यात आले.
- रुद्राक्ष पाटील नेमबाजी वर्ल्ड चॅम्पियन मध्ये दहा मीटर रायफल मध्ये पहिला आला.
- 2 जानेवारी 1961 महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली.
- द्रोपदी मुर्मू या 15 व्या राष्ट्रपती आहेत तर महिला राष्ट्रपती म्हणून दुसऱ्या क्रमांकाचे आहेत.
- त्या स्वतंत्र भारतातील पहिल्या राष्ट्रपती आहेत त्या या अगोदर झारखंड राज्याच्या राज्यपाल होत्या.
- जेल पर्यटन हा उपक्रम पुणे या ठिकाणाहून सुरू करण्यात आला जिव्हाळा योजना त्या संदर्भातच आहे. ( गुन्हेगारांना कर्ज देण्यासाठी )
- सन 2023 मध्ये महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलिया देशाने जिंकली.
- हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या संपूर्ण स्वदेशी स्वरूपातील कोविड-19 लस याचं नाव कोवॅक्सिन असे होते.
- 2024 सालची ऑलम्पिक स्पर्धा पेरीस याठिकाणी होणार आहे. ( 2020 ची टोकियो या ठिकाणी झाली. )
- कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश मध्ये आहे (जिथे बारा चित्ते सोडण्यात आलेले आहेत.)
- मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 रोजी झालेली आहे.
- जीएसटी दिवस 1 जुलै हा आहे.
- काळा घोडा महोत्सव मुंबई येथे होतो.
- ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर लोकटक सरोवर जे मणिपूर या ठिकाणी आहे.
- महिलांची ट्वेन्टी बैठक 2023 ची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भरली.
- गरुडा शक्ती भारत आणि इंडोनेशिया युद्धसराव.
- 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 20% असणार आहे.
- पहिले जीडीएस बिपिन रावत होते त्यांच्यानंतर ती जागा रिक्त होती तर आता दुसरे GDS अनिल चव्हाण हे आहेत .
- 2022 प्रो कबड्डी – जयपूर पिंक पँथर विजेता संघ
- 51 वा हिंदकेसरी 2023 चा मानकरी अभिजीत कटके.
- मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी.
- मुख्यमंत्रीचे सचिव सचिन सिंह हे आहेत तर अतिरिक्त सचिव हे भूषण गगलाणी आहेत.
- एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री आहेत,
- 52 वा दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख यांना मिळाला.
- मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2022 चा शरद कमल अजंता यांना मिळाला
- निती आयोगाचे नवीन सीईओ बी व्ही सुब्रमण्यम आहेत.
- 2022 चा साहित्य अकादमि पुरस्कार गीतांजली श्री यांना मिळाला.
- 57 वा ज्ञानपीठ 2022 चा दामोदर मावजो यांना मिळाला. ( 58/2023 – मधुसूदन नायर )
- महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त जी पी एस मदान आहेत.
- मिस इंडिया 2022 – सिनी शेट्टी. मिसेस वर्ल्ड 2022 – सरगम कौशल . मिस युनिव्हर्स 2022 – गेब्रियल.
- महिला सन्मान योजना ही महाराष्ट्र राज्याची आहे.
- आंतरराष्ट्रीय फुकर पुरस्कार 2022 – गीतांजली श्री यांना मिळाला.
- 17 वे प्रवासी भारतीय संमेलन इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी झाले.
- विश्व मराठी संमेलन ( मराठी तितका मिळवावा ) – 2023 वरळी मुंबई या ठिकाणी पार पडले.
- ताज महोत्सव 2023 – आग्रा उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडला.
- राजस्थान सरकारने 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभागाची रचना केली.
- सात सप्टेंबर 2022 पासून तामिळनाडू मधून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली.
- देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य केरळ आहे .
- भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोलम केरळ आहे.
- जगातील पहिला डिजिटल पक्ष भारतीय जनता पार्टी हा आहे.
- आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू- सेंड करण हा आहे.
- महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग उद्यानाची पायाभरणी नागपूर या ठिकाणी झाली.
- कर्नाटक राज्य सरकारने भयंदर येथे देशातील पहिल्या मरियानाची योजना आखली.
- राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान 31 जानेवारी रोजी खुले करण्यात आले.
- जागतिक पुस्तक मेळावा नवी दिल्ली येथे पार पडला.
- शून्य भेदभाव दिवस म्हणून एक मार्च हा दिवस ओळखला जातो.
- बाल हक्कांचा राष्ट्रीय दूत आयुष्यमान खुराणा आहे.
- एका कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम बेन स्टोक्स यांच्या नावावर आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच हजार धावा करणारा विराट कोहली सहावा खेळाडू बनला आहे.
- जागतिक सामाजिक न्याय दिवस 20 फेब्रुवारी
- जागतिक वन्यजीव दिवस – 03 मार्च
- इंफोर्समेंट डायरेक्टर एडीचे प्रमुख पदी राहुल नवी यांची प्रमुख पदी निवड झाली
- आदित्य L1 सूर्य मोहिमेचे पहिले प्रक्षेपण 2 सप्टेंबर 2023 रोजी झाले आणि या प्रक्षेपणाला प्रक्षेपक म्हणून PSLV-C57 प्रक्षेप वापरला होता .याला एकूण सात प्ले COAD आहेत.
- भारत देशाने INS किरपान व्हिएतनाम या देशाला गिफ्ट केले.
- ICG च्या 25 डायरेक्टर पदी राकेश पाल यांची नियुक्ती करण्यात आली.
- एशियन गेम्स 2023 चीन या ठिकाणी हॉंगकॉंग मध्ये पार पडले. यामध्ये भारताने एकूण 107 पदक जिंकून चौथ्या क्रमांकावर मोहोर उमटवली. ( Gold – 28 silver – 38 branze – 41 )
- फोर्सच्या 2023 च्या यादीमध्ये भारतातील एकमेव सार्वजनिक कंपनी NTPC ही आहे.
- इकॉनोमिक फ्रीडम इंडेक्स 2023 नुसार भारत देशाचा क्रमांक 87 वा लागतो.
- डिजिटल कॉलिटी ऑफ इंडिया इंडेक्स 2023 यामध्ये भारत 52 व्या क्रमांकावर आहे.
- वरुणा युद्ध सराव – भारत × फ्रान्स
- अजेया भारत × UK
- “फुआफु” ही सूर्याचा अभ्यास करणारी अंतराळ टेलिस्कोप चीन या देशाचे आहे.
- अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान सोबत सरावासाठी पाठवलेली संपूर्ण भारतीय व बनावटीची युद्ध नौका ही INS सह्याद्री व INS कोलकात्ता आहे ( त्यालाच मलबार सराव असे म्हणतात )
- बीबीसी इंडियन स्पोर्ट वुमन 2021 व 2022 चा पुरस्कार मीराबाई चानु यांना मिळाला
- सिकलसेल ऍनिमिया संपूर्ण निर्मूलन लक्ष 2047 आहे
- टीबी मुक्त भारत संपूर्ण निर्मूलन लक्ष 2025 आहे
- भारत पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग
- भारत महिला हॉकी संघाची कर्णधार सविता पुनिया
- CBI चे नवीन डायरेक्टर प्रवीण सुद ( माधवी पुरी बुच या SEBI च्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या )
- नागरी दुबाज या तांदळाला GI टॅग मिळाला तो तांदूळ छत्तीसगडचा आहे.( तामिळनाडू राज्याला सर्वात जास्त GI Tag मिळालेले आहेत. महाराष्ट्राला आजपर्यंत 34 Gi Tag मिळालेले आहेत )
- कोर्टीग इंडिया नंदिनी दास यांनी लिहिलेले पुस्तक
- राष्ट्रीय शिक्षण दिवस – ११ नोव्हेंबर
- निमोनिया दिवस – १२ नोव्हेंबर दिवस
- भारताचे यशस्वी चंद्र मोहीम चंद्रयान – 3 मिशन संचालक_ एस मोहन कुमार होते. ( इस्रो प्रमुख – एस सोमनाथ )
- भारताच्या जुन्या संसदेचे नाव बदलून संविधान सदन हे नवीन नाव दिले .
- नवीन क्रिकेट स्टेडियम ची पायाभरणी वाराणसी येथे झाली.
