normalization method in exam | नॉर्मलाईसेशन पद्धत म्हणजे काय ?

Normalization method in exam | नॉर्मलाईसेशन पद्धत म्हणजे काय ?

सदया सुरू असलेल्या ibps आणि tcs परीक्षेमद्धे चर्चेत असलेली नॉर्मलाईसेशन पद्धत म्हणजे काय ? आज आपण याचा आढावा घेणार आहोत.

थोडक्यात सांगायच झाल तर सर्वाना एका समान रेषेमद्धे किंवा (लेवल ) ला आण्यासाठी वापरण्यात येणारी ही पद्धत आहे. या मध्ये वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झालेल्या काठिन्य पातळीचा आढावा घेऊन त्याद्वारे सामान्य, कठीण, मध्यम असे तीन स्तर ठरवले जातात आणि त्या आधारे मारकांचे नॉर्मलाईसेशन होते.

( The term “normalization” refers to the process of converting values measured on different scales to a “common” scale. It is primarily used to assess the performance of all applicants using similar exam settings. Its goal is to vary the exam’s difficulty level across shifts. )

नॉर्मलाईसेशन चे सूत्र काय ?

z= (candidate’s score – mean score)/std म्हणजेच

z= (उमेदवाराचे गुण – सरासरी गुण) = अश्या प्रकारे तपासू शकता.

खाली दिलेली pdf तपासा .

 

Normalization_FAQ
Scroll to Top