शिवाजी महाराज प्रश्न – भाग १

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास - १

  • छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला .
  • छत्रपती शिवाजी महाराज भोसले – शहाजी राजे भोसले – मालोजी राजे भोसले अशी वंशावळ आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी पुतळाबाई,सईबाई, सोयराबाई, शिवाई जाधव, सगुनाबाई शिंदे, गुणवंताबाई इंगळे ( एकूण आठ पत्नी आहेत .)
  • छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई या आहेत त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराज ही पुत्रप्राप्ती झाली. _ शेवटची पत्नी लक्ष्मीबाई होत्या.
  • शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज विजापूरचे शिलेदार होते.
  • शिवाजी महाराजांचे बालपण पुणे माऊली आणि शिवनेरी या ठिकाणी गेले.
  • पहिला जिंकलेला किल्ला तोरणा ( प्रंचंडगड )
  • 28 एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली .
  • शिवाजी महाराजांना राजाराम महाराज सोयराबाई यांच्याकडून झालेली पुत्र प्राप्ती आहे .
  • छत्रपती शिवाजी महाराजांना धोक्याने मारण्याचा प्रयत्न – अफजल खान याने केला होता .
  • पुरंदरचा तह यामध्ये 23 किल्ले देण्यात आले होते.
  • छत्रपती शिवाजी महाराजांना तीन मुली होत्या – अंबिकाबाई कमळाबाई रानुबाई. 
  • 3 एप्रिल ( 1680 ) छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी.
Scroll to Top