- आधी शंकराचार्य यांच्या स्तेचू ऑफ ओंनेस या 108 फुटी उंच पुतळ्याचे अनावरण मध्य प्रदेश राज्यात करण्यात आले.
- दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात नोबल पुरस्कार मिळतात. वितरण 10 डिसेंबरला होते. ( स्वीडन रसायनशास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार दिला जातो ) रक्कम – आठ कोटी रुपये.
- वेदकशास्त्र – कॅटरिना करीको + वेसमन = mrna कोरोना लस
- भौतिकशास्त्र – पियरे + हलियर + फेरेंस
- साहित्य – जॉन फोर्स ( नॉर्वे )
- शांतता – नर्गिस मोहम्मदी ( नोबेल मिळालेल्या इराणच्या दुसऱ्या महिला आहेत पहिल्या शिरीन. )
- अर्थशास्त्र – कलोडिया गोल्डींग ( लिंग गुणोत्तरातील असमानता )
- विष्णुदास भावे गौरव पुरस्कार 2023 ( 56 ) वा – प्रशांत दामले. 25 हजार रुपये रक्कम. प्रशांत दामले हे नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
- पहिली प्रादेशिक जलद वाहतूक सेवा दिल्ली ते मेरठ.
- रॅपिड एक्स ही नवी सेमी हायस्पीड प्रवासी परिवहन व्यवस्था आहे.
- समलिंगी विवाहास मान्यता देणारा पहिला देश नेदरलँड.
- लेक लाडकी योजना – 10 ऑक्टोबर 2023 सुरवात.
- जागतिक भूक निर्देशांक ( 2006 मध्ये सुरुवात झाली ) भारताचा 2023 वर्षी 111 वा क्रमांक आहे.
- एक तारीख एक तास स्वच्छता उपक्रम एक ऑक्टोबर 2023 स्वच्छता ही सेवा थीम कचरा मुक्त भारत आहे. ( 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर )
- MPSC चे नवीन अध्यक्ष रजनीश सेट.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारता बाहेरील सर्वात उंच पुतळा दक्षिण अमेरिकेत 19 फूट ( राम सुतार) तर हैदराबाद येथील 125 फुटी जगातील सर्वात उंच पुतळा आहे.
- हमास हल्ला नाव – अल अक्सा स्टॉर्म – मोहमद डफ
- इजराइल हल्ला नाव – आयर्न स्वार्ड – बेनज्यामिन नेतण्याहू
- इजराइल हल्ल्यातून भारतीयांना परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन अजय चालवले.
- बिहार जातीनिहाय जनगणना करणारे पहिले राज्य ठरले आहे.
- कांत्यायानी अम्मा पोस्टर गर्ल म्हणून प्रसिद्ध. वयाच्या 96 वर्षी दहावीची परीक्षा दिली मार्क ९८ “अक्षरवलम” या योजनेअंतर्गत
- प्रो कबड्डी लीग 2023 मधील सर्वात महागडा खेळाडू – पवन सिंह सेहरावत. ( दोन कोटी – साठ लाख ) तेलगू टायटन यांनी खरेदी केले. टोपण नाव हाय फ्लायर.
- ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर सुधा मूर्ती.
- ( मॅडम कमिशनर – पुस्तक मीरा बोरवणकर यांनी लिहिले. )
- न्युझीलँड चे नवीन पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सान
- वन नेशन वन स्टुडन्ट याच्या साठी अपार क्रमांक लागू करण्यात येणार आहे.
- महसा अमिनीला युरोपीय महासंघाचा सर्वोच्च मानव अधिकार पुरस्कार देण्यात आला.
- गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील धोरडो गावाला संयुक्त राष्ट्राचा जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार दिला आहे. ( तेथे रणउत्सव साजरा केला जातो )
- बारामती रेशीम कोष मार्केट हे ई-नाम प्रणाली द्वारे १०० %
- ऑनलाईन काम करणारे देशातील पहिली मार्केट आहे.
- राज्यातील शेतमाला किफायतशीर भाव मिळावा या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी – पाशा पटेल ( पहिल्यापासून हेच आहेत )
- भारतातील वाढत्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हे विरोधात सीबीआयने देशभर आंदोलन चक्र-2 सुरू केले.
