MPSC Skill Test | टंकलेखन चाचणी कर सहाय्यक आणि लिपिक | ग्रुप बी सी

MPSC Skill Test | टंकलेखन चाचणी कर सहाय्यक आणि लिपिक | ग्रुप बी सी

 

लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक यासाठी मुख्य चाचणी अगोदर मराठी आणि इंग्रजी टायपिंग कौशल्य चाचणीसाठी मॉक लिंक उपलब्ध झालेली असते. त्या चाचणीची तारीख राज्यसेवा संकेतस्थळावर उपलब्ध होते तसेच तुम्हाला मेल द्वारे तसे कळवण्यात देखील येते.

खालील फोटो पहा ( किबोर्ड ) अश्या पद्धतीचा असतो. ( वेळो वेळी दिलेल्या सुचनांचे पालन करा त्यासाठी राज्यसेवा विभागाने दिलेल्या परिपत्रकाचा आणि संकेतस्थळाचा वापर करा )

खालील pdf  मध्ये तुम्ही सर्व सूचना पाहू शकता ( 2023 नुसार )

 

 

 

Scroll to Top