- 25 नोव्हेंबर 2023 रोजी 25 मिनिट तेजस मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरारी घेतली. स्वदेशी विमानातून भरारी घेणारे ते पहिले पंतप्रधान आहेत .
- भारताचे बारावी मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरीया यांचे नियुक्ती झाली.
- विश्व साहित्य संमेलन ठिकाण लक्षद्वीप जहाजावर झाले. अध्यक्ष अजय चिटणीस संकल्पना भारतीय सागरी सुरक्षा व जलवाहतूक.
- प्रलय क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र.
- बिहार मध्ये 50 टक्के वरून 75 टक्के आरक्षण झाले_ सर्वाधिक आरक्षण असणारे राज्य बनले बिहार.
- लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार सुरेश वाडकर यांना मिळाला ,
- देशातील पहिली मेट्रो आणि पहिली अंडर वाटर मेट्रो सुरू करण्याचा मान कोलकत्ता शहराला मिळाला हुगळी नदीवर ही मेट्रोट्रेन धावणार आहे.
- हॉल ऑफ फेम खेळाडूंची संख्या ( 112 ) झाली आहे. डायना येडलजी या पहिल्या महिला क्रिकेटर ठरल्या आहेत.
- राज्यातील तीन समूह विद्यापीठ.
- डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ – मुंबई
- हैदराबाद सिंध नॅशनल विद्यापीठ – मुंबई
- कर्मवीर भाऊराव पाटील – सातारा
- प्रेसिडेंट कलर हा सशस्त्र दलातील कोणत्याही तुकडीला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान म्हणजेच ‘राष्ट्रपती का निशान’ म्हणून ओळखला जातो. यावर्षी वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांना हा सन्मान मिळाला.
- सचिन तेंडुलकरचा पुतळा 1 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर स्थापित करण्यात आला. उद्घाटन- एकनाथ शिंदे यांनी केले. 22 फुटांचा हा पुतळा ब्रांच या धातूपासून बनलेला आहे. हा पुतळा मुंबई क्रिकेट संघटना यांच्याद्वारे निर्मित करण्यात आला. शिल्पकार प्रमोद कांबळे ( अ नगर ) फिरकीपटू शेंनवार्न ला फटका मारताना हा पुतळा आहे.
- पंकज अडवाणीने सव्वीस आणि सत्ताविसावे जगत जेतेपद बिलियर्ड्स प्रकारात जिंकले.
- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठिकाण गोवा ब्रीदवाक्य गेट सेट गोवा यामध्ये महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे.
- त्यामध्ये एकूण 228 पदक जिंकली. ( गोल्ड – 80 सिल्वर – 69 कांस्य – 79 )
- वीर दास – एमी अवार्ड २०२३ बेस्ट युनिक कॉमेडी गटात. वीर दास लँडिंग कॉमेडी यांना मिळाला.
- फातिमा बीबी – सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश मिरासाहेब फातिमा बीबी- 96 वर्षे यांचे निधन झाले.
- दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.
- सन 1919 मध्ये भारतातील पहिली विधान परिषद मुंबई या प्रांतात स्थापन झाली.
- भरती प्रक्रियेत ड्रेस कोड लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक.
- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा-यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार डॉक्टर यशवंत मनोहर यांना देण्यात आला.
- 2023 – भारत आणि श्रीलंका मित्र शक्ती सराव पुणे ( औंध ) येथे पार पडला.
- उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले.
- शक्तिपीठ महामार्ग बारा जिल्ह्यातून जातो ( 760 ) किमी चा हा शक्तिपीठ मार्ग असणार आहे.
- भारत हे हम मुंजाल श्रॉफ आणि टिळक शेट्टी यांनी काढलेली मालिका. चर्चेतील मालिका आहे.
- नर्गिस महमद्दी – इराण मानव विकास कार्यकर्त्या. ‘व्हाईट टॉर्चर’ पुस्तक लिहिले. डिफेंडर्स ऑफ ह्यूमन राइट सेंटरच्या त्या उपाध्यक्ष आहेत.
- 2023 चां – ( 53 ) वा दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रहमान यांना मिळाला.
- सध्या जगामध्ये नव्या खंडाचा शोध लागला आहे. या नव्या ( आठव्या ) खंडाचे नाव झिलेंडिया ठेवण्यात आले आहे.
- 2023 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार रविकन्नक ( आसाम ) यांना मिळाला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना 2023 मध्ये मिळालेले पुरस्कार.
- ऑर्डर ऑफ द नाईल – इजिप्त
- ऑर्डर ऑफ ओनर – ग्रीस
- लीडर ऑफ ओनर – फ्रान्स
- इकबाल पुरस्कार – पलावू प्रजासत्ताक
- जानेवारी महिन्यातील वृत्तपत्र माहितीनुसार 2023 मध्ये 293 महिलांना व्यावसायिक वैमानिक परवाना दिला गेला आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष – रजनीश शेठ तर महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर आहेत.
- पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ 18 प्रकारच्या लाभार्थींना व कारागिरांना व शिल्पकारांना मिळणार आहे.
- फेरफार नोंद करण्यासाठी ( ई -हक्क प्रणाली ) राबविली आहे. भूमी अभिलेख विभागाने ही प्रणाली राबविली आहे.
- माय रशिया वार और पीस मीखाईल शिस्किन यांनी हे पुस्तके रशिया आणि युक्रेन हल्या दरम्यान लिहिले.
- 2023 चा – लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला.
- 2023 चे – ( G _20. ) जी ट्वेंटी अध्यक्षपद भारताकडे असून या काळात “एक पृथ्वी_ एक कुटुंब_एक भविष्य” ही संकल्पना भारतातर्फे राबविण्यात आली आहे.
- प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत संपूर्ण सर्वेक्षणाच्या कामात बीड जिल्हा देशात अवघड ठरला आहे.
- राज्य निवडणूक आयोगाच्या सचिव पदी निवृत्त समिती अधिकारी सुरेश काकानी यांची नियुक्ती करण्यात आली.
- वैजू पाटील कोतवाल पक्षाचा फोटो काढला या साठी जागतिक स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
- तीस दिवसांच्या आत आरबीआय विनिमय बँकेने तक्रारीचे निवारण न केल्यास किंवा समाधानकारक उत्तर न दिल्यास लोकपाल कडे तक्रार दाखल करता येते त्यासाठी आरबीआयने लोकपाल एकात्मिक योजना आणली आहे.
- लेक लाडकी योजना एक एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी पिवळी किंवा केसरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत.
- 2017 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका आणि झिमबॉम्बे संयुक्तपणे आयोजित करणार आहे.
- गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ लेखिका कादंबरीकार सानिया यांना 2023 चा गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- वन्यजीव क्षेत्रातील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी स्निफरडॉग तैनात केले जाणार आहेत.
- राज्य सरकारने गावातील महिलांना सन्मान देन्यासाठी श्री आदिशक्ती विकास अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
- 26 नोव्हेंबर 2023 रोजी सात फूट आंबेडकरांचा पुतळा संसदेसमोर उभारण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदीमुळे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
- दिवंग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी_ “सर्वोच्च संस्था राष्ट्रीय पुरस्कार” दीपस्तंभ फाउंडेशनच्या “मनोबल” ला नुकताच जाहीर करण्यात आला. संस्थापक – यजुवेंद्र महाजन.
- आयुष्मान भारत योजना आता आयुष्मान आरोग्य मंदिर या नावाने ओळखले जाणार आहे.
- आजादी का अमृत महोत्सव कालावधीत सर्वोच्च कामगिरी करणारे मंत्रालय म्हणून परराष्ट्र मंत्रालयाला अलीकडेच आजाधिका अमृत महोत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांच्या आत्मचरित्र – “निलाद” कुडीचा सिंहगल .
- अहमदाबादच्या “सिल्वर साईड स्कूल” ला जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पारितोषिक 2023 जाहीर झाले.
- भारताला प्रथमच जागतिक कॉपी परिषदेचे यजमानपद मिळाले मध्यवर्ती संकल्पना_कॉफी शॉप .
- राज्यात कृषी क्षेत्रातील पहिल्या महिला ड्रोन पायलट होण्याचा मान लिहिता पवार ( शेळके ) यांना मिळाला.
- “अमृत भारत” स्थानक योजना रेल्वे स्टेशन दुरुस्ती करण्यासाठी.
- महात्मा फुले जन आरोग्य अभियान रक्कम पाच लाख रुपये करण्यात आली आहे .
- रशिया देशाची चंद्र मोहीम luna- 25 आहे.
- केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना यांच्या धरतीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना तयार केली आहे.
- केरळचे नाव बदलून केरळम ठेवण्यासाठी केरळ सरकार प्रयत्न करत आहे.
- राज्य शासन पुरस्कार उद्योग मित्र –आदर पुनावाला यांना मिळाला तर
- महिला उद्योजक पुरस्कार – गौरी किर्लोस्कर यांना मिळाला.
- मराठी उद्योजक पुरस्कार – विलास शिंदे ( फार्मर प्रोड्युसर कंपनी ) यांना मिळाला.
- भारतीय दंड संहिता कायदा 1860 या कायद्या ऐवजी आता भारतीय न्याय संहिता 2023 लागू करण्यात येणार आहे.
- सप्तश्री अमृत काल – 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे. पुढील 25 वर्षासाठी
- 1 ) सर्वसमावेशक विकास 2) दळणवळण व्यवस्था 3) युवाशक्ती 4) वित्तक्षेत्र 5) पर्यावरण विकास 6) क्षमता विकास 7) पायाभूत सुविधा गुंतवणूक.
- या सात गोष्टींसाठी सप्तश्री अमृत काल योजना पुढील 25 वर्षासाठी काम करणार आहे.
- देशातील प्रथम दिव्यांग विभाग महाराष्ट्र राज्याने स्थापन केले.
- 2019 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पाऊस पडण्याची ही योजना आहे- याला जागतिक बँकेने अर्थसहाय्य केले आहे.
- निती आयोगाने जाहीर केलेल्या निर्यात पुनर तयारी निर्देशांक आवृत्ती नुसार महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे.
- भारतातील ग्रामीण भागासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने जुगलबंदी Ai चॅटबोट नावाचा AI स्थापन केला.
- आर आय एस ( RIS ) महाराष्ट्र_ या ॲपचा वापर करून लोकसेवा हक्क कायदा 2015 ची संपूर्ण माहिती मिळू शकते.
- देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी_ रिलायन्स इंडस्ट्रीज आहे ( 25 लाख कोटी रुपये भांडवल )
- पंतप्रधान पिक विमा योजना एक रुपयाला विकत घेता येणार आहे.
- व्यावसायिक तसेच पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणारे ना नुकसान भरपाई देणारे पहिले राज्य_ महाराष्ट्र राज्य.
- मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम हिंदी मध्ये तयार करनारे पहिले राज्य _ मध्य प्रदेश.
- निती आयोगाचा निर्यात सज्जता निर्देशांक पहिला क्रमांक तामिळनाडू दुसरा महाराष्ट्र तिसरा क्रमांक कर्नाटक.
- गगनयान मोहिमेचा अंतर्गत मानवाला अवकाशात पाठवण्यात येणार आहे.
- 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे घोषवाक्य – जितेगा भारत.
- सेंद्रिय शेती राज्य म्हणून सिक्कीम आणि मेघालय या राज्यांना ओळखले जाते ( प्रथम – सिकिम )
- प्लास्टिक पिशवीवर बंदी घातलेला पहिला देश न्यूझीलंड.
- भारतातील पहिले ड्रॉन पोलीस स्टेशन युनिट चेन्नई येथे स्थापन झाले.
- महाराष्ट्राचा अतिश तोडकर ( गाव – बिड ) हा कुस्ती खेळाशी संबंधित खेळाडू आहे.
- राजस्थान सरकारने नागरिकांना 125 दिवसांचा वेतनाचा हमी देणारा कायदा तयार केला आहे.
- भारतातील सर्वात जास्त वाघ ( मध्य प्रदेश ) मध्ये तर दुसरे ( उत्तराखंड ) आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य ( 444 वाघ ).
- सूर्याचा अभ्यास करणारे भारतातील पहिले मिशन आदित्य L – 1.
- पोलीफिल्म चे जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र – इगतपुरी येथे आहे.
- दिनांक 4 ते 6 जानेवारी 2023 या कालावधीत_ महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा विभागामार्फत “मराठी तीतुका मेळवावा” प्रथम विश्व संमेलन_ वरळी ( मुंबई ) येथे आयोजित करण्यात आले आहे.
- प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांना घर दिले जाते यासाठी दोन लाख रुपयांचा निधी दिला जातो.
- सलोखा योजना_ शेत जमिनीची अदलाबदल करण्यासाठी आहे.
- अट –बारा वर्षे शेत जमिनी परस्पराकडे असणे आवश्यक आहे.
- केंद्र सरकार तेल उत्पादकावर “विंड फॉल” कर आकारते.
- विशेष पोलीस आयुक्त हे पद मुंबई पोलीस दलामध्ये नवीन स्थापन करण्यात आले आहे. देवेन भारती_ मुख्य कार्यकारी अधिकारी.
- साहित्य अकादमी पुरस्कार 2023_ प्रवीण बांदेकर लिखित “उजव्या सोंडेच्या बाहुल्या” या पुस्तकाला मिळाला.
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तीना जॉर्जिया या आहेत.
- रणजी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅट्रिक केली असा हॅट्रिक करणारा पहिला गोलंदाज_ सौराष्ट्र संघ. जयदेव उनाडकर
- जगातील पहिले फार्म ऑफ फ्युचर केंद्र बारामती मध्ये सुरू होणार आहे.
- भारत जोडो यात्रा सारखी भारत न्याय यात्रा मणिपूर येथून सुरू होणार आहे.
- राष्ट्रीय बालवैज्ञानिक महोत्सव 2023 पुणे येथे पार पडला.
- यामध्ये पर्यावरण पूरक कागद निर्मिती हा प्रयोग करण्यात आला.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज योजना _ राज्य सरकारने शेतकऱ्यांना मूलभूत सेवा सुविधा बाजार समितीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे.
- कतार देशातील अलीपीय न्यायालयाने हीरगिरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ माजी भारतीय नौसमिकांची फाशी रद्द केली.
- भारतातील पहिले Ai शहर लखनऊ येथे स्थापन होणार आहे.
- भारतातील पहिली AI शाळा ही केरळमध्ये तर भारतातील पहिले विद्यापीठ कर्जत या ठिकाणी स्थापन होणार आहे.
- मार्च 2024 मध्ये होणारे शेतकरी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे ते 11 व्या क्रमांकाचे संमेलन असेल.
- पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात मीयावाकी वृक्षारोपण संकल्पनेवर चर्चा केली. ही मीयावाकी पद्धत जपान देशाची आहे.
- भारतातील पहिली हायड्रोजन वर चालणारी ट्रेन हरियाणा राज्यात धावणार आहे. ( जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन- जर्मनी )
- “नमोह – 108” हे कमळाचे नवीन वाण लखनऊ या संस्थेने विकसित केले.
- सप्टेंबर 2023_ सिमबॅक्स युद्धसराव सिंगापूर येथे झाला. या सराव भारत आणि सिंगापूर देशा दरम्यान झाला आहे.
- पूर्व विभागीय परिषदेची 26 वी बैठक बिहारमध्ये पार पडली.
- मनिपुर मधील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी अजय लांबा समिती स्थापन करण्यात आली.
- नासा सोबत मार्सरोवर चालवणारी पहिली भारतीय महिला_ अक्षता कृष्णमूर्ती.
- भारतातील बर्ड मॅन म्हणून सलीम अली यांना ओळखले जाते तर महाराष्ट्रातील बर्डमेन म्हणून सुमेध वाघमारे यांना ओळखले जाते ते मूळचे हिंगोली जिल्ह्यातील आहेत.
- राष्ट्रीय गव्हर्नर संमेलन 2023 – मध्य प्रदेश मध्ये पार पडले थीम डेव्हलपिंग इंडिया इम्प्रोविंग सिटीजन.
- महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या मूळच्या ( महाराष्ट्र ) राज्यातील आहेत.
- निती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अरविंद पनगरिया यांची निवड करण्यात आली.
- नुकतेच जाहीर झालेले जगातील आठवे आश्चर्य म्हणून कंबोडिया देशातील अंगरकोट ( विष्णू मंदिर ) मंदिर ठरले आहे.
- टाईम आउट नियमामुळे बाद होणारा जगातील पहिला फलंदाज शकीब अल हसन ठरला.